Nojoto: Largest Storytelling Platform

New हायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हायला.

Related Stories

    PopularLatestVideo

Bhagwat Saran

हायला जादू 🤣🤣🤣 #Funny Comedy #dewali viral♥️♥️♥️ #कॉमेडी

read more
mute video

pooja d

Open for collab 🌹😊✍️ प्रतियोगिता_८१_मराठी आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_८१_मराठी marathikav #yqdidi #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiqoutes

read more
राजे पुन्हा जन्माला या.....
का वेळ आली अस म्हणायची,
का? आपलीच लायकी नाही
त्यांचा स्वराज्य सांभाळण्याची।।

बघावं जिकडे तिकडे, भ्रष्ट कारभार
नीतिमत्ता हरवलेले विचार
जयंती साजरी करून, करतो का? उपकार

राजेंनी, केला नाही कधी
धर्म भेद, जातीभेद
आपल्या तर वागण्यातच सारा भेदाभेद।।

राजे खरच जन्माला आले तर,
शरमेने खाली जाईल हो मान
सांगा, कसा सहन होईल स्वराज्याचा अपमान ?

अहो, समाज सुधारण्यासाठी
राजेंनीचं का जन्माला यावं?
त्यांनी दाखवून दिलेल्या रस्त्यावर, आपणही चालावं।।

प्रत्येक मातेने, जिजाऊ व्हावं
नि आपलं मुलं, शिवबासारखं घडवावं
आई-बहिणीचं रक्षण नि सन्मान करणं, त्याला शिकवावं।।— % & Open for collab 🌹😊✍️ प्रतियोगिता_८१_मराठी
आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_८१_मराठी #marathikav

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_९८_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_९८_मराठी marathik #yqdidi #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiqoutes

read more
आत्मशोध घेण्या, फिरे दाहीदिशा।
न सापडे मार्ग, मज मोक्षाचा।।

भेटे वाटेवर, फकीर एक
सांगे कानमंत्र, कानात एक।।

नको करू, जीवाची लाहीलाही।
तुझ्यातील सद्गुण, तुज दिसत नाही??

वाणवा जीवाची, करू नको।
विसंबून कुणावरी, राहू नको।।

 Open for collab 😊💞 प्रतियोगिता_९८_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_९८_मराठी #marathik

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०४_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_१०४_मराठी marath #yqdidi #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #marathiqoutes

read more
कटाक्ष नजरेचा, ऐसा टाकू नकोस।
वीज अंगात, सळसळवू नकोस।।

वार नजरेने, ऐसे करू नकोस।
करुनी घायाळ, मागे हटू नकोस।।

बोल लागेल, ऐसे काही करू नकोस।
कटाक्ष नजरेचा, माझ्यावरूनी फिरवू नकोस।। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०४_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_१०४_मराठी #marath

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०६_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_१०६_मराठी marath #yqdidi #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #marathiqoutes

read more
अस कोणतं न्यायालय आहे
जिथे प्रेमाचे खटले चालवले जातील।
जामिनावर सुटका करून घ्यायला
दोघेही एकमेकांच्या मागे पळतील।। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०६_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_१०६_मराठी #marath

Nitesh Prajapati

Open for collab 🌹😊✍️ प्रतियोगिता_१६_हिंदी अपने पोस्ट शेअर हायलाईट करना ना भूले शुभ संध्या दोस्तो #प्रतियोगिता_१६_हिंदी #hindipoetry #Hindi #विवाह #hindiwriters #hindikavita #yqdidi #YourQuoteAndMine

read more
एक लड़की का ख़्वाब,
और एक बाप की जिम्मेदारी,
शुरू होता है हसी खुशी के साथ,
ख़त्म होता है विदाई के आंसू के साथ। 

बचपन से ही लड़की देखती हैं जिस दिन की राह, 
आएगा उसके लिए कोई राजकुमार, 
पकड़ के उसका हाथ उसे ले जाएगा, 
अपनी हसीन दुनिया में सुहाने सफ़र पर। 

विवाह है तो छोटा सा शब्द, 
लेकिन हमें निभाना पड़ता है जिंदगी भर, 
सात फेरों में बंधकर, 
उसे सच्चा वचन देना पड़ता है। 

विवाह करने से जिम्मेदारी पूरी नहीं हो जाती, 
बल्कि जिंदगी की सच्ची जिम्मेदारी वहाँ से शुरू होती है, 
वह जो अपना बाबा का घर छोड़कर, 
तेरे भरोसे तेरे संग आई है, उसे हमेशा संभाल के रखना, 
उसकी बातें समझना, उसे भी जिंदगी जीने की आजादी देना, 
उसे हमेशा ही खुश रखना, 
ताकि उस पार बैठा उसके बाबा के, 
आँख में कभी भी आंसू ना आने पाए। 

 - Nitesh Prajapati 
— % & Open for collab 🌹😊✍️ प्रतियोगिता_१६_हिंदी
अपने पोस्ट शेअर हायलाईट करना ना भूले शुभ संध्या दोस्तो

#प्रतियोगिता_१६_हिंदी #hindipoetry #hindi

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_८४_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_८४_मराठी marathik #yqdidi #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiqoutes

read more
देव्हाऱ्यात असाच देव पूजावा।
संकटसमयी योग्य मार्ग दाखवणारा।
पळ काढणारा अजिबात नसावा।
सदैव पाठीशी उभा असावा। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_८४_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_८४_मराठी #marathik

pooja d

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१२१_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_१२१_मराठी marath #yqdidi #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #marathiqoutes

read more
कल्पनेचा प्रांत
ना कसली भ्रांत
जीवाचा आकांत
           नुसता हा।।

स्वप्नात जगणं
स्वप्नात राहणं
स्वप्नात इमले
            बांधे आता।। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१२१_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_१२१_मराठी #marath

vaishali

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_९५_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_९५_मराठी marathik #yqdidi #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiqoutes

read more
तुझी माझी पहिली भेट
मी आजही आठवते
त्या भेटीच्या आठवणी
मी काळजात साठवते Open for collab 😊💞 प्रतियोगिता_९५_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_९५_मराठी #marathik

Vinod Umratkar

Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०६_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका. शुभ संध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_१०६_मराठी marath #yqdidi #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #marathiqoutes

read more
खटला प्रेमाचा
ज्याच्या विरोधात भरला।
तोचि बसला सामोरी
न्याय दान करायला। Open for collab 😊💞 प्रतियोगिता_१०६_मराठी✍️😊 आपल्या पोस्ट शेअर हायलाईट करायला विसरू नका.
शुभ संध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_१०६_मराठी #marath
loader
Home
Explore
Events
Notification
Profile