Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळी करून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळी करून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळी करून.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

read more
खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

कलम कागज का मेल जोल

किसका बखान करू किसका गुणगान करूं..... #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

ek kavi asahi..

मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांबरोबर कधीच तडजोड करून नका, आणि योग्य वेळी नाही बोलायची कला अवगत करून घ्या नाही #nojotophoto

read more
 मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात  पाहिलेल्या स्वप्नांबरोबर  कधीच तडजोड  करून नका, आणि योग्य  वेळी  नाही बोलायची  कला अवगत  करून  घ्या नाही

Rishabh Lilhare

लाईक करून #कोट्स

read more
mute video

shivani ji

खेती #Shayari

read more
mute video

Siddh Hansraj Manda

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile