Nojoto: Largest Storytelling Platform

New मुळीच नव्हते माझ्या मना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुळीच नव्हते माझ्या मना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुळीच नव्हते माझ्या मना.

somnath gawade

#माझ्या मना बन दगड

read more
माझ्या मना बन दगड

दगडालाही पाझर फुटेन
अशी शक्यताही दूर सोडून
कटुतेचा घोट घेऊन
माझ्या मना बन दगड...
 
भावनांना पायदळी तुडवून
आसवांना वाळवंटात सोडून
संवेदनांनवर प्रहार करून
माझ्या मना बन दगड..

मृदू शब्दांना कोंडून ठेव
जिभेवरती तिखट पेरून
बदमाशांचा शाब्दीक समाचार घे
माझ्या मना बन दगड

तोंडावर एखाद्याला नाव ठेव
पाठीमाघे मात्र बोलू नको
मिळेल तेंव्हा चुकांवर बोट ठेव
माझ्या मना बन दगड...
 #माझ्या मना बन दगड

pooja d

सांगायचं नव्हतंच तुला
भाव मनातले
पण कसे दाबून ठेवू
मनात मनातले ।

सांगायचं नव्हतं तुला
किती प्रेम करते मी
पण तू समोर आल्यावर
राहावंतच नाही कधी ।।
 #सांगायचंय  #नव्हते  #मराठीकविता

Kunal Pawar

चर्चेला माझ्या काय उधाण आले.. नव्हते लोक जे बोलके ते पण बोलके झाले..! ✒️कुणाल पवार #poem #Shayari #gajal #PoeticAntakshri

read more
mute video

Shubhada

मना रे मना

read more
mute video

NARAYAN NALAWADE

माझ्या

read more
 माझ्या

Vishal Dhamole

माझ्या भावना

read more
कस सांगू तुला माझ्या

या मनातील भावना

शब्द नाही पुरत

तुझ्या सोबत

कितीही बोलून 

मन नाही भरत माझ्या भावना

Vrishali G

माझ्या जोडीदारा

read more
mute video

Upendraraj Devadhe

माझ्या भावना...

read more
रोज काळीज धडधडते तुला बघून
शब्द ओठांवर येत नाहीत
सांग कसे हृदय मोकळे करू मुठीतून
होकार कि नकार माहीत नाही
          सप्तरंगी . माझ्या भावना...

Monika

माझ्या भावना #मराठीकविता

read more
mute video

Mahesh Desale

माझ्या कविता #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile