Nojoto: Largest Storytelling Platform

New पुष्कळ पुष्कळ पुष्कळा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुष्कळ पुष्कळ पुष्कळा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुष्कळ पुष्कळ पुष्कळा कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

हर हर महादेव

पुष्कर #समाज

read more
mute video

krishna Rathod

दुष्काळ.. #nojotovideo

read more
mute video

Dipakraj Surywanshi

दुष्काळ ग्रस्त शेतकरी.. कविता.

read more
दुष्काळ ग्रस्त शेतकरी
                                       
 शेतात पिकाची लागवड केली. जून महिना गेला आता जुलै संपत आला. अन् तुझे अजुन ढग फुटले नाही.. येन पावसा आता तरी..
पक्षाची किलबिल बंद झाली. घरटे सारी खाली झाली.गुरे ढोरे हिरवा चारा पाहू लागली..येन पावसा आता तरी..
शेतात लागलेलं बीज इवल इवल वरती आलं पण पाण्याचा अन उन्हाच्या पाइ तेही माना खाली टाकु लागलं डोक्यावर सावकाराच्या कर्जापाई हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहे येन पावसा आता तरी...
असच चालत असलं तर शेतकरी कोणी होणार नाही. सर्व जातील शहरी भागात अन्नधान्य भेटणार नाही येन पावसा आता तरी...
सरकारची साथ नको हवी आम्हाला. कारणसरकारलाच आम्ही पोसत आहो. साथ हवी ती फक्त तुझी. येन पावसा आता तरी...
                    कवी:- दिपकराज सुर्यवंशी दुष्काळ ग्रस्त शेतकरी.. कविता.

Kisan Atole sir

दुष्काळ #GoodTogether

read more
mute video

Chandan Singh Bisht

जन्मदिन की शुभकामनाएं पुष्कर

read more
mute video

Shashikant Kendre

आर्चीला किती मार्क पडले आहे दिवसभर दाखवतील पण मराठवाड्यांत पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या
 आया-बहिणीची अवस्था एकदाही दाखवणार नाही

#मिडिया रे #मीडिया #मराठवाडा #दुष्काळ #पाणी

कविराज धनंजय

mute video

Pratik Patil Patu

दरवर्षी का येतो दुष्काळ

read more
का येतो दरवर्षी दुष्काळ

प्रत्येक वर्षी दुष्काळ येतो
शेतकऱ्यांच्या सुखाला हिरावून घेतो
का होते असं
का पडतोय दुष्काळ

आपल्यामुळे होतय हे
आपल्याला माहीत असावं
निदान शेतकऱ्यांसाठी तरी
प्रदूषण कमी करावं

वाढत्या प्रदूषणामुळे 
ओझोन चा होतोय ह्रास
तापमान वाढतंय
आणि बळीराजाला होतोय त्रास

रखरखत्या उन्हामुळे
 बाष्पीभवनाचा वाढतोय दर
मग रेघा जमिनीला
आणि भेगा काळजाला, पडणारच

शेतकऱ्याला बोलायला वाव नाही
 उसालाही भाव नाही
शेतकऱ्यांची दैना होते
पण सरकारला दिसत नाही

चला एक झाड लावू या
दुष्काळाला पळवू या
प्रदूषण कमी करूया
आणि बळीराजाचा आयुष्यात पुन्हा आनंद अनुया

चला श्रमदान करुया
दुष्काळाला पळवू या
अन्नदात्या चे आभार
आभार मानूया दरवर्षी का येतो दुष्काळ

अश्लेष माडे (प्रीत कवी )

दुष्काळ

read more
चोहीकडे पाणीच पाणी, 
मात्र माझ्या काळजात 
तुझ्याविना दुष्काळ पडलाय... 
भरून जाऊदे जागा आता, 
हा हृदय क्षणोक्षणी रडलाय.. प्रीत दुष्काळ

vishnu thore

दुष्काळ...

read more
 दुष्काळ...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile