Nojoto: Largest Storytelling Platform

New झालय झिंग झिंग झिंगाट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झालय झिंग झिंग झिंगाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झालय झिंग झिंग झिंगाट.

Related Stories

    PopularLatestVideo

Akshay Tayde.

झालोय मी झिंगाट #poem

read more
फासा टाकला प्रेमाचा
मन तिच्याशी भिडल
ताईत तिच्या प्रीतीच
गळ्यात माझ्या पडल
वार तिच्या हे प्रेमाच
भरल माझ्या अंगात 
मारला लिबु इश्कचा
झालोय मी झिंगाट झालोय मी झिंगाट

उ.सु

प्रेम हल्ली बोचरे झालय..!!🙌🏻 #ErUmeshSBaviskar NoJoTo #poemlove #truelove #truecouple #lifetimelove #काव्यसंग्रह #काव्याप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात.🙏 एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे. यासाठी त्यांच्याकडे प #Collab #किनारा #YourQuoteAndMine #yqtaai #तीर #काठ१

read more
हातात हात घेऊन जेव्हा तू असते सोबतीला,
आणि समोर अथांग असा सुंदर समुद्र किनारा.
सहवासात तुझ्या प्रेमाची झिंग चढते मला,
आणि रोमांचित करी अंगाला झोंबणारा गार गार वारा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.🙏
एका लेखकाला चांगल्या लेखणासाठी पर्यायी आणि योग्य शब्द निवडणे हे खुप आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्याकडे प

Ekta Gour

मित्रानों💕 आज महात्मा गांधीजींची 71 वी पुण्यतिथी आहे. अहिंसेच्या मार्गावर चालने सर्वांसाठी सोपे नाही.आज सत्य गोष्टींवर टिकुन राहन हे ही अवघड #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #दोनशब्द

read more
सत्याच्या मार्गावर चलताना 
मनात आनंद नाचतो,
अत्साच्या मार्गावर चलताना
मनात फक्त दुःख साचतो,
 मित्रानों💕
आज महात्मा गांधीजींची 71 वी पुण्यतिथी आहे.
अहिंसेच्या मार्गावर चालने सर्वांसाठी सोपे नाही.आज सत्य गोष्टींवर टिकुन राहन हे ही अवघड

yogesh atmaram ambawale

कृपया कुणी ही राग मानू नये.. मला असं वाटतं की हे काव्य कदाचित कुणाचं मन दुखवेल..🙏 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #बाराखडीव्यंजनकोट #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_फ

read more
फार काळ टिकत नाही आकर्षण ते,
नुसतेच मेक अप पाहून,फिदा झालेले असतात जे.
दिसता पार्टीत,लग्न समारंभात,खूप आकर्षक वाटतात,
बिना मेक अप जेव्हा दिसतात,वेगळ्याच भासतात.

तीच आहे की दुसरी कुणी,अनेक विचार मनात,
वळून वळून पाहतात आणि संभ्रमात राहतात.
पडतात प्रेमात,मेक अप ला भुळलेले असतात,
जमलं एकदा का झिंगाट,मग पछतावत राहतात.

लग्नाआधी आवडलेली असते जी मेक अप वाली,
तिलाच लग्नानंतर म्हणतात,तू साधीच दिसते भारी.
हिंमत नसते बोलायची,मेक अप बाब न परवडणारी,
म्हणून बहाणे बाजीत म्हणतात,तू साधीच दिसतेस भारी. कृपया कुणी ही राग मानू नये..
मला असं वाटतं की हे काव्य कदाचित कुणाचं मन दुखवेल..🙏
२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळ

Dhanshri Kaje

Dhanashree Kaje: स्पर्श (कथा) स्वप्ना . गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी . स्वप्नाचा आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा अ

read more
Dhanashree Kaje:
स्पर्श (कथा)
स्वप्ना . गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी . स्वप्नाचा  आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा अ

Jugal Madwal

(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत ) भांडण !!!! माझे तुझे डॊळे एकमेकांना

read more
(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत )

भांडण !!!!


माझे तुझे डॊळे एकमेकांना

yogesh atmaram ambawale

थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो. #शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai #धिंगाणा आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

read more
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो,
होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो.
होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते,
झाल्या बोंबा मारून की मग सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.
बैठकीतच एकमेकांची पार वाट लावली जाती,
राग येऊन मग होळी जवळ येऊन चौकात पावर दाखवली जाते.
काही वेळ निघून जाते वातावरण शांत व्हायचे सोडून अजून बिघडले असते.
इतका धिंगाणा असूनही कुणी मध्ये येत नाही,
कारण त्या वेळेस झिंग इतकी असते की मध्ये गेलेल्याची खैर नसते.
रात्र वाढत जाते तसे राडे ही वाढतात,
एकमेकांचे कपडे फाडून धुळवडीचा आनंद लुटतात.
भेटेल जो नवा त्याला त्रास दिला जातो,
अध्यात ना मध्यात असणाऱ्याला ही आवाज दिला जातो.
कमी पडतो स्टॉक ह्याची जाणीव होताच रात्री ही त्याची व्यवस्था होते,
सकाळ पर्यंत कित्येक भांडणे होते, दिवस उजाडतो तेव्हा झोपले जाते.
दुपार होते तेव्हा जाग येते खरी धुळवड आज आहे हे ही लक्षात येते,
निघतो मग आम्ही चौकात धुळवड खेळायला,
रात्रीचे सारे वाद तंटे विसरून गळे मिळायला.
आमची होळी धुळवड अशी साजरी होते,
कितीही राडे झाले तरी पुन्हा गोड बोलत एकता होते. थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो.
#शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai 
#धिंगाणा
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

Prerana Jalgaonkar

"झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

read more
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत.
युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे.
नक्की वाचा(👇)
--प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." 
"श्रीवल्ली"
"सामे"
"ओ अंटावा..."
ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

Prerana Jalgaonkar

"झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

read more
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत.
युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे.
नक्की वाचा(👇)
--प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." 
"श्रीवल्ली"
"सामे"
"ओ अंटावा..."
ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile