Nojoto: Largest Storytelling Platform

New रात्रीस खेळ झाले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रात्रीस खेळ झाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्रीस खेळ झाले.

    PopularLatestVideo
4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

0 Love

82fb12c97a8510da5deaca5d597a35b5

🖋️रत्नदीप मोहिते

स्वप्न मोठे बघताना
वेळेत कष्ट नाही घेतले
तर तुमची स्वप्न
कोणीतरी दुसरं जगताना
बघावं लागेल...
यालाच म्हणतात वेळेचा खेळ!
-
insta:@rapgeek_ratnadeep वेळेचा खेळ
#स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes  #suvichar #marathiwriter #lekhak
c5f838a70cadd9e8dff1a8859e01ccc0

Mili

...............

©Mili #खेळ
598dd7c67b8f05cc7f1d6e1afb9da674

priyanka

"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या  आवडीचा खेळ  आहे;
मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ

खेळ #Quote

27 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ

0 Love

bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Sujata Chavan

sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा
तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा....
खेळायचा मग डाव नात्यांचा
   आणि शेवटी....
एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा....
Yedu...!!

©Sujata Chavan #खेळ#
d9d0f68bde911185261dad2c8ec17fd7

shayar_dillwala

हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता...
वेळ लागेल पण,
नक्की जिंकेन...

©shayar_dillwala हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता...
वेळ लागेल पण, नक्की जिंकेन...
#zindagikerang

हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... #zindagikerang

12 Love

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

आज देखिले ते चंद्र तारे 
जे दिसले पाण्याच्या प्रतिबिंबातुन सारे
अंधारात ही जे ना दिसले 
ते होते फक्त स्वप्नांचे खेळ सारे ।।

स्मितनित (पेंशनवार)

©nitukolhe smitnit खेळ 

#City
fdcf6132f88b6c924ef7a4842ca96445

gauri kulkarni

(काल्पनिक) 
कधी कधी फोन बंद करून बघावा 15 मि. , 1 तास मग 3 तास अजिबातच वाजला नाही की कळते आपली किंमत. तसे काही आपण खूप महत्वाच्या व्यक्ती आहोत असं नाही. पण तरीही कुठेतरी मनाचा एक कोपरा दुखावतो. कारण त्या कोपऱ्याला एक अदृश्य अशी अपेक्षा असते कुणीतरी मनापासून आठवण काढावी. तळमळून फोन करावा , संपर्क झाला नाही तर सैरभैर होऊन धावत यावं प्रेमापोटी. उगाच लोकांना काय उत्तरं द्यायची या विचारात नाही. पण नाही घडत असं काही आणि भविष्यातही कदाचित कधीच घडणार नाही याची कुठेतरी जाणीव होते. खट्टू होतं मन पण काही क्षणांपुरत कारण त्याला माहित असतं जिवंत राहायचं तर त्या कोपऱ्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तो कोपरा कितीही खरं बोलत असला तरी. आणि मग स्वतःच स्वतःला फसवण्याचा खेळ सुरू होतो.अन् सुरूच राहणार असतो श्वास संपेपर्यंत...... #मनाचा खेळ

#मनाचा खेळ

0 Love

d7a1a4e1a5758b03bd0bd31c0997b1e7

Sahil Pathre

"कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण
हरावे लागतात......
एखाद्याच्या आनंदासाठी...!" खेळ आयुष्याचे

खेळ आयुष्याचे

3 Love

aac9db7e1236de6051feb268bdecdbda

Vin's Bansode

ऊन सावल्यांचे काय बोलणे तुला काय हे कळते
दाटून अंधारात बसतो तू तुला उजेळ काय समजते
मला समजणे कठीण नाही तरीही का कठीण होणे
हे गणित एवढे अवघड नाही वजा ते अधिक करणे #खेळ अंधाराचा

#खेळ अंधाराचा #poem

11 Love

6556232bd707c1b33e9300edc83adbde

PREMKAVI SAGAR

खेळ मांडला....

खेळ मांडला.... #nojotovideo

70 Views

71bbe55062fed7386324b54d2a4aa131

Patil Rajendra (8600895707)

खेळ मांडला....

खेळ मांडला.... #मराठीकविता

147 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

माकडांचा खेळ

माकडांचा खेळ #विनोदी

46 Views

71bbe55062fed7386324b54d2a4aa131

Patil Rajendra (8600895707)

खेळ मांडला....!

खेळ मांडला....! #nojotovideo

491 Views

fdbfe669f34d05949af9c451b615e2b2

Sanika Chalke

चांदण्या चा खेळ सारा
चंद्रा भोवती चालला
प्रेमा ने बघता त्यांना
चंद्र ही आज लाजला

  ---सानिका #चांदण्याचा खेळ
2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

तो शांत सागराचा किनारा,
मी अल्लड तिथे बसलेली ..,
त्याच्यासोबत गुजगोष्टी करत
त्याच्या लाटांमध्ये रमलेली..........!!
        insta@priyatambde27
शांत दिसणारा तो 
आतून मात्र पूर्ण खवळलेला ,
अल्लडपणा करत माझा गंभीर झालेला
चेहरा जणू त्याने पाहिलेला........!!!

अचानक जोरात त्याने त्याची लाट माझ्यावर 
आदळून माझी शांतता भंग केलेली ,
मला हसवायचंय , माझ्यासोबत खेळायचंय 
त्याची ही वृत्ती मला समजलेली ........!!

मीही मनमोकळेपणाने हसून त्याच्या लाटांसोबत
पकडपकडी खेळायचे ठरवलं ,
पण खेळताना त्याची लाट मला स्पर्श करून जिंकत
मी पकडायला जाताच पाणी मात्र हातातून निसटलं ...!

मग मी दमून मुद्दामून त्याच्यावर
रागवण्याचं नाटक केलं ,
आणि जोरात खळवळून त्याने मोठ्या लाटेने
मला त्याच्यात सामावून घेतलं .....!
शेवटी तोही जिंकला न मीही......!!
-Prita खेळ पकडापकडीचा.....

खेळ पकडापकडीचा.....

5 Love

9809fdf051424e50926242fb322a0bd1

Laxmi Binde

हा खेळ आहे अभिमानाचा कबड्डी !! खेळ कबड्डी

खेळ कबड्डी

2 Love

6556232bd707c1b33e9300edc83adbde

PREMKAVI SAGAR

खेळ मांडला..

खेळ मांडला..

57 Views

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

 शेवटी...
नशिबाने खेळ असा मांडला
जिथे..
एक नमुना बनून राहिलाेय,,
जिवंत पणे घाव असा घातला
जिथे..
मृतदेह बनून राहिलोत,,
शेवटी जीवानेच जीवावर
घाव साधलाच,,
जिथे...
एक मेव मार्ग मात्र शेवटी साथ
सोडण्याचा भेटला..... खेळ मांडला...
...........".............

खेळ मांडला... ...........".............

0 Love

afce14f8aa442a790fa6cfa9b3b9d4c6

Jugal Madwal

खेल ती:- आयुष्य त्याच्या सोबतच खेळ खेळत जो खेळाडू तरबेज असतो 
मी :- आयुष्य खेळतय इथपर्यंत ठीक आहे.. पण आयुष्य रोज नवा खेळ घेऊन येतंय हे अनाकलनीय आहे... मी बुद्धिबळाची तयारी करतो तर आयुष्य ल्युडो खेळतय 
- Flight mode

©Jugal Madwal #खेळ 
#आयुष्य
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

रात्र ही माझ्या खूप आवडीची,कुशीत हिच्या रमायचो,
पडताच रात्री अंथरुणात,स्वतःला विसरून जायचो.
नव्हती ओळख जोपर्यंत तुझी,
रात्र ही मला खूप जवळची होती.
आठवणीत आता तुझ्या,नुसताच जागत राहतो.
विसरलो ह्या रात्रीला,
दिस समजून तुझ्यातच रमून राहतो.
होती खूप जवळची,आता ती रात्र ही गैर झाली.
ओळख तुझी आत्ताचीच,तरी तू जवळची झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रात्र ही गैर झाली..
#रात्रही
हा विषय
Vin's Bansode यांचा आहे
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्र ही गैर झाली.. #रात्रही हा विषय Vin's Bansode यांचा आहे चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्या_आठवणीत

0 Love

b2f5fae4761714087332b568be272b51

Chandrakant Dongre

mai to teri kadar kitni karta tha 
lekin tune us kadar ki kadar n ki माझ्या प्रेमाचा खेळ

माझ्या प्रेमाचा खेळ

3 Love

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

कुठे शोधशी लख्ख पाऊले 
अलगद होते ठसे उमटले
घुटमळणारी सावली स्वतःची
वळुन मागे तिला पाहिले

चालत चालत वाट काढली
धुसट पाऊले दिसु लागली 
प्रेमाच्या ह्या अवखळ वाटेत 
प्रेयसी मजला तिथे दिसली

पाहत गेलो पुढे जरासा
कुणीच मजला दिसले नाही 
हा लपंडाव आहे माझ्यासवे 
मग असेच वाटले काही

नाहिसे होणे तुझे असे हे
सारखे मज छळत राहते
दिसूनही तु पुन्हा पुन्हा 
कुठे नकळत लपून बसते

तु माझ्या जरा जवळ येता 
तुझा हात मी हातात घेता 
चुकून कळले मलाही सारे
हा भास आभासांचा खेळ होता

                     ~ विलास भोईर 
                     ( भास आभासांचा खेळ ) भास आभासांचा खेळ!

भास आभासांचा खेळ!

12 Love

f38f43d06862da2e044348a845d29924

rahul suralkar

खेळ मांडला(नटरंग)

खेळ मांडला(नटरंग) #Music

39 Views

5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

हा खेळ सावल्यांचा रोजचाच आहे,ती लपते मी शोधत आहे  !                                                                                                           संपेल कधी हा खेळ  कोण जाणे ,माझ्या हरण्याची वाट सारेच पाहत आहे !

  एक सांगणे माझे त्या सावलीला , दुःख नाही मजला काही हरण्याचे !
जिंकली जरीस तू आनंद मज आहे ,तुलाच शोधण्याचे सारे बहाणे आहे !
❣️@Gaurav❣️ खेळ सावल्यांचा 

#alone

खेळ सावल्यांचा #alone

10 Love

c5f838a70cadd9e8dff1a8859e01ccc0

Mili

रोज़ जीता हूँ रोज़ मरता हूँ
मेरे नसीब के इस खेल में
मैं रोज़ हँसता हूँ मैं रोज़ रोता हूँ
milind guddnattikar (sutar)

©Mili #नसीब का खेळ

#नसीब का खेळ

8 Love

3fdc1ea8ac0b49cf06d9b1d091b36354

Kamlesh Singh

इश्क़ करने वाले कितने भोले-भाले होते है,
जिसने चखा उसके जुबान पर छाले होते

©Kamlesh Singh
  इश्क़ करने वाले कितने भोले-भाले होते है,
जिसने चखा उसके जुबान पर छाले होते

इश्क़ करने वाले कितने भोले-भाले होते है, जिसने चखा उसके जुबान पर छाले होते #शायरी

48 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile