Nojoto: Largest Storytelling Platform

New कटून कटून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कटून कटून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कटून कटून.

Related Stories

    PopularLatestVideo

☺️Vishu☺️

आज माझ्या कडून अशीच चुकी झाली पण माझ्या बॉयफ्रेंड ने माफ करून दिल sorry pillu......😭😭

read more
कधी कधी अस होतं की आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्ती ला काहीच बोलायचं नसत  
पण रागात चुकून निघून गेलेला एखादा शब्द
त्या व्यक्तीच्या मनाला खुप लागून जातो  व त्यामुळे आपली आवडती व्यक्ती आपल्या पासून दूर होऊन जाते आज माझ्या कडून अशीच चुकी झाली पण माझ्या बॉयफ्रेंड ने माफ करून दिल 
sorry pillu......😭😭

Rishabh Lilhare

लाईक करून #कोट्स

read more
mute video

कवी - के. गणेश

आयुष्य कळून जातं..

read more
आयुष्य कळून जातं..

एक चुराडा झालेलं स्वप्न
थरथरत्या ओंजळीतून गळताना.
फाटून जातं मनाचं आभाळ
अश्रू स्वाभिमानाचे ढाळताना..

इथं रक्ताची नातीही
परक्यासारखी वागू लागतात..
सावत्र आईच्या नजरेने
दुरून बघू लागतात..

पाण्यावाचून वाळलेल्या झाडाचं
उन्हालाही काही कळत नाही..
ढग भरून आल्याशिवाय
खाली थेंबही गळत नाही..

गिळून घेतलेला आपमान
धमन्यातून उसळत राहतो..
इथं दुनियेच्या ईर्षेनं
जीव तळमळत राहतो..

निव्वळ वाऱ्याच्या वणव्यात
अख्खं वय जळून जातं..
शून्यातून वर येताना
आयुष्य कळून जातं..!
copyright @kganesh
9028110509 आयुष्य कळून जातं..

Lokesh Soham

ुकून #शायरी

read more
mute video

प्रकाश साळवी

बेरंग करून गेला .. !

read more
बेरंग करून गेला !!

रंगात रंग सारा बेरंग करून गेला
या जीवनाचा सारंग करून गेला
**
कुठून कसा आला हा कोरोना
समृध्द जीवनाला भणंग करून गेला
**
का नाही करीत धिक्कार चायनाचा
जगणाऱ्या श्वासाचा सुरुंग करून गेला
**
गर्दी म्हणू नका ही दर्दी च होती
बेछूट हासून हा तुरुंग करून गेला
**
जरा कुठे तो बाहेर आलो म्हणूनी
ताल लावला बांबूंनी मृदुंग करून गेला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२२ एप्रिल २०२० बेरंग करून गेला .. !

Pravin Hatkar

लसीकरण करून घ्या #मराठीसंस्कृति

read more
mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

एकदा प्रेम करून बघा

read more
mute video

श्रीमंत हेमंत मानकर

कटू सत्य #Life_experience

read more
बालपणी बाप
 मुलाला खांद्यावर बसवून गावभर फिरवून 
घरी घेऊन येतो... 
अंत्य क्षणी मुलगा 
बापाला खांद्यावर झोपवून गावभर फिरवून 
कायमचा घराबाहेर सोडून येतो... 

                                    --श्रीमंत हेमंत कटू सत्य

Sagar Misal

mute video

Pratik Patil Patu

Corona कडून शिका! #coronavirus #Religion

read more
(4e-5cm)= 14 microns चा हा छोटासा corona व्हायरस. यानं आत्तापर्यंत 282K लोकांचा जीव घेतलाय.
कारण तो एक आहे. जरी तो विषाणूंचा संघ असला तरी तो एक आहे.
आणि म्हणूनच covid-19 जगात एक भीती निर्माण करू शकला!
Corona व्हायरस आपल्या संघातल्या एकाही विषाणू बरोबर भांडत नाही, कारण त्यांच्याशिवाय त्याला जगताच येत नाही.
मानवाचा देखील तसंच आहे, मानव हा सामाजिक प्राणी असल्यामुळे, तो इतरांशी शिवाय जगु शकत नाही.

तरीही आज जगावर इतकं मोठं संकट आलेल असताना, मानव मानवा सोबत जातीवरून  भांडतोय,
म्हणून आज माणूस हरतोय.  Corona कडून शिका!
#coronavirus 
#religion
loader
Home
Explore
Events
Notification
Profile