Find the Latest Status about आठवण शुभ सकाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवण शुभ सकाळ.
VishakhaBorkar
Safar शुभ सकाळ सुंदर पर्वणीची प्रभात घेऊनी आनंदाची सुरुवात जावो दिवस तुमचा खास हीच मनी हळवी आस #शुभ सकाळ
HANAMANT YADAV (कवीराज)
वेळेला पाहून पळ काढणार्यांना वेळीच ओळखून वेगळ करा. नाहीतर वेळ आपल्याला वेगळ केल्याशिवाय राहणार नाही... शुभ सकाळ. शुभ सकाळ.....
shiv bamane
जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला, खूप चांगल वाटतं… शुभ सकाळ...
Nitesh Gomane
*शत्रूने केलेला वार हा जेवढा वर्मी लागतं नाही त्यापेक्षा आपल्यानीच केलेला वार हा मरणयातना सोसण्यासारखा असतो.* *✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.* (एक छोटासा विचार मांडला पटला तर नक्की कळवा.) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शुभ सकाळ
Swarup Sawant
सुख दुःख हे आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे, जस सकाळी चहा घेतला की मनी सकाळ झाली अस भासते, तसच सुखाचा आनंद तेव्हाच येतो, जेव्हा दुःखाची झळ आपण सोसली असते. शुभ सकाळ स्वरुप सावंत शुभ सकाळ