Nojoto: Largest Storytelling Platform

New कमवा आणि शिका योजना नाशिक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कमवा आणि शिका योजना नाशिक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कमवा आणि शिका योजना नाशिक.

    PopularLatestVideo

Sandeep A More

नाशिक शहरात भिमवाडीत लागलेल्या  भिषण आगीत 
अनेक कुंटूब उध्वस्त झाली त्या कुटूबांना समर्पित....

#अग्नीकल्लोळ

भर दिवसा घडवला काळोख दिसेना झाली 
वस्ती माझी..
लोट उफाळून तू हसत होता..
 चिंध्यांचे तुकडे जोडून उभा केला होता,
शिवलेला संसार माझा..
हे संकटा तू असा ज्वाला बनून का आला..
खळगीला आधिच भिकेच गाठोडं बांधून
 जगायला आता च शिकलो होतो...
मुलीच्या लग्नाला तिचा कपाळाला
 लावायचा कुंकू ही 
जळाला..
अन स्वप्नांची राख मात्र तू देवून गेला..
मी तर नाही जळालो..पण...माझ्या विश्वातलं ते
 सुंदर अभयारण्य कोळसा होतांना डोळ्याने पाहिले मी...
वस्ती जळत होती माझी अन् 
मी डोळ्यातील पाण्याची फुंकर मारत राहीलो...
ती पेटत राहीली अन मी विझवत राहिलो...
विझवता विझवता...मनातल्या हुंदक्यांना दाबत राहिलो....
आता जळून सारी चुल माझी खाक झाली...
क्षणात वस्ती माझी राख झाली..

-संदीप मोरे, 
आशा ट्रेडर्स, 
अशोका फाउंडेशन, नाशिक #नाशिक

Jai Bhim

शिका, संघटित व्हा, आणि,संघर्ष, करा 💙 #समाज

read more
mute video

vishnu thore

नाशिक....

read more
 नाशिक....

Chandu Zurmure

नक्की वाचा आणि कळवा... #lost #poem

read more
*सूर्यपतन*

सूर्य जळत असतो 
अगदी बापासारखा,
सदैव निमुटपणे....
कुठलीही तक्रार नाही त्याची

करीत असतो प्रभात प्रणय, 
नवा जीव जन्माला यावा
अन् उद्धार करावा सृष्टीचा म्हणून.....
तो स्वतः जळत असतो
यातना सोसत मरत असतो
देत असतो चंद्र-ताऱ्यांना ऊर्जा
माझ्या अस्ता नंतर प्रकाशमान व्हावे जग 
या हेतूने.

बापही तसाच सूर्यासारखा....

जळत असतो, मरत असतो 
रक्ताचं पाणी करत असतो

बळ देतो पोरांना,उंचावी त्याची मान
अन् आधार द्यावा म्हातारपणी......

पण झालंय ग्लोबल वार्मिंग
सारच संपवण्यासाठी 
केलाय देशद्रोह.....

आताशा बाप आणि सूर्य पाहत आहेत
डोळ्यात उकळते पाणी घेऊन,
आपलेच रक्त.......

आणि आठवत आहेत त्यावेळचा संभोग
वीर्यपतन-सूर्यपतन

✍️कवी - चंदु झुरमुरे बिबी
     ( मो.8788377424)

©Chandu Zurmure नक्की वाचा आणि कळवा...

#lost

Sandeep A More

नाशिक शहरात भिमवाडीत लागलेल्या  भिषण आगीत 
अनेक कुंटूब उध्वस्त झाली त्या कुटूबांना समर्पित....

#अग्नीकल्लोळ

भर दिवसा घडवला काळोख दिसेना झाली 
 वस्ती माझी..
लोट उफाळून तू हसत होता..
 चिंध्यांचे तुकडे जोडून उभा केला होता
शिवलेला संसार माझा..
हे संकटा तू असा ज्वाला बनून का आला..
खळगीला आधिच भिकेच गाठोडं बांधून 
जगायला आता च शिकलो होतो...
मुलीच्या लग्नाला तिच्या कपाळाला लावायचा कुंकू ही 
जळाला..
अन स्वप्नांची राख मात्र तू देवून गेला..
मी तर नाही जळालो..पण...माझ्या विश्वातलं ते सुंदर 
अभयारण्य कोळसा होतांना डोळ्याने पाहिले मी...
वस्ती जळत होती माझी अन् 
मी डोळ्यातील पाण्याची फुंकर मारत राहीलो...
ती पेटत राहीली अन मी विझवत राहिलो...विझवता विझवता...
मनातल्या हुंदक्यांना दाबत राहिलो....
आता जळून सारी चुल माझी खाक झाली...
क्षणात वस्ती माझी राख झाली..

-संदीप मोरे, 
आशा ट्रेडर्स, 
अशोका फाउंडेशन, नाशिक #नाशिक
#अग्नीकल्लोळ

kk kk

 #स्तुती असो #किंवा टीका #स्पष्टपणे आणि #तोंडावर करायला #शिका..!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile