Nojoto: Largest Storytelling Platform

New वळणाच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वळणाच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वळणाच्या.

Related Stories

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वळणाच्या वाटेवर... वळणाच्यावाटेवर लिहीत राहा. collab yqtaai YourQuoteAn

read more
वळणाच्या वाटेवर, 
ते गाव माझे दिसले. 
चेहर्‍यावर हसू पण 
हृदय आसवांनी दाटले.

राऊळी तो घंटानाद, 
स्वर पुन्हा मनावर रुसले.
थिरकणारे मन सततचे,
गर्द आठवणीने भिजले. 

अविस्मरणीय क्षणांची शिदोरी, 
काही अविस्मरणीय नाते. 
नात्यांचीच ओढ ही,
पुन्हा पुन्हा रडवते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
वळणाच्या वाटेवर...
#वळणाच्यावाटेवर

लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAn

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वळणाच्या वाटेवर... वळणाच्यावाटेवर लिहीत राहा.yqdidi aestheticthoughts co

read more
हात तुझा हाती हवा...
आयुष्य वळणाचा प्रवास 
संगतीनं तुझ्या
सरळ सोपा व्हावा...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
वळणाच्या वाटेवर...
#वळणाच्यावाटेवर

लिहीत राहा.#yqdidi #aestheticthoughts
#co

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वळणाच्या वाटेवर... वळणाच्यावाटेवर लिहीत राहा.yqdidi aestheticthoughts co

read more
हात तुझा हाती हवा...
आयुष्य वळणाचा प्रवास 
संगतीनं तुझ्या
सरळ सोपा व्हावा...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
वळणाच्या वाटेवर...
#वळणाच्यावाटेवर

लिहीत राहा.#yqdidi #aestheticthoughts
#co
loader
Home
Explore
Events
Notification
Profile