Nojoto: Largest Storytelling Platform

New देऊन टाकणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देऊन टाकणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देऊन टाकणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Mission for Passion to change to INDIA

मराठी गाणं पप्पी घेऊन आलो, तिला झप्पी देऊन आलो .... लेखक -संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895

read more
mute video

Kailas Tidke

#टाके श्वासांचे

read more
जेंव्हा जेंव्हा तीने कुशीतून सुटण्याचे प्रयत्न केले..
श्वासांचे टाके 
घट्ट विणत गेले..
®कैलास #टाके श्वासांचे

Yugant Chindarkar

फक्त एकदा येऊन जा ... कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना आणखी काह

read more
फक्त एकदा येऊन जा ...
कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काह

Kunal Salve

टाळणं जमलं तर सारं जमतं 
आणि हे जमलं म्हणजे खूप जणांच्या डोळ्यांत खुपतं ! #टाळणे 
#avoidpeople 
#अनदेखाकरदिया 
#twoliner 
#marathiwriter

RJ कैलास नाईक

जेव्हा श्वासात श्वास गुंफून टाकते तू...

read more
 जेव्हा श्वासात श्वास गुंफून टाकते तू...

sonali Kulkarni

हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! #Light #गझल #Life_experience #सुरेशभट

read more
हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!

ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा!
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!!

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी!
आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!!

आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ!
जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!!

कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता!
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!!

मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली!
हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!! -

गझलकार सुरेश भट हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile