Nojoto: Largest Storytelling Platform

New साडीत माझी पिल्लू दिसते सुंदर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साडीत माझी पिल्लू दिसते सुंदर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साडीत माझी पिल्लू दिसते सुंदर.

Related Stories

    PopularLatestVideo

Sapankar Sir

साडी कशी दिसते #मराठीप्रेम

read more
mute video

Satish Rautmale

दिसते सुंदर #लव

read more
mute video

kalyani dhabale

#माझी पिल्लूतिचा झोका

read more
ऐक झोका...
ऐक झोका..सवे
लागली सुखाची चाहूल..
आली लक्ष्मी दारी
घेऊन सोन्याची पाऊल...
       तिच्या संग झोक्यात झुलती
         वैभव आणि  आनंद....
        मग मीही मोकळी होऊन
         साद घाली तिला स्वच्छंद...
बाळा तू अशीच 
गगनी  घे भरारी....
पण परतून ये
जसा झोका येते माघारी..

_kalyani dhabale #माझी पिल्लू#तिचा झोका

Rohit Saw

माझे पिल्लू

read more
माझे पिल्लू'
मी तुझ्याशी खूप प्रेम करतो ग. 
तू माझ्याशी दूर राहून भांडण कर पण, 
भांडण करून कायमचं मला एकटं सोडून जाऊ नको
मी तुझ्याशीवाय राहू शकणार नाही. माझे पिल्लू

Harsh

माझी सुंदर...

read more
अरे वेड्या, का तु तिच्या मागे मागे फिरतोस, 
            नाही मिळत म्हूणन का तु रडतोस?😪
विसरून जा तिला मार नव्याने kik,
      अशी होती मित्रांनो सुंदर माझी bike. 🏍
                     :
                     :
            
तुम्हाला काय वाटलं?😅😀😂

                                        
                                                   Harsh माझी सुंदर...

DNYANESWAR DHAKRE

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक

read more
गाव माझं भिजलेलं . . . 

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गाव वेशीच्या मैदानावर कधी  लपाछपी ,  खो - खो 
तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गावशाळेत  शिकतांना  मनात 
गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून
प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

दिसतंय आता अडाणी बापाचं,
प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . .
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

साथ देणार्‍्या मित्रांच्या आठवणीनं 
डोळं माझं भरलेलं
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile