Nojoto: Largest Storytelling Platform

New सह्याद्रीची घोरपड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सह्याद्रीची घोरपड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सह्याद्रीची घोरपड.

    PopularLatestVideo

MANDAR

mute video

Nil Khatal

सह्याद्री.. दऱ्या-खोऱ्याचे गाव शिवाजी तुझे माझे या महाराष्ट्राचे नाव शिवाजी...! #nojotophoto

read more
 सह्याद्री.. दऱ्या-खोऱ्याचे गाव शिवाजी 
तुझे माझे या महाराष्ट्राचे नाव शिवाजी...!

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे सह्याद्री गर्जतो माझा... हा विषय आहे Ashwini Mohite-Anekar #सह्याद्री #गर्जतो #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सह्याद्री गर्जतो माझा,
साऱ्या विश्वात देवासमान
पूजीलो जातो,
असा एकमेव राजा,
छत्रपती श्री शिवराय माझा. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
 सह्याद्री गर्जतो माझा...
हा विषय आहे
Ashwini Mohite-Anekar
#सह्याद्री #गर्जतो
#collab #yqta

sominath

आज भी सह्याद्री शिंपला पीछे से सूर्य निकलता लगता है की छत्रपती शिवाजी महाराज भगवा ध्वज लेके आ रहे है #पौराणिककथा

read more
mute video

gaurav

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अं #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade 🚩🙏🙏🙏🙏 पराक्रमी सह्याद्री आठवतेय

read more
अंतरीचे बोल बोल तु सह्याद्री कसे होते माझ्या मावळ्यांच वागण....
  ना हरला कधी जींकला सदैव गणिमी का सोबती तु का देतेयेस डोळे ओले अंतरीचा हुंदका.....
शौर्य काय होत तुझ्यात ,तु सामवलेल ओरडुन सांग .....
  ध्वज लहरायचा गगनापरी किती भरारी उत्तुंग......
पराक्रम आठव जरा तुझ्या सभोवतालीचा किती माना उंचावलेल्या......
  हरवले ते महाकाय बल कुठे गेल्यात घामाच्या वास्तु......
शोधण्या पायपिटी किती ,सांगना सह्याद्री लपवल्यात कुठे...
    निवासी तुझ्यात माझा देव किती दिवसाचा पाहुणा.....
डोळे पाणावले ऐकुनी त्या शौर्य गाथा देखियेले....
 तु तुझ्या डोळ्यांनी सांगणा ते रूप कसे होते......
  का नाही वाचवु शकलिस शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मावळ्यांना.....
   वर्तमानात का रडतायेत किल्ले सारे....
धगधगती ज्वाला होती म्हणे कसे ठेवले तु तुझ्या ह्रदयी....
    पराक्रमांची रोमहर्षक आनंदी तु लुटायची......
पावसाचे थेंब ही तुझ्या अश्रु रुपांनी रडतायेत‌.....
    सांगणा सह्याद्री परत येईल का शिवरूपी ती ज्वाला....
        नको आता एकटीच संभाळु होऊदे मला ही ज्वलंत मावळा......
🚩🚩🚩🚩 #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अं
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
🚩🙏🙏🙏🙏

 पराक्रमी सह्याद्री आठवतेय

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ला झळकला १९फेब्रुवारी १६३० सालाला, जिजाऊच्या पोटी वीर बाळ शुर शिवराय आले जन्माला...! म #मराठीकविता

read more
शिवनेरी किल्ला झळकला 
१९फेब्रुवारी १६३० सालाला,
जिजाऊच्या पोटी वीर बाळ
शुर शिवराय आले जन्माला...!

महाराष्ट्राचा आनंद मावेना गगनी
सह्याद्रीचा कानाकोपरा घुमला, 
भगवा झेंडा फडकला त्रिभुवनी 
शिवजन्माचा जल्लोष जाहला...! 

शुरवीर निधड्या छातीचे सुपुत्र 
राजे शहाजी जिजाऊचे महान,
रयतेचा वाली हिंदवी स्वराज्याचे 
आम्हाला तुमचा वाटे अभिमान...!

आई भवानीचा आशिर्वाद लाभला
सवंगडी अन् मावळ्यांसंगे खेळ,
दादोजी कोंडदेवांनी युध्दकलात
तलवार बाजीचा बसविला मेळ...!

हर हर महादेव गर्जना करुनी
पिंडीवरती रक्ताभिषेक केला,
गड- किल्ले जिंकण्याचा ध्यास 
रायगडावर झेंडा हो फडकला...!

इतिहास गौरवशाली ठरला एक
अन्यायाला वाचा शिवबा फोडणार, 
केला स्त्रीजातीचा आदर आपण
असे जिजाऊचे थोर हो संस्कार...! 

असा तेजपुंज मर्द मावळा शिवनेरीचा
घ्यावा मुजरा राजे आमचा चरणाला,
जाणता राजा प्रजाहितदक्ष शिवराय
यावे फिरुनी पुन्हा मागणे आपणाला...!

दरी खो-यातून नाद घुमे
लावली हो जीवाची बाजी,
कोटी कोटी कंठातून उमटे
जय भवानी ,जय शिवाजी...!

©Smita Raju Dhonsale शीर्षक:-राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज 

शिवनेरी किल्ला झळकला 
१९फेब्रुवारी १६३० सालाला,
जिजाऊच्या पोटी वीर बाळ
शुर शिवराय आले जन्माला...!

म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile