Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिताना.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

तिच्यावर काही लिहिताना...✍️

read more
तिच्यावर काही लिहिताना...
  शब्दांना 
   सोबत घेतो...
तिच्यासाठीच असते ही..
प्रत्येक ओळ...प्रेमात तिच्या
 मनापासून 
   लिहीत असतो.... तिच्यावर काही लिहिताना...✍️

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
कसे लिहावे,किती लिहावे,
लिहिताना तुझ्यावर काय लिहावे.
स्तब्ध होते मती विचार करताना,
शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना.
कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना,
दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना.
तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू,
काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

Pic credit -Give India #oldagehomes #MarathiKavita #वृद्धाश्रम आजची कविता लिहिताना मलाही अश्रू आवरले नाही. तुम्हाला आवडल्यास नक्की अभिप्राय #YourQuoteAndMine #yqtaai

read more
साद घालुनी थकली माय,
पण लेकाने काही ऐकलीच नाय.
हाक मायेची त्या,
लेकाच्या कानाजवळ पोहोचलीच नाय.
का दुर्लक्षितो लेक आपला,
मायेला हा प्रश्न पडला.
संगोपनात काय कमी पडले,
हे ही काही कळेना तिला.
असेल जरी प्रश्न अनुत्तरित तिचा,
तरी लेकावर मायेचा वर्षाव कायमचा.
दिसा मागून दिस बरेच गेले,
ओरडण्याचे प्रकार ही वाढत गेले.
विचारात ही नव्हते कधी तिच्या,
असे विपरीत त्या मायेसोबत घडत गेले.
अचानक खूप गोड गोड असे शब्द,
कधी नव्हे ते मुलाच्या तोंडून फुटू लागले.
मायेच्या त्या मनात ह्या प्रकाराचे,
वेगळेच पडसाद उमटू लागले.
काही दिसांनी झाले शेवटी तेच,
ज्याची ह्या मायेला कल्पना ही नव्हती.
ऐकून होती कधी ज्या वृद्धाश्रमा बद्दल,
आज तिथे तिची ही झाली होती भरती. Pic credit -Give India
#oldagehomes #marathikavita #वृद्धाश्रम 
आजची कविता लिहिताना मलाही अश्रू आवरले नाही. तुम्हाला आवडल्यास नक्की अभिप्राय

Riya Gulalkari

#firstquote आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

read more
                 नवी पहाट
       
       आशांची नवी किरणे होऊन
       बघ पहाट नवी ही झाली
       पहाटे पहाटे कशी
        नवी सुरुवात ही झाली
     
        मनात नवी आशा घेऊन
        लेखणीच्या रूपाने
        त्याच उल्हासाने
        बघ पहाट नवी ही झाली
  #firstquote 
 आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. 
 कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

yogesh atmaram ambawale

लेखक... #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दि

read more
माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दिली जातात.
एक तर तो प्रेमात पडलाय नाही तर त्याचे प्रेमभंग झाले आहे.
खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,हा शोध कुणी लावला आहे.
लिहिण्यासाठी प्रेमाचीच नाही तर मनाची देखील तयारी लागते,
ज्या विषयावर लिहायचे आहे त्यात स्वतःला झोकून द्यावे लागते.
फुलांचे मन लिहिताना फुल व्हावे लागते,
तर मुलांबद्दल लिहिताना मुल व्हावे लागते.
कधी खूप वयस्कर व्हावे लागते तर कधी नवतरुण व्हावे लागते.
लिहायचे म्हटले तर स्वतःला विषय बनवावे लागते.
लिहिणाऱ्याला वयाची अट नसते त्याला फक्त समजणारे मन हवे असते. लेखक...
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन 
माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दि

yogesh atmaram ambawale

"शीर्षक"

पहिले विषय घेतो त्यानुसार लिहितो,
लिहून झालं की वाचतो नि मग छान असं "शीर्षक" देतो.
"शीर्षक" अनुसार लिहिताना प्रत्येकाची अलग शैली असते,
कुणाचे लेख,कुणाची कविता तर कुणाची चारोळी असते.
लिहिताना कुणी सुरुवातीलाच "शीर्षक" वापरतात,
तर कुणी मध्येच वापरतात.
कुणाच्या लिखाणात "शीर्षक" शेवटला असते,
तर कुणाचे "शीर्षक" प्रत्येक ओळीत असते.
"शीर्षक" जरी एकच असला 
तरी त्याला अनुसरून विषय अनेक असतात,
कुणी सुखाची,कुणी दुःखाची,
कुणी विरहाची,तर कुणी मिलनाची,
कुणी प्रेमाची,कुणी समाजाची 
तर कुणी संसाराची 
असे अनेक विषय घेऊन लिहीत असतात. शीर्षक
#collabratingwithyoutquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi #bestofyqmarathiquotes #शीर्षक #माझीलेखणी #collab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile