Find the Latest Status about समीर सिंह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समीर सिंह.
pranav...
जे विसरता ही येत नाही.. आणि आपल ही होत नाही..., ते आसत पाहिलं प्रेम...! ©pranav... समीर समीर #Hopeless
pranav...
बदनामीका ढर अब कबका छोड दिया हे हमने... मैफिलोगारोने अपना काम हि ईतने दिलचस्पीसे किया हे की अब बदनामी का दुसरा नाम हम होगये है... -PB/समीर समीर
pranav...
आपले लोक एकवेळ आडचनीत आपली साथ देतील... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.. स्ट्रगलच्या वळेला स्वत:शीवाय बाकी कोनच आपल्या सोबत नसतं .. - PB/समीर समीर
pranav...
क्या कहु...कैसे कहुँ..लब्जे थम सी गयी थी.. सोच मे बहुत था..मगर जबान खफा थी.. जी जान जुटाके हम ऊनके करीब गय थे.. दर्दि हमारी सुरत वोह कबके भुल चुके थे.. आखिर वोह दिन आ गया जिस दिन होनी थी मुलाखात जनमदिन था ऊनका या ऊस दिनकीहि थीवो दरखात.. क्या कहे ओ पल हमे जश्न से कमी नहि था.. ऊनका हर लब्ज हमारेलिए जन्नत के बराबर था जुट गये थे सब ऊनके खुशी को बढा करनेके काम मे.. हमारा आवारा पन भी क्या रंग लाया था ऊस दिन... जब हम ऊस बढि हुँई खुशिके साथ हि ऊनके राहपर पलके ढाँले बैठे थे... -PB/समीर समीर
pranav...
विनोदा माघची वेदना समजनारा मानुस आश्रुंचा सर्वात मोठा सोबती असतो... - PB/समीर समीर
pranav...
आई... प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मानुस.. जिथं सगळी सगळी स्पष्टीकरनं थांबतात.. आसतो तो फक्त एक जग भेदुन जानारा विश्वास... -PB/समीर समीर
pranav...
कुनाचेआश्रु पाहुन ज्याच्या मनाला वेदना आणि कुनाच्या तरी चेहय्रावरच हसु पाहुन ज्याच्या मनाला समाधान वाटेल आसाच ईसम मानुस म्हनवुन घेन्याच्या लायक म्हनावा - PB/समीर समीर