Nojoto: Largest Storytelling Platform

New यायचे बोकांडी बसली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यायचे बोकांडी बसली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यायचे बोकांडी बसली.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

यायचे तर....

read more
 यायचे तर....

abhishek Mekale

सहज दिसली,मनात बसली.. #मराठीशायरी

read more
mute video

vishalphale

नवरायला मारायला बसली आहे 😂 #Funny

read more
mute video

Ajitkumar dorge

आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली #nojotophoto

read more
 आज अचानक ती परत दिसली 
आणि परत तशीच हसली जशी हसली 
तशी आजपर्यंत भास होऊन बसली

अल्पेश सोलकर

रंगीत छत्री पाहिली की.. दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे.. म्हणायचे... " भावा वहिनी आली " © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #छत्री #छत्रीतली #yqtaai

read more
रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...

" भावा वहिनी आली " रंगीत छत्री पाहिली की..
दोघं तिघ मित्र धावत यायचे वर्गाकडे..
म्हणायचे...
" भावा वहिनी आली "

© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #छत्री #छत्रीतली

अल्पेश सोलकर

माझ्या चारोळीवर तिचे चारोळीतून उत्तर यायचे.. चार शब्दात देखील खूप काही दडून असायचे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes मराठ #MarathiKavita #मराठी #alpeshsolkar

read more
माझ्या चारोळीवर तिचे 
चारोळीतून उत्तर यायचे..
चार शब्दात देखील
खूप काही दडून असायचे.. माझ्या चारोळीवर तिचे 
चारोळीतून उत्तर यायचे..
चार शब्दात देखील
खूप काही दडून असायचे..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #मराठ

@maval_katta

रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभात #poem

read more
रूप तुझे नऊवारीने 
                        आणखीच खुलून आले
                       मराठमोळ्या पेहरावात पाहून
                          मन माझे दंग झाले
                          कोर ती चंद्राची 
                          कपाळी तुझ्या बसली
                        खुललेले रूप तुझे पाहून
                  नभातली चांदणीही नकळत हसली रूप तुझे नऊवारीने 
आणखीच खुलून आले
मराठमोळ्या पेहरावात पाहून
मन माझे दंग झाले
कोर ती चंद्राची 
कपाळी तुझ्या बसली
खुललेले रूप तुझे पाहून
नभात

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
बदलली वेळ,बदलला काळ,
बदलली आता सारी माणसे.
शोधणे कठीण अशा व्यक्तीस,
जो कधी खोटे बोलत नसे....
सर्वच हल्ली खोटे बोलतात,
मोबाईल त्यास कारणीभूत ठरतात.
जरा जरी उशीर झाला रिप्लाय ला
की मनात नको त्या शंका आणतात....
खरे बोलायचे नेहमीच सर्व
आणि मन ही सर्वांचे स्वच्छ राहायचे.
किती जरी दूर राहत होते सर्व
तरी वेळ काढून भेटायला यायचे....
पत्रास कारण की ही सुरुवात ही,
मनास आनंदी करून जायची.
डोळे लागलेले असायचे पोस्टमन कडे.
जेव्हा सणासुदींचे दिवस यायचे....
खुशाली कळायची सर्वांची,
खूप लिहूनही पत्र लहान वाटत असायचे.
आता काहीही सांगण्यास इमोजी वापरतात
तेव्हा मात्र बाकी सर्व मस्त..इतकेच असायचे.... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगरांगोळीचे #अभंगप्रेमvu2

read more
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।
फुलझडी माझी।
बसली रूसून।
नाक फुगवून।
                 माझ्यावरी।।
तूच जर सखे।
असेल नाराज।
दिव्यांची आरास।
                  कशी करू।।
सोड ना रुसवा।
आता तरी राणी।
गाऊ दीप गाणी।
                    संगतीने।।
चल काढू सखे।
रांगोळी रंगाची।
सुखी संसाराची।
                      रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनातल्या गाठी सोडवणे खूप कठिण असतात.
मनात जर का एकदा का कुठली गाठ बसली 
की ती लवकर सुटत नाही.
मग ती गाठ कुणाबद्दल चांगल्या विचारांची असो
किंवा कुणाबद्दल वाईट विचारांची असो. शुभ सकाळ मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

विषय: मनातल्या गाठी
#मनातल्यागाठी
हा विषय
Divya Valvaikar यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile