Nojoto: Largest Storytelling Platform

New जुने ट्रॅक्टर विक्री Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जुने ट्रॅक्टर विक्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुने ट्रॅक्टर विक्री.

Related Stories

    PopularLatestVideo

vishwas Desai

जुने अभिनय #मराठीप्रेरक

read more
mute video

Santosh murkhe

"जुने दिवस विसरू नयेत" #जीवनअनुभव

read more
mute video

Mahesh Bunde

संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

read more
संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान 

कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा  चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो,  कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र  कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.  शिमला २५ रुपये, दोडके २५  रुपये, फुलकोबी १५ रुपये,  पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५  रुपये दर मिळत आहे.

©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

vishwas Desai

🌹जुना काळं जुने सूर - ताल 🌹 #मराठीशायरी

read more
mute video

Vijaykumar Khune

*जुने ते सोने ..* 👬👬 🟢 Vijudada 🟢 #Oldisgold #Knowledge

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्रांनो आजचा विषय आहे जुने पत्र... #जुनपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
जुने पत्र ते..
पुन्हा पुन्हा नव्याने वाचतो.
जितकं अधिक वाचतो..
तितकं तिच्या आठवणीत रमतो. शुभ सकाळ मित्रांनो
आजचा विषय आहे
जुने पत्र...
#जुनपत्र
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Y

Atul waghade

शुभ सकाळ मित्रांनो आजचा विषय आहे जुने पत्र... #जुनपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
जुने पत्र....ओळी ओळी बसलेले
शब्दांच्या पलिकडे भावनांचे अर्थ...
पाणावलेल्या डोळ्यांतून नकळत 
पडलेल्या अश्रूंनी ते पुसट झालेले शब्द
भेटीची आस ना भेटून भेटलले ते विरहातील शब्द
जुने पत्र ते पुन्हा चाळताना 
निजलेले जागे झालेले पुन्हा स्वप्न....

    -Atulwaghade
 शुभ सकाळ मित्रांनो
आजचा विषय आहे
जुने पत्र...
#जुनपत्र
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Y

Madhumati Kinikar

शुभ सकाळ मित्रांनो आजचा विषय आहे जुने पत्र... जुनपत्र चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
सहज कागदं हाताळता... हाती आलं जुनं पत्र 
क्षणभर नजर तिथेच खिळली... ओलावत नेत्र 

मार्मिक ते शब्द... भावनांचा ओहोळ 
मज वाहून नेत गेली... ती प्रतेक ओळ 

किती जिव्हाळा... अन आपुलकीचा गंध त्याला 
वर्षे सरून ही... तुझ्या बंधात बांधून ठेवी मला 

तेच जुनं पत्र... आज नव्याने वाचताना 
शब्द धुरकट झाले... आसवांना पुसताना 

 शुभ सकाळ मित्रांनो
आजचा विषय आहे
जुने पत्र...
#जुनपत्र
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Y

Atul Waghade

शुभ सकाळ मित्रांनो आजचा विषय आहे जुने पत्र... #जुनपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
जुने पत्र....ओळी ओळी बसलेले
शब्दांच्या पलिकडे भावनांचे अर्थ...
पाणावलेल्या डोळ्यांतून नकळत 
पडलेल्या अश्रूंनी ते पुसट झालेले शब्द
भेटीची आस ना भेटून भेटलले ते विरहातील शब्द
जुने पत्र ते पुन्हा चाळताना 
निजलेले जागे झालेले पुन्हा स्वप्न....

    -Atulwaghade
 शुभ सकाळ मित्रांनो
आजचा विषय आहे
जुने पत्र...
#जुनपत्र
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Y

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे जुने पेच ते... #जुनेपेचते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जुने पेच ते,सुटता सुटेना।
अश्रुंचे बंध फुटता फुटेना।

काय दोष,कळेना माझा।
निर्दोषत्व सिध्द होता होईना।

होते जरी डाग ते अच्छे
ते डाग आता,पुसता पुसेना।

मागू तरी कसा नवस नवीन
जुना नवस,फिटता फिटेना।

तरुण झाले,घाव ते पुन्हा
घाव जुने ,सुखता सुखेना। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
जुने पेच ते...
#जुनेपेचते

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile