Nojoto: Largest Storytelling Platform

New आताच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आताच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आताच.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

आताच तर आला होता ना ग आई,सीमेवरून खुशालीचा फोन.... Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

gautami patil_941

सपोर्ट करा gys मला मी आताच account ओपन केलाय ♥️🖤🙏.... #मराठीप्रेम

read more
mute video

शब्दांचेअवजार

पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई याच स्वरूप पाहून नव्या लोकांच्या मनातली खंत आज कवितेतून मांडतोय. #शब्दांचेअवजार #आमची_मुंबई #poem

read more
mute video

Shiva Patil

आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!

read more
तुम्ही कुठंही असा,
वाटेल तिथं जा..
पण जिथं जाल तिथं,
आनंदाचा एक छोटासा भूकंप जरूर देऊन या.!

तुम्ही कुणीही असा,
वाटेल तसे असा,
पण जो भेटेल त्याला,
आपुलकीची मिठी, एक गोड हास्य जरून देऊन या..!

तुम्ही  कुठल्याही घडणावर असा ,
आयुष्याच्या कुठल्याही वळणावर असा ,
 वयाचा हरएक टप्पा रमणीय असतो,
तो भूतकाळाच्या कप्प्यात जमा होण्याआधी; आयुष्य मनमुराद जगून घ्या..!

तुम्ही संघर्षमय स्थितीत असा,
भले दुःखाच्या वस्तीत असा,
पण संकटांचं कंबरडं मोडून,
चेहऱ्यावरली उदासीनता सोडून, दिलखुलास हसून घ्या..!

वेळ असाही वाहतोय अन आयुष्यही तसंच..
मग वयाची एसी तैसी, आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!
                                                                   --# शिवा आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!

Chetan Uikey

सुप्रभात मित्रांनो आताच विषय आहे माझ्यात मी ना उरलो.. #माझ्यातमीनाउरलो हा विषय Vishal Bahekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षणोक्षणी आपुलकीसाठी झुरलो 
प्रेमळ असुनही प्रेमाचे 
मी द्वंद्व हे हरलो ...
लोकांच्या या वर्दळीत 
मोजकेच मदतीचा हात द्यायला आले 
पाठीमधे कट्यार टोचणारे
वेळोवेळी समोरे आले ...
जीवनाच्या या प्रवासात 
रस्ते खडतर मिळतील 
खंबीरपणे रहा उभे 
वाटा अनेक सापडतील ... सुप्रभात मित्रांनो
आताच विषय आहे

माझ्यात मी ना उरलो..
#माझ्यातमीनाउरलो
हा विषय
Vishal Bahekar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
इतका विचारमग्न कसा 
कसे प्रश्न पडते तुज 
होतो इतका व्यथित जसा ।।
सांग मना ... 
आनंदी क्षणांपेक्षा का तुला 
आठवणी असते वाईट अनुभव 
तिरस्कार , चुका आणि भुला ।।
सांग मना ...
यात आमचीच आहे ना चूक
तुझे महत्त्व किती आम्हास 
प्रसंगी आम्हालाच नसते ठाऊक ।।
सांग मना ...
सात सुरांसारखा गाणी गात 
सारे जीवन फुलवुया 
उत्साहाने क्षणोक्षणांत ।।



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile