Nojoto: Largest Storytelling Platform

New हसा मुलांनो हसा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसा मुलांनो हसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसा मुलांनो हसा.

Related Stories

    PopularLatestVideo

Tormal Bharti

असा कसा रे तू #poem

read more
असा कसा रे तू
समजून न घेणारा
पण प्रेमाने समजावून सांगणारा
थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा
असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा 
लळा लावून जाणारा
पण आठवण ठेवून जाणारा
इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला
आयुष्यातून न सांगता जाणारा
डोळ्यात पाणी आणणारा..

©Tormal Bharti असा कसा रे तू

सरकार सोनु

जसा आया ने वसा चला जायेगा #शायरी

read more
mute video

vishnu thore

मुलांनो....

read more
 मुलांनो....

अश्लेष माडे (प्रीत कवी )

हसा रे

read more
आज हसा, मनसोक्त हसा, मनमोकळं करून हसा.. 
आज चा दिवस शेवटचं समजून हसा, 
सगळे दुःख बाजूला ठेवून हसा, 
तुम्ही हसा, दुसऱ्यांना हसवा, 
नसेल येत तरी हसा, 
काहीतरी हास्यास्पद घटना आठवून हसा, 
पण नक्कीच हसा.. 
काय माहित कोणता दिवस शेवटचा असेल? 
आयुष्याचं आनंद घ्या 
आणि मनसोक्त जगा.... प्रीत हसा रे

Alam s

कोई ऐसा दर्द नहीं जिसे हमने सहा नहीं, #शायरी

read more
mute video

Dr. Vishada Ranjan

मैन में बसा लूँ ऐसा मेहमान ढूंढता हूँ #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile