Nojoto: Largest Storytelling Platform

New शांतता समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शांतता समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शांतता समानार्थी शब्द मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Pankaj Naik

शांतता ,शांतता,शांतता......

read more
mute video

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

@देवार्पण🌼

# शांतता ही खूप जवळची असते..,
आणि जेंव्हा तिलाही ग्रहण लागत तेंव्हा शब्दांचा आणि भावनेचा अंत होतो..! #शांतता

saru .

# शांतता

read more
ओठ जरी शांत असतील 
मन मात्र बोलत ....
कधी नव्हे ते शांत राहायचं 
त्यांना कसं कळतं .....

वरून शांत असतील जरी ते
 कवितेतून का उतरतात...
 बोलण्यास मजं रोखूनी
लिहिण्यास का भाग पाडतात....

नको वाटते असे 
त्यांचे मौन राहणे ...
निशब्द होऊनी 
या जीवाला त्रास देणे....

                                         saru # शांतता

Bhumika Milind Kamble

*अशी ही शांतता...❤️🍂 #शांतता #poem

read more
*अशी ही शांतता*...❤️

तू मला खूप आवडतेस...
माझ्या मनातली गाणी फक्त तूच गातेस...
तू मला ऐकून घेतेस , मला समजून घेतेस , माझ्या त्या गोड आठवणी फक्त तूच जपतेस...

रोज मला भेटायला येतेस...
कायम माझ्या सोबत असतेस...
माझ्या मनातले बोल ओठांवर आणतेस...
तू मला खूप आवडतेस...

आयुष्य माझे आनंदी होते , जेव्हा तू माझ्या सोबत असतेस...
डोळे मिटून फक्त तुझाच विचार केल्यावर...माझे मन तू तृप्त करतेस...

तू मला खूप आवडतेस...
 कारण तू शांत आहेस...💞

                                                - भुमिका मिलिंद *अशी ही शांतता...❤️🍂

#शांतता

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

अश्लेष माडे (प्रीत कवी )

भयाण शांतता

read more
आमचं तासंतास बोलणं ही कधी-कधी निष्फळ ठरतं. जेव्हा मनातलं मनातच राहून जातं. तिचं आणि माझही. 
तिने मनातलं ओळखावं, भावना समजावं, अबोल न राहता व्यक्त व्हावं. असं काहीतरी मनात असतं माझ्या, पण तेव्हा बोलणं संपून जातं, आणि मनातलं मनातच राहून जातं.. पण त्या गप्पांना अर्थ नसतोच मुळी. जिथे भावना ओळखता येत नाही.. त्या बोलण्यात एक भयाण शांतता असल्यासारखं वाटतेय. भयाण शांतता

Vinod Umratkar

एकलाच असताना मी
माझे मला करमेना ।
शब्द येऊन बोलले तेव्हा
काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो
#नोजोटो #marathi #nojotomarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile