Nojoto: Largest Storytelling Platform

New घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त.

Related Stories

    PopularLatestVideo

Atish Shejwal

#मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ #poem

read more
#मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ...


मन घायाळ घायाळ प्रेम रंगात घायाळ
आठवणी चांदराती जीव होई हो मवाळ
तुझ्या  प्रत्येक शब्दांना गुंफले मी आठवणीत 
तुझ्या नाजूक हास्याने घायाळ केले तनमन

चाली रस्ता व्यापत जणू बाग हा फुलला
तिच्या रोजच्या स्वागता सनई चौघडा वाजला
 कानी आवाज येता कान नाचे आंगणात
तिच्या वेगळ्यापणाची भुरळ साऱ्या  जगात

तुझ्या ओजस्वी रूपाने सूर्यचंद्रही लाजे
तुझ्या सोनेरी रुपावर सारे जग फिके पडे
पाऊले पडल्यावर सजे सुरांची मैफिल
आनंदी होऊन गाई तुझ्या कौतुकाचे गाणे

तुझ्या हळव्या रूपाने मन जाई भारावून
तुझा प्रेमळ स्वभाव विशाल नभाला रडवी
मन ओले ओले चिंब तुझ्या प्रेमाने झालेया
रोजच्याच रात्री स्वप्न तुझे मी पाहिले

मन घायाळ घायाळ प्रेम रंगात घायाळ आठवणी चांदराती 
जीव होई हो मवाळ.......

-अतिश शेजवळ.. #मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ

Atish Shejwal

#मन घायाळ घायाळ... #poem

read more
mute video

maruti panchal

घायाळ

read more
mute video

nitsmit penshanwar

घायाळ नजरेस त्या गर्दीत शोधावे
आसंवाच्या थेंबा थेंबाने मलम लावावे 

काळजाच्या वेदनांना जरा पुसून दाखवावे
घाव कधी कोणा शत्रुला ही ना द्यावे

दुखाःच्या ही पली कडे सुखाःला बघावे
पर्वता परी त्या खंबीर बनावे

नदी सारखे त्या वाहत राहावे
आयुष्याच्या समुद्रात ही जरा आता पोहायला शिकावे

असले नसले बहाने आता सोडुन दयावे
अंधारात ही उजेडाला शोधावे 

मशाल हाती घेऊन विजयाची त्या हारेस ललकारावे
जिंकीन मी एकदा तरी त्या रण भुमी ला सांगावे

.घायाळ नजरेस त्या गर्दीत शोधावे.... ।।

स्मितनित(पेंशनवार)

©nitukolhe smitnit घायाळ

#BookLife

Sandeep A More

लावणी...
*घायाळ मी...*

ना माणुसकी इथे मवळ
सुखाची ही भुरळ
दारिद्रयाचे हे दुःख जवळ
वेदनेची कवळ
चटक्यांचे फोड फुटले
नाचून घायाळ मी झाले..।।धृ।।

हा सुना दरबार
भावनांचा आधार
अश्रूचं हे उदार
सोसती मनी भार
जिवनी ना कोडे सुटले
नाचून घायाळ मी झाले..।।१।।

स्वप्न हे पायंदळी
आहुती वेळोवेळी
देह माझा हा जळी
करपे जशी पोळी
अश्रूही हे टपटपले
नाचून घायाळ मी झाले..।।२।।

रक्त मंची सांडले
सुख मृदी गाडले
आयुष्य ही रूसले
नाटक हे संपले
ताल कानी गुणगुणले
नाचून घायाळ मी झाले..।।३।।

-संदीप मोरे, नाशिक
आशा ट्रेडर्स,अशोका फाउंडेशन,नाशिक #घायाळ मी...
#करूणरस
#लावणी
#मराठी

Nikesh Bharane

*डोळे*
बघितली आहे खुप सारे डोळे ,
पण असे डोळे नाही बघितले कधी .. 
डोळ्यात तुझ्या आहे एक वेगळीच नश्या , 
न पिनाऱ्यालाही लावती वेड नशेचा. 
तु बोलतेस त्याहूनही खूप काही बोलून जातात डोळे तुझे , 
बघतच डोळ्यात तुझ्या झाले असतील कित्येक घायाळ प्रेमी . #डोळे
#मराठीकविता
#घायाळ
#नश्या
#प्रेमी
#yqbaba 
#yqmarathi
#quotesofnikesh

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine #openforcollab #शत्रू#आठवण#yqtai#yqdidi#BestOfMarathiQuate आठवण मोठ्ठा शत्रू आहे माझा, आठवणीचा क्षण तुझा. केव्हाही येतो न

read more
आठवण

मोठ्ठा शत्रू आहे माझा,
आठवणीचा क्षण तुझा.
केव्हाही येतो
नि घायाळ करून जाते. #yourquateandmine #openforcollab #शत्रू#आठवण#yqtai#yqdidi#BestOfMarathiQuate
आठवण

मोठ्ठा शत्रू आहे माझा,
आठवणीचा क्षण तुझा.
केव्हाही येतो
न

yogesh atmaram ambawale

Open for collab.. #yqtaai #marathiquotes #marathicharolya #heremorpnkh #YourQuoteAndMine Collaborating with मी मोरपंख ऋचा Collaborating w #तिरछी_नजऱ

read more
अदा तुझी खूपच भारी,
त्यावर तिरछी नजर 
जी घायाळ करी, Open for collab.. #yqtaai #marathiquotes #marathicharolya #heremorpnkh   #YourQuoteAndMine
Collaborating with मी मोरपंख ऋचा 
Collaborating w

sandy

#बचाव निसर्ग वरदान....?#आरे...! ******************************* ये कोण हंसता है, फुलोंमें छिपकर..!😇 आरे रे ..! आ रे ? आरे ?....? आरे ला कारे #story #nojotophoto #वाघ

read more
 #बचाव निसर्ग वरदान....?#आरे...!
*******************************
ये कोण हंसता है, फुलोंमें छिपकर..!😇
आरे रे ..!
आ रे ? आरे ?....?
आरे ला कारे

yogesh atmaram ambawale

#YourQuoteAndMine Collaborating with Dinesh Telange Collaborating with Kalpana Halge #collabratingwith मी ही पाहतो चोरून तुला, जाणतो

read more
मी ही पाहतो चोरून तुला,
जाणतो तुझी नजर शोधते मला.
समोर येताच मी,तू निघून जाते,
जाताना मात्र मागे ही वळून पाहते.
वळून पाहताना मला,जे तू स्मितहास्य देते,
तुझी हीच अदा,मला घायाळ करून जाते.       #YourQuoteAndMine
Collaborating with Dinesh Telange
Collaborating with Kalpana Halge
#collabratingwith

मी ही पाहतो चोरून तुला,
जाणतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile