Nojoto: Largest Storytelling Platform

New व्हाईट हाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about व्हाईट हाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्हाईट हाऊस.

Related Stories

    PopularLatestVideo
c648e16adb1affc35a30a23553c2a5ce

Nagendr

व्हाट व्हाइट कंगारू ने देखा है

व्हाट व्हाइट कंगारू ने देखा है #कामुकता

163 Views

7e7f9edae6cbdc15ef0ad49ca46deeaa

SURENDER KUMAR

व्हाट

व्हाट #विचार

47 Views

fec20899b7b11b5f9dd4115d0acea6f5

Ramdev bhadu

 सेरूणा भादू फार्म हाऊस

सेरूणा भादू फार्म हाऊस #nojotophoto

0 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

•पाऊस नि पाऊस• 

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!

पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता

7 Love

e0a9415f26addb4e64155d521b10b517

Sandeep Kalambe

आला पाऊस पाऊस

आला पाऊस पाऊस

108 Views

045cb74a2f2e3b90f9449aaab6f5c27e

Manasi Chapekar

पाऊस आणि पाऊस

पाऊस आणि पाऊस

39 Views

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

आला पाऊस पाऊस

#ShamBhiKoi

आला पाऊस पाऊस #ShamBhiKoi

77 Views

cd2fd3b018c29c642988a0d3bd309f3a

Anuj thakur "बेख़बर"

मुसीबतों से जिंदगी की थोड़ी फाइट हो गई!
उड़ रही थी हवाओं में रन-वे फ्लाइट हो गई!!
जब समझ आया कि सुख और दुख जिंदगी के सार हैं!
देखो फिर तस्वीर मेरी "ब्लैक एंड व्हाइट" हो गई!! ब्लैक एण्ड व्हाइट

ब्लैक एण्ड व्हाइट

6 Love

be102924d23b5befd90ffd0b99cd80ad

dipak Rathod

मी पाऊस बोलतोय....



खिडकीत उभा राहून कोणी जा जा करतोय,
तुंबलेल्या छता खालून कोणी ये ये करतोय,
मला कळना मी काय करू मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

अवकाली पडलो तर शिव्या उशिरा आलो तर शिव्या,
कमी पडू की जास्त रिमझिम पडू की धबधबा, प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय....

प्रदूषण तुम्ही करा ,पाणी तुम्ही आडवा मग तुंबतात नाली गटारी, वार्याने उडतो पत्रा त्यासाठीही दोशी मी का ठरतोय, मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....

 कोनी माजावर कविता करतोय ,कोनी गाते गाणी
हो मला एवढं काही किमान रुक्ष लावा ,एक तरी वृक्ष शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.....


लेखक‌........   दिपक राठोड

©dipak Rathod मी पाऊस बोलतोय....
#पाऊस 

#MereKhayaal

मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal #poem

4 Love

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

पाऊस...

पाऊस जणू माझा, जन्मांतरीचा सखा आहे..
तरीही तो प्रत्येक वेळी, तेवढाच नवखा आहे...

तसं तर मला, सगळ्याच सृष्टीचं अप्रूप आहे,
पण पावसाचं मात्र, खरंच खूप आहे...

पावसात मनमुराद भिजतो; गारठतो..
माझा कण कण पावसाला, कडकडून भेटतो...

पाऊस पडू लागल्यावर, पावसा प्रमाणेच रडतो मी..
जे काही साठलय मनात,पाऊस पडताना बडबडतो मी...

त्याला माझा दूत बनवून, मी तिच्या गावाकडे धाडतो..
तिनेच मला इकड धाडलंय हे सांगून, पाऊस डोळ्यांच धरण फोडतो.


Vishaal/Aadinaath 
08-07-21

©Vishal Chavan #पाऊस
e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

पुन्हा पाऊस 

पुन्हा पाऊस झरू लागतो..
पाऊस जादू करू लागतो...
मनाची सारी रिती डबकी..
पाऊस मला भरू लागतो....

पुन्हा मला पाऊस हेरतो..
पुन्हा मला पाऊस घेरतो...
नव्याने आपलंस करण्यासाठी..
पाऊस मला, क्षणभर अव्हेरतो..

पाऊस खूप गोंगाट करतो..
पण मनीचे गुज ऐकून घेतो...
लोक पाऊस, बघतात- ऐकतात..
पाऊस मला ऐकत बसतो...

पाऊस मला माझा वाटतो..
तिच्या एवढाच ताजा वाटतो...
हवं तिथं, हवं तेव्हा जातो...
पाऊस मनाचा राजा वाटतो...

Vishaal/Aadinaath 
08-07-21

©Vishal Chavan #पाऊस
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

आता पाऊस येईल तेव्हा
चेहेऱ्यावर थेंब झेलून
आठवणींत आण माझ्या ओठांचा स्पर्श
आता पाऊस येईल तेव्हा
सोडून दे अनेक होड्या पाण्यात
पोचेल एखादी माझ्यापर्यंत
आता पाऊस येईल तेव्हा
भिजून घे मनसोक्त
आणि घे माझ्या मिठीची अनुभूती पाऊस...

पाऊस...

5 Love

bd29bb9bb30515dab23169cecb5ad7b6

Purva Deshmukh

ती चिंब ,तो चिंब 
दोघांच्या नजरेत प्रेमाचे प्रतिबिंब 
ओला थेंब ,ओली सर 
प्रीतीची रात, मिठितला बहर
ढगाचे बन ,विजेचे तीर 
ओठांवर ओठ आणि श्वास ही अधीर
मनाचा सांगावा ,शब्दात बांधावा
प्रेमाचा पाऊस कधी न थांबावा #पाऊस
afce14f8aa442a790fa6cfa9b3b9d4c6

Jugal Madwal

थोडा तुझा असेल थोडा माझा असेल 
ह्यावर्षी आपला पाऊस एक असेल 
जुगल #पाऊस
56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

असे पावसाचे दिसं..
मन भरुन आलेले..
पानाफुलांवर थेंब..
कुणासाठी थांबलेले? पाऊस..

पाऊस.. #Music

5 Love

6de22f2b39cf715621d5c1dcc8914870

Kailas Tidke

#OpenPoetry पावसात माझा देह तुझ्या स्पर्शानेच वीरला होता..
फक्त भावनांचा सांगाडा तुझ्यासोबत फिरला होता..
®कैलास #पाऊस
0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

रिमझिम पावसांच्या सरी,पडता डोईवरी ..
मन चिंब पावसात न्हाते,अन् जणु मधुर गाणी गाते..
सोसाट्याचा वारा इकडुन तिकडे गिरक्या घेतो 
जणु या पावसांच्या सरीबरोबर अल्लडपणे खेळत असतो..
अश्या या पावसात सारं दु:ख विरून जाव 
अन् सुख सार फुलून यावं..
दुर आमच्यापासुन कधी नको जावुस..
कारण तु आहेस आमच्या सगळ्यांचा लाडका पाऊस... #gif पाऊस..

पाऊस.. #Gif

6 Love

443f27f361c2b52e3bf27bf2db3ff083

Alok Meshram

कसा रे पावसा तू असा 
दिवसा का नाही पडत ढसा ढसा 
खातोस का रे इतका तू  भाव 
सुट्टी घालवतोस ना आमची राव 
बर पाडतोस इतका पिरी पिरी 
की ओली होते नुसती ती छत्री 
रस्ते फक्त करतोस खराब 
कपडे खराब झाले की बायको विचरते जाब 
 विकेंड ला तू फुल ऑन पडतोस 
आमच्या  हकाच्या सुट्टी वर पण का रे सडतोस 
वेडपत्र देतो आता मी तुला 
प्लीज नित्या नियमाने पाळ त्याला 
सोमवारी,आणि बुधवारी सकाळी तू ये जबरदस्त 
ट्रेन बंध कर रस्त्यावर पाणि भरू दे मस्त 
विकेंड ला थोडा कमी लाव जोर 
थोडा रोमँटिक होऊ दे,  करू नकोस बोर 
मग ठरले तर आता 
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा 
पैसा होईल खोटा 
जर वीकडे ला नाही आलास  तू मोठा पाऊस

पाऊस

2 Love

d070317ca1ea5a26ec394708e81ca400

Sunil Khandelwal

कसं सांगू तुझ्यासाठी किती आतुरता
सजना तू एकदा तरी येऊन जा आता
व्याकूळ हे मन माझे तू भेट एकदा त्याला
प्रेमरंगात आपल्या  भिजवून जा मजला... #पाऊस
cb0b3c999c60209f3801fc75c1e558dd

Dadaso v Bankar

 #पाऊस
9351934531e6cae4fc78b246d35ee2d5

Monu Pujari

#DearZindagi #पाऊस

पाऊस हा मन ओल करणारा असावा
कधी मन तर कधी विचारांना भिजवणारा असावा
कधी सोबत तर कधी सोबती होणारा असावा
पाऊस हा मन ओल करणारा असावा...

लहानपणाची अलगद आठवण करुन देणारा असावा
वाहुन आलेल्या मातीचे घर करुन देणारा असावा
छोटेसे का होईना पण हसु देणारा असावा
पाऊस हा मन ओल करणारा असावा...

फुलांच्या कळ्यांना उमलणारा असावा
दारिद्र्य सर्व धुवुन टाकणारा असावा
गरिबांच्या चेहर्यावरच्या आनंदाच कारण असावा
पाऊस हा मन ओल करणारा असावा...

                                                        -मोनु पुजारी #पाऊस
44dd26baed629613ebd5da4294f47d71

Sonal Darunkar

पाऊस 

वारा मायेचा, वारा प्रेमाचा
पालवीला अलगद हलविणारा
ढगात आसमंत दडलेला
असतो तो पाऊस.

मनाला वेड लावणारा
हळूच ढगासोबत नेणारा
ओलाचिंब भिजविणारा
अंगाला शहारे आणणारा
बोलकं करणारा
सोबत खेळणारा
असतो तो पाऊस

मातीचा गंध दरवळणारा
झाडांना ओल करणारा
पक्षांना बोलकं करणारा
काजव्यांना कुजबुजवणारा
आयुष्याला जपणारा
असतो तो पाऊस पाऊस...

पाऊस...

11 Love

0681bfe87bbdc77ce28dddb3c7003472

Minty S Rupwate

It was raining outside मी तुझ्या मिठीत अन् 
पाऊस असाच बरसत राहावा...
तू थोडा पाऊस बनून
माझ्यात असाच उरत राहावा...

11/07/19
18.17
तू अन् मी...।। #पाऊस
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

पाऊस

पाऊस

69 Views

97ebbb0f6070971e3ddf9bcf93fff2b6

Ramesh R ingole

पाऊस..

पाऊस..

30 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा  #पाऊस
f62acd81ed680c812c734ad5544fa8e2

आशिष गंगाधरजी चोले

पाऊस
सोनेरी कोवळी किरणे नभातुनि अवतरली
कृपावर्षेने वरूणाच्या धरणी ही सुखावली

थेंब नभीचा होऊन येई मनसोक्त धारा
देण्यास नवजीवन शिरे मातीच्या उदरा
पावसाच्या सरी भुईवर येती झरझरा
स्वागतास वाहे सोसाट्याचा वारा

पिकांशी खेळी पावसाच्या धारा
फुलवून पिसारा मोर ही झाला बावरा
खेळतो लपंडाव विजेसंग नभीचा वारा
धाकाने विजेच्या गुरे शोधती निवारा

थरथरे धरणी झोंबती देहास वारे
रक्षणास पिल्ल्यांच्या शिरती घरट्यांत पाखरे
मदमस्त पाऊस वाऱ्यास बिलगून भुईवरी सळसळे
खळखळ नादात वाहती पाण्याचे झरे 

सोनेरी कोवळी किरणे भूमीवरी नभातुनि अवतरली
कृपावर्षेने वरूणाच्या धरणी ही सुखावली
          धरणी ही सुखावली
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले पाऊस

पाऊस

8 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

तुझं माझं नातं हे 
असच असावं,
जसं वीज न कडाडल्यानं
पाऊसानं रुसून बसावं !  #पाऊस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile