Nojoto: Largest Storytelling Platform

New काळात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळात.

    PopularLatestVideo

ashok polake

कोरोना काळातील हास्य निर्मिती #विनोदी

read more
mute video

Wasudeo Ambulkar

आजच्या काळात काय सुरू आहे ? #nojotovideo

read more
mute video

ko. jjj

जुन्या काळातील शेतीला पाणी देण्याचे एकमेव साधन मोट #मराठीसंस्कृति

read more
mute video

Mahesh Bunde

संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

read more
संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान 

कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा  चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो,  कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र  कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत.  शिमला २५ रुपये, दोडके २५  रुपये, फुलकोबी १५ रुपये,  पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५  रुपये दर मिळत आहे.

©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री

Spidey2411

कष्टाच्या काळात साथ देणारी हवी 🤝 #मराठीप्रेम

read more
mute video

Vinod Chekhlia

ठा. म.पा. द्वारा आत्म निर्भर भारत ,महिला सशक्तिकरण , गरीबा चा विकास ,कोरॉना काळात गरीब लोकांना मदत चा उत्तम नमुना 🙏🙏🙏 #संगीत

read more
mute video

yogesh atmaram ambawale

कोरोनामुळे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #Collab ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले

read more
ह्या कोरोना काळात 
कित्येक आपल्या लोकांना गमावले,
लॉकडाउन मुळे ना कुणाजवळ जाता आले,
ना कुणाचे शेवटचे दर्शन घेता आले. कोरोनामुळे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #collab 
ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले

रवि फलटणकर

#बुरुज.. हजारो वर्षापासून ऊन, वारा, पाऊस झेलत हे मातीचे बुरुज थाट मान करून उभे आहे आणि आता बऱ्याच जुन्या वस्तू लोप पावत आहे नविन पिढी कधी जु #nojotophoto

read more
 #बुरुज..
हजारो वर्षापासून ऊन, वारा, पाऊस झेलत हे मातीचे बुरुज थाट मान करून उभे आहे आणि आता बऱ्याच जुन्या वस्तू लोप पावत आहे नविन पिढी कधी जु

Vinod Umratkar

घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी। #yqmarathi #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
घालू घालू मास्क।
आम्हचे हे कान।
झाले सुपा समान।
                     मोठे मोठे।।
कोरोना काळात।
राहू राहू घरी।
वाढे जशी ढेरी।
                      महोदर।।
आता तूच एक।
आम्हची रे आस।
खुप झाला त्रास ।
                      कोरोनाचा।।
एकचि विनंती।
गणराया तुला।
पळव कोरोनाला।
                      कायमचे।। घालू घालू मास्क।
आम्हचे हे कान।
झाले सुपा समान।
                     मोठे मोठे।।
कोरोना काळात।
राहू राहू घरी।
वाढे जशी ढेरी।

Pratik Borse

कुठलाही Day,Anniversary साजरा न करता; Gift न देतो,घेता; कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल. #Music #couple_goal

read more
 कुठलाही Day,Anniversary साजरा न करता;
Gift न देतो,घेता;

कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile