Nojoto: Largest Storytelling Platform

New उरलेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उरलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उरलेले.

Related Stories

    PopularLatestVideo

Sunil Mali #krishu

उरलेले 2 शब्द मित्रांसाठी #Shayari #krishu

read more
मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवटचे 1-2 दिवस उरलेले आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्याही मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्या अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे.....?" नाही यार....!
म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. 
(शक्य होईल तर माफ करा..!🙏)
अरे,तुमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....!
✍️ Sunil mali (#krishu) उरलेले 2 शब्द मित्रांसाठी

Sunil Mali #krishu

उरलेले दोन शब्द मित्रानं साठी.....! #Shayari #krishu

read more
मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवट चे 1-2 उरले आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्या पण मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्यात अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे"....? नाही यार....!
     म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. (शक्य होईल तर माफ करा..!🙏)
  अरे,तूमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....!
✍️ Sunil mali (#krishu) उरलेले दोन शब्द मित्रानं साठी.....!

sandy

#आर्थिक_नियोजन_कसे_कराल...??? 1. आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीजास्त 30% च रक्कम ही *घरखर्चासाठी* वापरली गेली पाहिजे. 2) 30% #story #nojotophoto

read more
 #आर्थिक_नियोजन_कसे_कराल...???

1. आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीजास्त 30% च रक्कम ही *घरखर्चासाठी* वापरली गेली पाहिजे.

2) 30%

Secret Quotes

तिच्या साठी माझी सगळीच मर्यादा संपल्यात ज्याच्या मागे आधीच खूप अडचणी खूप प्रश्न खूप त्रास होता वाद फक्त दूर जाण्यापासून सुरू झाला होता तिने

read more
माझीच अडचण जीवनात तिला होती
पण कधी बोलली नाही ती मला,
माझाच राग मनात तिच्या माझाच त्रास
तिला सतत वाटत होता,
म्हणून एक दिवस असा आला जीवनात
माझ्या इच्छा नसताना पण ख़ुशी ने तिचे
मार्ग मोकळे करून देण्याचा निर्णय मी
घेतला मनावर दगड ठेवून तिला अनेक
मार्ग अनेक पर्याय मी तिला दिले ज्या
गोष्टी प्रेमात होतात त्या रागात कधीच
होत नसतात म्हणून प्रेमाने दूर जाण्यासाठी
तिला मी अनेक रस्ते दिले होते,
पण तिने एक क्षण सुद्धा विचार नाही केला
जे बोलणं होत माझं जे घडत होते ते सोडून
तिला जवळच्यांचे विचार बघून सरळ वार
माझ्या प्रत्येक गोष्टी वर तिने केला,
येथे तिला तिची संगत आणि इगो नडला 
तिने कधीच विचार नाही केला याचे परिणाम
पुढे चालून काय घडतील ज्याने फक्त प्रेम
आणि काळजीच केली तो कधी विरोधात
जाईल आपल्या तिच्या मनात एकदा सुद्धा
विचार नाही आला,
                                   AS Patil✍️ तिच्या साठी माझी सगळीच मर्यादा संपल्यात ज्याच्या मागे
आधीच खूप अडचणी खूप प्रश्न खूप त्रास होता वाद फक्त दूर
जाण्यापासून सुरू झाला होता तिने

sandy

ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏 *||एक रूम आई साठी||* *साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ #story #nojotophoto

read more
 ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏
*||एक रूम आई साठी||*

*साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ

sandy

ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏 *||एक रूम आई साठी||* *साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ #story #nojotophoto

read more
 ज्यांना नात्यासाठी वेळ 🕜⌚काढता येतो त्यांनीच वाचा आणि जमले तरच शेअर करा 🙏🙏🙏🙏
*||एक रूम आई साठी||*

*साहेब !* कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअ

milind sarkate

#उरलेला प्रश्न #बात

read more
#उरलेला प्रश्न 

रक्ताला वासनांचा संसर्ग
झालाय मग बंडखोरी 
कुठून येणार...

बोटे किपॅडवर बधीर 
झालीत मग वाट 
दाखवणारे कुठे मिळणार..

धर्माच्या भिंतीच
रोवल्यात इथे मग
समतेचे रस्ते कुठून जाणार..

"जात" आजही 
जात नाही मनातुन मग
जातीचे बळी कसे रोखणार...

प्रेमाचे चिरले जातात गळे
मग बंधुतेचे बीज कुठल्या 
गर्भात उगवणार ...

नेत्याचा गुलामीला
बांधली ही जनता मग
व्यवस्थेची बांडगूळ 
कोण कापणार...

प्रश्न रोजच जन्मतात 
मग प्रश्नांना वाचा 
फोडणारा कधी 
जन्मणार....??

- सरकटे मिलिंद मुरलीधर #उरलेला प्रश्न

Akshay Tayde.

हरवलेले शब्द.

read more
लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे
पण सुचत काही नाही
 शब्द हरवलेच आहे जीवनात,
अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.

कवी - के. गणेश

हरवलेले खेळणे #nojotophoto

read more
 हरवलेले खेळणे

Roshan Sagar

हरवलेले जग

read more
हरवलेल्या जगात मी
    शोधतोय माझ्या स्वप्नांना..
  आनंद विसरलो मित्र विसरलो
विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना....

डोळे आज माझे
       चार भिंती पाहतय..
भविष्याची शहरे त्या
   नकाशात मात्र शोधतोय..

त्या खुर्चीत शरीर कसे
          कोंबून बसते..
मन माझे त्यालाही
     उंच स्वप्न दाखवते ...

मन माझे सतत अपेक्षा-----
      त्या गोष्टीची करते..
मन माझे येथील तुझे
     दिवस म्हणून सावरते....

अभ्यासिकेतल्या  दुनियेला
       मी माझे मानावे..
त्याच्यात मी कोठे आहे
      हे मात्र दररोज शोधावे....

हरवलेल्या जगात मी 
    माझे स्वतः शोधावे!!!!

  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ हरवलेले जग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile