Nojoto: Largest Storytelling Platform

New कधी भरणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कधी भरणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधी भरणार.

Related Stories

    PopularLatestVideo

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

Mohan Sardarshahari

# दृश्यों की भरमार #ज़िन्दगी

read more
mute video

Naveen Ojha

भरमार

read more
हर बड़ी चिज की सुरुआत छोटी होती है
आज में उन्ही छोटी चीजो की भरमार 
लगाने निकला हू ।।। भरमार

Inspector Jagbir Kaushik

पीटूंगी भरतार तनै #शायरी

read more
mute video

Prashant Kshirsagar

## आपण जिंकणार का हरणार ##

read more
mute video

Vijay Gajbe

मि हरणार नाही #Thinking #मराठीकविता

read more
शस्त्र हाती घेतले ते टाकणार नाही 
कितीही वादळं आले तरी झुकणार नाही ।
ज्यांना घेवून लढलो ते गद्दार झाले तरी 
पण मी लक्ष आपले सोडणार नाही 
कितीही करा प्रयत्न मी हरणार नाही ।
मी लढतो दीन दुबळ्यानचा न्याय हक्कासाठी 
कितीही फेका दगड तुम्ही माझ्यावर 
मी समोर टाकलेले पाय मागे खेचणार नाही ।
कितीही वादळं आले तरी मी झुकणार नाही 
कितीही करा प्रयत्न मी हरणार नाही ।
मी माझ्या विचारांचा स्वतः आहो मालक 
चुकीचा लोकांचा गर्दीचा हिस्सा बनणार नाही ।
जीवनात ते लोकांचे राहणार येणे जाणे 
मी माझ्या लक्षापासून कधी भटकणार नाही ।
माझी लढाई आहे समाज प्रगतीसाठी 
मी विजय आहो पराजय स्वीकार करणार नाही ।
कितीही वादळं आले तरी मी झुकणार नाही 
कितीही करा प्रयत्न मी हरणार नाही ।
                             ( स्वर्णविजय )
                            विजय वि गजबे

©Vijay  Gajbe मि हरणार नाही 

#Thinking
loader
Home
Explore
Events
Notification
Profile