Find the Latest Status about फुफ्फुसाची काळजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुफ्फुसाची काळजी.
somnath gawade
बरोबरच्या लोकांची 'काळजी' घ्या. काही काळाने ते तुम्हाला 'डोक्यावर' घेतील. #काळजी
somnath gawade
सद्याची परिस्थिती पाहता काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे. #काळजी
ganesh suryavanshi
it makes you wait a long time खूप वाट पाहायला लावते.. i m worried about you... तूझी काळजी वाटते मला... 💖💖🌹🌹🌹💞 ©ganesh mali काळजी #IntimateLove
somnath gawade
अत्यावश्यक वेळी बाहेर पडतानी मास्क लावा; उगाच कोरोना पाठीमागे लागायचा. ☺️😊 #काळजी घ्या.
Mahesh S
विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे.. ©Mahesh S #loyalty #काळजी
surajkumaregoswami
धजत नाहीत गं हात आज शुभेच्छा लिहायला पाहून परिस्थिती सारी अश्रूच लागले यायला ... काळजी घ्या
bhouso patil
स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या bhauso patil स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या