Find the Latest Status about बोरा वारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोरा वारे.
Kunal Salve
झालं गेलं विसरुनी सारे ती झाली त्याची आता बेभान होऊन गेले वारे पुसून गेल्या पाऊलवाटा #पाऊलवाटा #वारे
Vilas Bhoir
नदीकिनारी वाहणारे एकांताचे अबोल वारे हास्य उमलले ओठांवरती मन मोकळे होई साजरे नीर नाद ऐकणारे शांततेचे मौन किनारे एकटेपणाला सावरून खुप काही सांगणारे भोवताली स्तब्ध पसारे पाण्यासवे शोभणारे एकट्यात राहुन कसे सप्तसुरात बोलणारे हरवून स्वप्न सारे क्षण सुखाचे फुलणारे एकाकी मनात माझ्या आपुलकीने बहरणारे - विलास भोईर ( एकांताचे अबोल वारे ) एकांताचे अबोल वारे!
pooja d
हटले ढग ते सारे, संशयाचे। आता वाहतील वारे नित्य, प्रेमाचे। नाही लावणार सूर कधी, तक्रारींचे। कारण, नाते जुळले अतूट, विश्वासांचे । #वारे #प्रेम #चारोळी
THE AKASH YADAV
मेरा दिल कहता हैं जब तक हम दुनिया के वारे में सोचेंगे तब तक परेशान रहेंगे इस लिए अपने आप को खुश रखे ©THE AKASH YADAV दुनिया के वारे में #NojotoStreaks
I hate love
👬👬👬देसत दूसमान बान गेये, ओर मूहावात आधूरा रेहेगेयी मेरी💔💔💔मेरी तागदीर ओर नासिव सावका साथ छूट गैयी मेरी आधूरी काहानी,💔💔💔💔💔 हाम जिन्दगी की उन हालाते से भी गूजरे हे,😭😭 जाहा लागता था मारना भी जारुरी हे गेये🤦🤦🤦💔💔😭😭 लेकीन आव हाम सामभाल गेया हू😁😁😁 हामने ठीक कीया ना देसते👏👏 आप लेग कमेन्ट कारके जारुर वेलना ,,, ध्यानवाद,,, ©I hate love #hangout I hate love आगे वारे साव धन्यवाद