Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातील भावना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातील भावना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातील भावना.

    PopularLatestVideo
66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

जेव्हा तु माझ्या वर रागवून...
तुझे गोरे-गोरे गाल लाल-लाल करते ना ??
तेव्हा तो रंग जास्त शोभतो तुझ्या वर !!! मनातील भावना

मनातील भावना

9 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

प्रयत्नांची सिडी लांबलचक असली की?? 
यशाची गाथा ऐकणार्यांच्या शरीरात 
ऊर्जा संचार करू लागते!!! मनातील भावना

मनातील भावना

10 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

ज्यांना कळते...
भावनांचे गांभीर्य.... 
तेच खुलवतात कागदाचे
 सौंदर्य!!! मनातील भावना

मनातील भावना

8 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

स्थिर वाहणारा समुद्र नेहमीच भावतो .......
एक वेगळीच जवळकी भासते..  
पण याचा विचार कोणीच करत नाही की???
खळखळणार्या सागरा पेक्षा ?????
स्थिर दिसणाऱ्या सागराची खोली मापने कठीण असते..
तसेच काहीसे मनुष्याचे देखील तसेच असते...
मनुष्य भलेही शरीराने शांत दिसु द्या?????    
पण मनुष्याचे मन कधीही स्थिरस्थावर नसते ...
शांत दिसणारा मनुष्य जगाशी अलिप्त राहून  
एका वेगळ्याच जगात स्वता; स्वता;च्या 
मनाशी झुंज देत असतो ...
मनातील विचारांचे थैमान आणि
 प्राणघातक प्रश्नांचे वार
 मुक्या बोलाणे सहन करत असतो... 
 हि झुंज किती वेदनादायी 
आणि प्राणघातक असते ...
हे सांगने अथवा त्याचे अनुमान लावणे देखील ...
कठीण असते!!!!! मनातील भावना

मनातील भावना

11 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

तुझ्या आगमनाने सारा 
आसमंत फुलला...
अन् 
माझ्या वेड्या मनाला 
तुझा मोह न टळला!!! मनातील भावना

मनातील भावना

8 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

भाकरीच्या तुकड्या साठी किती हा संघर्ष??
पोटाचे खळगे भरण्यासाठीचे अतोनात प्रयत्न .....
आयुष्याच्या या चक्रात समाजाकडून होणारी अवहेलना......
तरी आमची जगण्यासाठीची धडपड ...
भाकरीचा तुकडा मागतो???
 पण ..
अपमानास्पद शब्दांचे वार, तुच्छ वागणूक देतात..
  पोटा साठी भाकरीचा तुकडा देणे मात्र टाळतात .
जगाची रितच निराळी ???
ज्यांची ओंजळ गच्च भरलेली आहे ...
त्यांचीच ओंजळ भरवणार...
आणि 
ज्यांची ओंजळ रिकामी आहे ...
त्यांची रिकामीच ठेवणार!!!! मनातील भावना

मनातील भावना

2 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

मनाची घुसमट झाली की ???
मनाच्या गाभाऱ्यात अगणित अनपेक्षित 
प्रश्नांच्या जोलामुखीचा उद्रेक होतो....
शांत मनाला नकळत विचारांची परिसीमा ओलांडण्यास भर पडतो  ......
मग रंगते भावनांची मैफिल...
हृदयाचे बंद कावड उघडते...
    आठवणींचे ओसाड माळ रान अलगद बहरते....
मग झुरते,भांडते,स्वता;लाच कोसते, 
भावनांच्या मैफिलीत रंग भरणारे अश्रू .....
पापणी ओलांडून गालावर ओघळतात...
तेव्हा कोठे जोलामुखी शांततेचे रूप धारण करते!!!!

@ekshabdvedi मनातील भावना

मनातील भावना

5 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

***मन***
भावभावनांचे अगणित रंग मनात 
उधळतात....
किती चंचल असते ना हे मन ???
बुद्धीला हुलका देऊन भिरभिरणार्या पाखरा प्रमाणे रमतगमंत फिरते ....
फिरता-फिरता भूतकाळात डोकावते ....
अलगद जुन्या जखमांवरील खपली काढते.....
 तर कधी....
 भविष्यकाळात जाऊन असंख्य स्वप्न रंगवते.......
मनाचे चोचले पण निराळेच .....
जे मिळत नाही ???
तेच तर हवे असते मनाला .....
कठीण कहाणी आहे न दिसणाऱ्या
मनाची!!!!!! मनातील भावना

मनातील भावना

9 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

सातत्याने वाटते मनाला????
कोठे तरी दुर जावे...
अनोळखी जगात जावून विसावा घ्यावा..
तेथे आठवणींचे माळ रान ओसाड असावे...
एक छोटेसे नंदनवन असावे .....
चंद्र,चांदण्या सोबतीला असाव्या...
तेथे वाट बघणारे,प्रेम करणारे कोणीही नसावे...
एका आनंदाच्या बोटीत स्वार व्हावे...
खळखळून हसावे..
मनसोक्त  जगावे...
असे कोठे तरी जावे
सातत्याने वाटते मनाला!!! मनातील भावना

मनातील भावना

7 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

टाळ,मृदुंग,हाती वीणा
मुखी अभंगाची वाणी...

तुझ्या सावळ्या रूपात गुंतले
तुझ्या चरणी मी झुकले...

चंद्रभागेत नाहले 
तुझ्या भक्तीत मी वाहिले ...

तुझ्या जयघोषात रंगले 
भक्तीच्या सागरात मी दंगले...

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
अंत:करणानी केली तुझी सेवा...

तुझाच हेवा,तुझाच ठेवा मजला
भाव अंतरी भक्तीचा पुजला !!! मनातील भावना

मनातील भावना

11 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

भावनांचा कोंडमारा होऊन...
 दम घुटल्या गत भासले 
की???
 समजून घ्यावे की ???
भावनांना पाझर फोडण्याची 
अचूक वेळ आली आहे!!! मनातील भावना

मनातील भावना

12 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

कित्येकदा जाणूनबुजून मनाच्या हाकेला साद घालणे टाळते . असंख्य प्रश्नांना डावलते. 
भावनारूपी मनात भावनांचे तोरण सजलेले असते.
अगदी निरागस भावना असतात.
तरी बुध्दीच्या अधिराज्य पुढे निरागस 
भावना पूर्णत्वास नेणे कठीण असते .
अगणित मौल्यवान भावनां पासून खोटे बहाने 
शोधून पळ काढतो .पळ काढला तरी...
 मनाच्या तळाशी भावनांची साठवण असते.
अवचित पणे कधी मनाचा तळ गाठला जाईल.
याचा काही नेम नसतो.
एकांतात आठवणीं संघे दमछाक झाली की... 
 डावललेल्या भावना आणि
आठवणी नयनांतुन अलगदपणे आसवांच्या रूपाने ओघळतात.
तरी देखील मनाला मागे सोडून बुध्दीच्या
मागे धावणारे आम्ही......
सरतेशेवटी ओंजळीत तडजोड घेऊन
आयुष्य काटतो!!! मनातील भावना

मनातील भावना

9 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

पुन्हा तेच तसेच...
अंधारलेली रात्र...
मनाच्या गाभाऱ्यात...
गडद काळोख...
आठवणींचे बरसणे...
पापण्यांचे भिजणे...
अगदी तसेच...
पुन्हा तेच तसेच!!!
              .......Dip मनातील भावना

मनातील भावना

8 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

तु चंद्र अन् मी चांदणी, 
तु प्रेम वेडा कृष्ण अन् मी तुझी राधा,
तु विटे वरील सावळा विठ्ठल अन् मी तुझी रुक्मिणी,
तु खळखळणारा समुद्र अन् मी शांत किनारा,
तु भर उन्हातील पावसाच्या सरी अन् मी तृप्त माती,
तु चोहीकडे भिरभिरणारा भुंगा अन् मी बहरलेला चाफा, 
तु सरोवराच्या काठा ची हिरवळ अन् मी त्यावरील दवबिंदू,
तु प्रेमाचा सागर अन् मी तुझ्यात सामावणारा झरा!!! मनातील भावना

मनातील भावना

9 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

सातत्याने वाटते या मनाला??? 
कोठे तरी दुर जावे....
अनोळखी जगात जावून विसावा घ्यावा....
तेथे आठवणींचे माळ रान ओसाड असावे...
एक छोटेसे नंदनवन असावे.....
चंद्र,चांदण्या सोबतीला असाव्या....
तेथे वाट बघणारे,प्रेम करणारे कोणीही नसावे... 
एका आनंदाच्या बोटीत स्वार होवे....
खळखळून हसावे...... 
मनसोक्त जगावे.......
असे काहीसे घडावे........ 
असे कोठे तरी जावे !!! मनातील भावना

मनातील भावना

5 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

पाऊले डगमगली की
आधार तुमचा मिळतो 

मनी भीती दाटली की 
कुशीत तुमच्या निजतो 

कौतुकाचा वर्षाव झाला तरी
तुमच्या शब्बासकी साठी आतुरतो  

तुमच्या चेहर्‍यावर हर्ष पाहून
आम्ही मात्र आनंदाने बहरतो

चुकले-माखले तर 
ओरडता तूम्ही

डोळ्यातील पाणी 
 अलगद पुसतात तुम्ही

गोड-गोड चॉकलेटचा लळा 
  तुम्ही लावतात 

कधी-कधी चुकीच्या हट्टा पायी 
चापट तुम्ही मारतात

कधी कणखर तुम्ही 
तर कधी प्रेमाचा झरा तुम्ही 

तुम्हाला समजून घेणे 
आहे कठीण

देवाला समजण्यासाठी 
देवपण आणू आम्ही कोठून!!! मनातील भावना

मनातील भावना

8 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

सोनचाफ्याची  सोनपरी तु ..
सोनसकाळी ...
कानी पैंजणाची झंकार पडली..
नकळत छेडली हृदयाची तार ...
तुझे अल्लड हसणे ...
तुझे नजर चुकवून पाहणे...
तुझे काळजावर घाव घालणारे..
 लाजणे...
तुझी हरणीपरी चाल ...
कोकिळापरी मधुर वाणी... 
क्षणभर गोंधळलो...
 तुझ्या सौंदर्या परी...
आज चंद्र ही लाजला... 
तुझ्या लाजर्या परी ...
तुझ्या अदा वर झालो फिदा...
सोनचाफ्याची सोनपरी तु!!! मनातील भावना

मनातील भावना

8 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

गिनती गई हजारो में ,        
ऐसे लाख मत होने दो,
रहो अपने घर में अपने देश को 
बेचिराख मत होने दो !!! 
Stay home🏡be safe😷 मनातील भावना

मनातील भावना

10 Love

f8c592f127d0cfea3c15a0eb8f403178

Rahul Salve

 मनातील भावना

मनातील भावना #poem #nojotophoto

4 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

टाळ,मृदुंग,हाती वीणा
अन् मुखी अभंगाची गोडी...

तुझ्या सावळ्या रूपात गुंतले
तुझ्या चरणी मी झुकले...

चंद्रभागेत नाहले 
तुझ्या भक्तीत मी वाहिले...

तुझ्या जयघोषात रंगले  
भक्तीच्या सागरात मी दंगले... 

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा 
माझ्या अंतःकरणात रूजले...

तुझाच हेवा,तुझाच ठेवा मजला
तुच माझा मायेचा झरा!! मनातील भावना

मनातील भावना

7 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

अवचित पणे मनाला ठेच लागते.
 असंख्य व्यक्ती त्या दुःखाच्या सागरात स्वतःला सामावून घेतात.
दुःखाच्या खळखळत्या लाटांन सोबत आयुष्य काटतात .
 तर मोजके व्यक्ती नव्याने ऊभारी घेऊन स्वछंद गगनभेदी भरारी घेतात .
अलिप्त कला,गुणांना आत्मसात करून नव्याने स्वप्न रंगवतात .
एक ठेच.........
किती काही शिकवते ना?? मनातील भावना

मनातील भावना

8 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

मिणमिणत्या वाती आज विझल्या होत्या...
आशेचे किरण आज निजले होते....... 
चमकणारा काजवा देखील 
आज स्वतःच्या अस्तित्वाला मुकला होता....
अंधाराच्या भयाण सावटा पुढे 
आज सर्वांनी हात टेकले होते !!!
................. Dip मनातील भावना

मनातील भावना

9 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

**मैत्री**
 गप्पांच्या रंगलेल्या मैफिली तुने ....
ती डोळ्यात कचरा गेल्याचे कारण सांगून दुसऱ्या दिशेला गेली ..
तीच्या पाठोपाठ तिची जिवलग मैत्रीण ???
मी आलेच .....
असे बोलून.... 
तिने तीच्या कडे धाव घेतली...
खरं तर डोळ्यात कचरा जाण्याचे फक्त कारण होते ..
गप्पांच्या ओघात नकळत जखमे वरील खपली अलगद काढली गेली होती...
आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असणारी मैत्रीण ...
डोळ्यातील कचरा काढण्यासाठी नाही तर ???
मनावर झालेल्या घावा वर प्रेमाची फुंकरी मारण्यासाठी आली होती!!!! मनातील भावना

मनातील भावना

11 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

गजबजलेल्या वाटी,
अंधारलेल्या रात्री ....
मला माझे अस्तित्व जपायचे आहे...
नजर न लागो कोणाची... 
मला माझे रूप लपवायचे आहे!!! मनातील भावना

मनातील भावना

7 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

तु आई.....
तु जगद जननी....
तु हसर्‍या घराची किंकाळी....
राखीची मानकरी तु.....
तु दोन्ही घरांची लक्ष्मी....
असंख्य ऋणानुबंधांचे वेल तुझ्या हाती...
गुंफुणीया नाते वेली वर उमलते सुखाची फुले....
अन मनमोहक सुगंध दरवळे चोहीकडे...
तु कर्तव्यनिष्ठ...
तु तत्पर....
मायेचा सागर तु....
स्वप्नांन वर स्वार होऊन यशाचे शिखर 
गाठते तु...
सदैव गगन भरारी घे तु!!!!!
जागतिक महिला दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!! मनातील भावना

मनातील भावना

11 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

आत्ता तरी जगू द्या???
 तुमच्या वाईट नजरांपायी
घरात मला डांबले...
मुलगी आहे तु??
म्हणून बंधणे माझ्यावर 
लादले...

आत्ता तरी जगू द्या???
स्वतःच्या अस्तित्वाला शोधू द्या .
मनाशी बांधलेले स्वप्नांचे इमले..
सत्यात उतरू द्या. 
उंच भरारी घेऊन...
यशाचा स्वाद 
मला हि चाखू द्या.

आत्ता तरी जगू द्या???
पायातील बेड्यांपासून मुक्त होऊन.... 
स्वच्छंदी,मनसोक्त,मनमुराद उडू द्या.
फुलपाखरा प्रमाणे बागडू द्या. 
सप्तरंगी आयुष्याच्या रंगात .....
मला हि रंगू द्या.

आत्ता तरी जगू द्या???
तुमच्या वाईट नजरांपायी 
घरात मला डांबले ...
मुलगी आहे तु???
म्हणून बंधणे माझ्यावर 
लादले... मनातील भावना

मनातील भावना

7 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

अडगळीच्या खोलीतील वही, 
वहीचे जीर्ण झालेली पाने ,
वहीच्या जीर्ण पानांतील सुकलेला गुलाब ,
गुलाबाच्या सुरकुत्या पडलेल्या पाकळ्या ,
सुरकुत्या पडलेल्या पाकळ्यांचा गंध 
अजूनही, 
आठवणींचा गंध बनुन,
चोहीकडे दरवळत होता !!! मनातील भावना

मनातील भावना

4 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

अस्त-व्यस्त केले जिवन
एका माहामारी ने...
गजबजलेली वाट
आज सुन्न झाली..
जगण्यासाठी ची धडपड
आज दिसु लागली..
प्रार्थनेचे दार
झाले बंद.....
आता हॉस्पिटल 
बनले मंदिर..
आणि डॉक्टर 
बनले देव..
अथांग परिश्रमातुन 
देत आहे ??
जिवाला जीवदान..
रोखू शकतो...
वाचवु शकतो
 जिव ...
आपणच बनु 
आपल्या जिवाचे 
रक्षक...
चार भिंतीचे 
नंदनवन
तेच आहे आपले 
जिवन...
काहीही झाले तरी??
नाही सोडणार ...
मी माझा स्वर्ग.....
हा एक ध्यास 
बाळगू मनी ..
आणि वाचवु 
लाखो जिवन!!!
🏡stay home stay alive 🏡
.......................Dip मनातील भावना

मनातील भावना

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile