Nojoto: Largest Storytelling Platform

New घरातले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरातले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरातले.

Related Stories

dsp motivation

“बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात...” #marathiquotes #baby #realityquotes #lifequotes #newquotes #Motivation #Success #hardwork

read more
“बारशाला घरातले आणि इतर वेळेस
 बाहेरचे नाव ठेवतात...” “बारशाला घरातले आणि इतर वेळेस
 बाहेरचे नाव ठेवतात...”
#marathiquotes
#baby
#realityquotes
#lifequotes
#newquotes
#motivation

yogesh atmaram ambawale

सुट्टी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #Collab #रविवार #सुट्टी असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी कधी खरंच नकोसा

read more
रविवार..
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा होतो.
कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो,
पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो,
नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो.
म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो. सुट्टी
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #collab #रविवार #सुट्टी 
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा होतो.
कारण आठवडाभर काम करून 
आराम करायचा हा दिवस असतो,
पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा
 नुसताच पाठपुरावा असतो,
नाही केले काही घरातले काम 
तर आईचा ही ओरड खातो.
म्हणूनच कधी कधी 
असा हा रविवार मला नावडता होतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा हा रविवार...
#असाहारविवार
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
#collab #yqtaai

Shailesh Hindlekar

अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास् #poem #nojotophoto

read more
 अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे )
श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्

Secret Quotes

विशेष आहेत ना बरोबर मी सगळे अकाउंट डिलीट झाल्यावरचं कस घडलं हे, ज्यांची अडचण आहेत ते रात्रीतून जवळ आलेत बाकी कडे तर होतेच जवळ आधीच जिथे कमी

read more
चालुद्या बोलायची गरज तशी ही नाहीये,
उपयोग नाहीये नवीन पोस्ट ठीक आहेत ते, 
पण जे लोक त्या अकाउंट वर फ्रेंड्स नव्हते
ते कसे आलेत बर, विचार करण्या सारखी
गोष्ट आहेत, स्टेटस कुणाचा होता कुणाचा
आहेत हे समजलं आधी पण गरज त्यांची च
आहेत हे तर क्लिअर होत आहेत,
मला ही घेण देणं नाही कुणाच येव अंत बघीतला
जात आहेत माझा आता तुमच हि काहीच नको
जे दिले ते खूप दिलेत, आता परत फेड मी
करणार, खरंच चालुद्या ठेवा अजून जवळ पण
लक्षात ठेव स्वतःच्या हाताने तुम्ही घाण उडून घेणार
तुम्ही कारण आम्ही घाणीत मोडतो ना.... विशेष आहेत ना बरोबर मी सगळे अकाउंट डिलीट
झाल्यावरचं कस घडलं हे, ज्यांची अडचण आहेत ते
रात्रीतून जवळ आलेत बाकी कडे तर होतेच जवळ
आधीच जिथे कमी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप जणांसाठी खूप काही केलं,
ह्या खूप काही करण्यात मी स्वतःलाच हरवलं.
आज जेव्हा स्वतःला जाणण्याचा,ओळखण्याचा प्रयत्न करायला निघालोय,
तेव्हा लक्षात आले,मला कुठे माझे अस्तित्वच न जाणवले.
म्हणूनच तर मी माझ्या अस्तित्वाचा शोध घ्यायला निघालो,
कोण मी,काय आहे मी,हे जाणायला निघालो.
लहान असताना सर्वांची बोलणी ऐकायचो,
घरातले तर सोडा बाहेरचे ही काहीही बोलून जायचे,
ह्यांचे हे बोलणे ऐकण्यातच मी स्वतःला हरवून बसलो.
इतरांचे ऐकण्यात आणि त्यांचा मताने वागण्यातच माझे अस्तित्व गमावून बसलो.
मोठा झालो तरी तेच कामावर ऐका, घरात ऐका, 
लग्न झाले,मुलंबाळं झाले त्यांचे ही ऐका.
लहानपणी ही असेच जीने,नि मोठ्यापनी ही हेच जीने आले,
सर्वांचे ऐकण्यातच सारे आयुष्य निघून गेले.
खूप झाले असे जगून तेव्हा लक्षात आले,
जगता जगता इतरांसाठी स्वतःचे अस्तित्वच हरविले. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत रा

sandy

कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढ #story #nojotophoto

read more
 कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढ

sandy

#आई "बाबा , तुम्हाला माहितेय ? साहिल आणि त्याची फॅमिली काश्मीरला जाणारेत सुट्टीमध्ये .. ते पण फ्लाईटने ... " "अरे वा .. छानच ! " "आपण पण #story #nojotophoto

read more
 #आई

"बाबा , तुम्हाला माहितेय ? साहिल आणि त्याची फॅमिली काश्मीरला जाणारेत सुट्टीमध्ये .. ते पण फ्लाईटने ... "

"अरे वा .. छानच ! "

"आपण पण

sandy

#घटस्फोट_घेऊन_ही_आजची_स्त्री_खरच_स्वतंत्र_आहे_का?? आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळ #story #nojotophoto

read more
 #घटस्फोट_घेऊन_ही_आजची_स्त्री_खरच_स्वतंत्र_आहे_का??

              आजच्या युगामध्ये स्त्री हि पुरुषाएवढीच आघाडीवर असलेली आपल्याला पहावयास मिळ

sandy

गृहप्रवेश गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक #story #nojotophoto

read more
 गृहप्रवेश 
 गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile