Nojoto: Largest Storytelling Platform

New असते हे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असते हे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असते हे.

    PopularLatestVideo

अमित मनिषा प्रकाश मुसळे

कोण म्हणते सुंदरता माणसातचं असते... हे बघा गायीच्या वासरांचे रूप आहे ना भारि ढाण्या वाघ शेतक-यांचा...! #nojotophoto

read more
 कोण म्हणते सुंदरता माणसातचं असते... हे बघा गायीच्या वासरांचे रूप आहे ना भारि ढाण्या वाघ शेतक-यांचा...!

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine

read more
आपण सुखाचा पाठलाग करत असताना,
दुःख आपले पाठलाग करत असते.
हे पूर्ण आयुष्य पाठलाग करण्यात जात असते,
तरीही ती गोष्ट सहजासहजी सापडत नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
विषय : पाठलाग 
#पाठलाग
हा विषय 
@Anand malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा

Sujata Darekar

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
छिन्नविछिन्न पाकळ्यांनी
सजलेली माझी कविता
विव्हळते अपार जगाचे
बदलणारे रंगरूप पाहून

दुःख, दर्द बाजूस सारून
वाटतं खळखळून हसावे
पण हसू उमटण्याआधीच
अतीव वेदनेने जाते गारठून

अंधाधुंदी, दुराचाराच्या
गर्तेत ती लीलया अडकते
नि पुन्हा फुलण्याच्या वयात
कोसळते ती पार कोमेजून

हुंकार, चित्कार, आर्तध्वनी
गुंजतो या त्या मैफिलीतून
वाह अन् बाळबोध आहविना
खरेच कुणी घेतं का समजून?

डोंबल्याच्या या उदार वस्तीत
संवेदनशीलतेची घरघर होते
मग मनाचा उद्वेग ओसंडता
ती अंगार जाळते व्यक्त होऊन लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Kunal Salve

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
प्रत्येक कविता माझी जखमी 
वार तुझे असे शब्दांना होते 
घाव भरत गेलो लाख मी 
पण भाव माझे जिवंत नव्हते !

कसोटी शब्दांची मी माझ्या पाहिली 
सारा खेळ तुझ्याच नावाचा होता 
विनवले शब्दांना मी,प्रेम आहे खरं तर,
माझ्यातल्या मला शब्दांचा थारा नव्हता ! लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

pooja d

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
विव्हळणारी, सतत टोचणारी
आठवणीत तुझ्या रडणारी......
 लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Kunal Salve

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
ना सांगता कोणी जातं 
हृदय नभ होऊन दाटून येतं
पापण्या ओलावतात आणि मन 
प्रत्येक कवीता माझी जखमी लिहितं  लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वळणावर
एक तरी वळण असं येते.
जिथे आपले आयुष्य
पूर्णपणे बदलून जाते.
कसे वागायचे काय करायचे,
ह्याची तिथे शिकवण मिळते.
आयुष्याचं गणित किती कठीण असते,
हे ही त्या वळणावर समजून येते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धारा.. #धारा1 धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात. हा विषय Deepali Mathane या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो,
जो कष्टाचा घाम गाळून कमवत असतो.
मेहनत म्हणजे काय असते हे तेव्हा कळते,
जेव्हा अंगातून कष्टाच्या घामाच्या धारा वाहते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धारा..
#धारा1
धारा ह्या घामाच्या, प्रेमाच्या ,पावसाच्याही असू शकतात.
हा विषय
Deepali Mathane या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कोरोनाने शिकवलं...
खूप कठीण असत माणसं ओळखणं.
संकटकाळी कोण जवळ येतं नि कोण दूर जातं.
कोरोनाने शिकवलं..
आपल्या पासून दुरावल्यांचा काळजीपोटी,
जीवाची काय घालमेल होते,ते दाखवलं.
कोरोनाने शिकवलं..
मंदिरे जरी बंद राहिली तरी
माणसातही देवाचे रूप असते,हे दाखविले.
कोरोनाने शिकवलं...
जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे दाखवलं.
कुठे माणूस माणसाला घाबरून दूर पळत होते,
तर कुठे माणसातील माणुसकीचे दर्शन घडत होते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कष्टाचा घाम.. मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार. चला तर मग मस्त मस्त ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #youequoteandmine #कष्टाचाघाम

read more
कष्टाचे मोल खरे तर तोच जाणत असतो,
जो कष्टाचा घाम गाळून कमवत असतो.
मेहनत म्हणजे काय असते हे तेव्हा कळते,
जेव्हा अंगातून कष्टाच्या घामाच्या धारा वाहते.
आळस नसावा कधी अंगात करत रहावे नेहमी काम,
खरी मेहनत तीच जेव्हा अंगातून निघतो कष्टाचा घाम.
मेहनत करून कष्टाच्या घामातून जो व्यक्ती कमावतो
तो नेहमी आनंदी राहतो कारण कष्टाचं मोल तो जाणत असतो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कष्टाचा घाम..
मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार.
चला तर मग मस्त मस्त ल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile