Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानाचा.

    PopularLatestVideo

Jk

दिवा लावू ज्ञानाचा दीप उजळवू समतेचा बुद्ध धम्माच्या प्रकाशाने उद्धार करू मानवतेचा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा #मराठीविचार

read more
दिवा लावू ज्ञानाचा 
दीप उजळवू समतेचा 
बुद्ध धम्माच्या प्रकाशाने 
उद्धार करू मानवतेचा 

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा

©Jk दिवा लावू ज्ञानाचा 
दीप उजळवू समतेचा 
बुद्ध धम्माच्या प्रकाशाने 
उद्धार करू मानवतेचा 

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ज्ञ

read more
ज्ञानाच्या प्रकाशाने
जीवनास मिळे अर्थ.
जमेल तितके घ्यावे
ज्ञान जात नाही व्यर्थ.

योग्य वापर होता ज्ञानाचे
जीवन होई सार्थ.
वाटत ज्ञानाचा ठेवा
साधावा सुरेख परमार्थ. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस #५९

read more
ज्ञानाचा योग्य उपतोग करीत,
विज्ञानाची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,
आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या युगात विज्ञानाची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,
गरज असेल तरच विज्ञान वापरावे.
हल्ली,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,
जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या अतिवापरामुळे
बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत.
विज्ञान प्रगती चा मार्ग आहे,जीवनात गती देण्याचे काम करते,
योग्य उपयोग न केल्यास अधोगतीचे ही कारण ठरू करते. मित्रानों💕
सुप्रभात
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
त्यामुळे आजचा विषय आहे
विज्ञान,गती की अधोगती?
चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.

Shailesh Hindlekar

अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास् #poem #nojotophoto

read more
 अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे )
श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणीनां गुरुपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा.. आज आपण आजच्या दिवसाबद्दल काही माहिती ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेगुरु

read more
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,
माझे गुरू ती प्रत्येक व्यक्ती ज्यांच्यामुळे
चांगले वागण्याचे गुण मिळतात.
गुरू ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात प्रकाश पडतो,
गुरू ज्यांच्या मुळे आपल्याला ज्ञान मिळते,
गुरू ज्यांच्यामुळे समाजात वागण्याचे धडे मिळतात,
गुरू ज्यांच्यामुळे शिक्षण मिळते,
ती प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी
गुरू च्या ठिकाणी आहे,ज्यांच्यामुळे आपणास काही शिकायला मिळते,
आई-वडील असो भाऊ-बहीण असो मित्र-मैत्रिणी असो किंवा शिक्षण गण असो ह्या प्रत्येकाकडून आपल्याला ज्ञान
मिळत असते,
कसे वागावे,कसे बोलावे,कसे चालावे ह्या गोष्टी आपण स्वतः करत नसतो तर त्यापल्याला शिकवलेल्या  असतात.
Your Quate वरील लहान -मोठ्या गुरू जणांचा सुद्धा माझा नमस्कार कारण इथे सुद्धा मी शिकतच असतो,
महत्वाचे म्हणजे ज्या ज्या व्यक्तींमुळे आपल्याला शिकायला भेटते ते सर्व व्यक्ती आपल्याला गुरू समान असावे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणीनां गुरुपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा..
आज आपण आजच्या दिवसाबद्दल काही माहिती ज

vishnu thore

ज्ञानमळा #nojotophoto

read more
 ज्ञानमळा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile