Nojoto: Largest Storytelling Platform

New खिशात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खिशात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खिशात.

    PopularLatestVideo

Shubham Pawar

फाटलेल्या खिशात चिमूटभर स्वप्न #poem

read more
mute video

Rani battewad

fact पैसा जाहला माणुसकी राहिली नाही थोडी पण 10 रुपये खिशात असतील तर सर्व आपलेच आहे #जीवनअनुभव

read more
mute video

अल्पेश सोलकर

ज्यांच्या खिशात पाकीट,ते व्यसनी झाले.. इतके कसे खुलेआम सारे ' बदनाम ' झाले.. इतकी झुंबड ' बदाम राणीला ' पाहण्याची.. इतके कसे लालची सारे ' ग #Train #yqbaba #yqmarathi #yqtaai #lockdown #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
ज्यांच्या खिशात पाकीट,ते व्यसनी झाले..
इतके कसे खुलेआम सारे ' बदनाम ' झाले..

इतकी झुंबड ' बदाम राणीला ' पाहण्याची..
इतके कसे लालची सारे ' गुलाम ' झाले..

 ओळखपत्र गळ्यात सरकारी, ट्रेनने भुर्र झाले..
रस्त्यावरील सामान्य सारे ट्रॅफिक ' जाम ' झाले.. ज्यांच्या खिशात पाकीट,ते व्यसनी झाले..
इतके कसे खुलेआम सारे ' बदनाम ' झाले..

इतकी झुंबड ' बदाम राणीला ' पाहण्याची..
इतके कसे लालची सारे ' ग

Sarita Prashant Gokhale

२४/१/२०२२ वृत्त--जलौघवेगा लगावली--लगालगागा,लगालगाग नकोस घेऊ उधार दर्जा असो कसाही सुमार दर्जा #BIGG_BOSS #मराठीशायरी

read more
Bigg Boss Chahte Hain 

वृत्त--जलौघवेगा

लगावली--लगालगागा,लगालगाग

नकोस घेऊ उधार दर्जा
असो कसाही सुमार दर्जा

असेल ज्याच्या मनात खोटे
नको करू तो स्विकार दर्जा

खिशात नाणे असेल वाजत
तिथेच जातो हुशार दर्जा

नशेत पैसा म्हणेल ऐसा
कसा तुझा वाढणार दर्जा..?

प्रपंच सुंदर लयास जातो
मिळेल कैसा अपार दर्जा

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale २४/१/२०२२

वृत्त--जलौघवेगा

लगावली--लगालगागा,लगालगाग

नकोस घेऊ उधार दर्जा
असो कसाही सुमार दर्जा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओळख आपली पूर्वीची,पण कधी,
वेळचं नाही आली असं बाहेर भेटण्याची.
जाणवले जेव्हा,ओळख आपली आता प्रेमात बदलली,
कबुली देण्या त्याची,बाहेर आपली पहिली भेट ठरली.
आलो भेटण्या तुला,भेट देण्या एक गुलाब ही घेतला,
समोर कसा आणावा म्हणून,खिशातच लपवला.
भेटलो आपण कॅफे मध्ये समोरासमोर बसलो,
काय बोलावे दोघांनाही सुचेना,बराच उशीर आपण शांतच राहिलो.
नाही राहवले म्हणून शेवटी खिशातून गुलाब काढले,
घेऊनी हाताच्या तळावर तुला भेट दिले.
घेतलास तू गुलाब,काहीच न बोललीस,
उठली लगेच,उशीर होतो म्हणत निघून गेलीस.
जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून,एक झलक दिली,
कधीच विसरता येणार नाही,अशी आपली पहिली भेट झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.

sandy

#खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..! "सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा." "नाही रे, नीट दिसत नाह #story #nojotophoto

read more
 #खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..!

"सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा."
"नाही रे, नीट दिसत नाह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile