Nojoto: Largest Storytelling Platform

New ह्याचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ह्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ह्याचे.

Related Stories

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

विश्वास हा केव्हा ही मारला जातो,
ह्याचे उदाहरण देतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

गेलेले निर्णय हे चुकीचे की बरोबर
ह्याचे पुन्हा विचार न व्हावे,
निर्णय हा एकदा झाला की बदलता येत नाही 
ह्याचे अगोदरच भान ठेवावे.
गेलेले निर्णय हा फक्त विचार करायचा एक भाग असतो,
पुढील निर्णय कसे घ्यावे ह्यासाठी तो अभ्यास असतो.
निर्णय,काही क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात,
कुणाला जगण्याची नवी उमेद देतात 
तर कुणाचे आयुष्यच संपवून टाकतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गेलेले निर्णय...
#गेलेलेनिर्णय
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ल

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गेलेले निर्णय... #गेलेलेनिर्णय चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल #bestofyqmarathiquotes

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

झाले गेले विसरून जावे,
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे स्वागत करावे.
चांगले की वाईट ह्याचे आकलन करावे,
पुढे काय करता येईल ह्याचे विचार करावे.
सुख दुःख,राग रुसवा प्रत्येकाच्या जीवनात येत असे,
हे असे समीकरण ज्यातून कुणीच सुटत नसे.
ह्यालाच जीवन म्हणतात जे येईल ते हसत घ्यावे,
झाले गेले विसरून पुढे चालत राहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले #झालेगेले१
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आव

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे झाले गेले विसरुन जावे... #झालेगेले #झालेगेले१ आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रिय मन,तू जसा बोलतो तसा मी वागतो,
लोकांना का वाटते की मी मनमानी करतो.
असो,चांगलं,वाईट ह्याची तुला जाण आहे,मी तसेच वागणार,
कोण काय बोलतो ह्याचे मी विचार ना करणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय मन..
#प्रियमन 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी 
लिहीत राहा. #Y

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. Y #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पुरुष
पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे,
पुरुष मी एका स्त्री चा पती तर लाडक्या बहिणीचा भाऊ आहे.
हीच ती नाती आहेत ज्या नात्यात एक पुरुष म्हणून मी कर्तव्यदक्ष आहे,
बाहेरच्या जगात वावरताना इतर नात्यांच्या बाबतीत ही हेच नाते का ठेवत नाही,
एकाद्या स्त्री कडे वाईट नजरेने बघताना ती सुद्धा कुणाची तरी आई,बहीण,पत्नी किंवा मुलगी आहे ह्याचे भान का राहत नाही, पुरुष
#yqtaai #yqmarathi#पुरुष#collab#yourquote#marathiquotes
पुरुष
पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे,
पुरुष मी एका स्त्री चा पत

पुरुष #yqtaai #yqmarathi#पुरुष#Collab#yourquote#marathiquotes पुरुष पुरुष मी एका आईचा मुलगा तर एका मुलीचा बाप आहे, पुरुष मी एका स्त्री चा पत

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

काय कमावले नि काय गमावले,
हिसाब ह्याचे कधीच न केले.
बळ होते अंगी कष्ट करण्याचे तेच केले,
फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म केले.
मग जे मिळविले ते आपलेच होते,
त्यासाठी आपलेच अंग घामानी भिजले होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जे मिळवले ते आपले...
#जेमिळवलेतेआपले
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जे मिळवले ते आपले... #जेमिळवलेतेआपले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #जेमिळविलेतेआपले

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

इमारतींचे जंगल वाढत राहणार,
झाडेझुडपे कमी होत राहणार.
सावली म्हणजे काय असते,
पुढे अनेकांना हा प्रश्न सतावत राहणार.
म्हणूनच प्रत्येकाने ह्या विषयाचे गांभीर्य जाणावे,
शक्य झाल्यास झाडाचे एक रोपटे लावावे.
एक आस उराशी ठेऊन इतके सत्कार्य करावे,
की येणाऱ्या पुढील पिढीला ह्याचे दान मिळावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे 
आस उराशी...
#आसउराशी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आस उराशी... #आसउराशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आयुष्याचं शेवटचं पान वाचायला घेता..
त्यावर फक्त तात्पर्य लिहिले होते.
आयुष्यभरात काय कमावले आणि काय गमावले,
ह्याचे सारांश फक्त एका ओळीत लिहिले होते.
शेवटचं पान,शेवटची ओळ पूर्ण जीवनपट उलगडट होती,
स्किप करत घालवलेल्या आयुष्याची उजळणी देत होती.
सारांश महत्वाचा ह्या शेवटच्या पानावरचा,
आयुष्याचा इतिहास क्षणार्धात ओळखून घेण्याचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

1 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रेम
प्रेमात पण मोजमाप असते का ?
प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ?
प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो,
आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो.
हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त
माझे तुझ्यावर प्रेम आहे,
मी म्हणतो त्या प्रेमीयुगलांच्या प्रेमाचा काय तुझ्याकडे मोजमाप आहे ?
प्रेम हे प्रेमच असावे,
ह्याचे इतके त्याचे तितके हे मोजमाप नसावे.
आई-वडील काय किंवा प्रियकर-प्रेयसी काय 
सर्वांचे प्रेम एकसारखे असावे,
आणि प्रेमात ह्या कधीच कुठलेच भेदभाव नसावे. प्रेमाचे मोजमाप
#yourquotemarathi #yqtaai #मोजमाप_प्रेमाचे#collabwithme#with collbratingYourQuoteAndMine#प्रेम#bestyqmarathiquotes
प्रेमात प

प्रेमाचे मोजमाप #yourquotemarathi #yqtaai #मोजमाप_प्रेमाचे#collabwithme#with collbratingYourQuoteAndMineप्रेमbestyqmarathiquotes प्रेमात प

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

तरुणाई ..
समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले,
छान नावे असताना सुदधा एकमेकास घाणेरड्या नावाने साद घाले.
आपल्या आजूबाजूला लोक आहेत ह्याचे ही भान ठेवत नाही,
ग्रुप मध्ये जमा झाले की आई नावाचा लिलाव होई.
हल्ली तर शिव्या देऊन हाक मारण्यात ह्यांना खूप मोठेपणा वाटतो,
एखादा शांत सरळ स्वभावाचा कुणी असेल तर ह्यांना तो मंद वाटतो.
राग येईल बहुतेकांना वाचून माझे हे लिहिणे,
पण चांगले कुणी समजवले तर ऐकत नाही हे शहाणे. तरुणाई
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #तरुणाई #collab #माझेमत #yqmarathiquotes 
समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले

तरुणाई #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #तरुणाई #Collab #माझेमत #yqmarathiquotes समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रतिबिंब पाण्यातील असो,वा असो आरशातील,
ते फक्त आपले वरवरचे स्वरूप दाखविते.
प्रतिबिंब आपले,आपण आपल्या मनात पाहावे,
कुठे आपण योग्य नि कुठे अयोग्य वागतो,
ह्याचे विचार करावे.
आपले प्रतिबिंब हे आपलेच दुसरे रूप असते,
पाहता कुठेही आपले मुख्य रूप दाखविते. शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
प्रतिबिंब..
#प्रतिबिंब

हा विषय

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मी बोलतो तेच खरं !!!

ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही,
मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही.
आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा,
कुणाच्याही खऱ्या बोलण्याला,खोटे आहे दाखवून देणारा.
ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात,
हा म्हणे,खरं बोललो की मिरची लागते,म्हणून लोकं गप्प बसतात.
खूप चुकीचे वागतो हा,पण ह्याची चूक ह्याला कळत नाही,
कितीही समजावले,तरी ह्याचे वागणे काही बदलत नाही. मी बोलतो तेच खरं
#yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं
#मनमानी #माझंच #आडमुठेपणा #collab #माझ्या_लेखणीतून 
ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

मी बोलतो तेच खरं #yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं #मनमानी #माझंच #आडमुठेपणा #Collab #माझ्या_लेखणीतून ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जन्म देतात आई वडील,शिक्षा गुरुजनांकरून येते,
वागावे कसे जगात,ह्याचे धडे समाज देते.
माणसात माणुसकीचे दर्शन घडवून देते,
कोण आहोत आपण ह्याची ओळख ही करून देते.
मान देते,सम्मान देते समाज आपल्याला एक नाव देते,
देणं समाजाचं नेहमीच जाणून घेणे,
समाजासाठी आपले ही काही देणे आहे हे मानून घेणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
विषय :- "देणं समाजाचं"
#देणंसमाजाचं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ M

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ M #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

योरकोट हे फक्त अँप नसून,
माझ्या लेखणीला तसेच माझ्या मनातील विचारांना,
भावनांना योग्य मार्गावर घेऊन जाणारा
 उत्तम असा मार्गदर्शक आहे.
सुखाच्या,दुःखाच्या,आनंदाच्या,रागाच्या,
मिलनाच्या,विरहाच्या प्रत्येक प्रसंगाच्या विषयावर 
मन मोकळे करून ते जगासमोर मांडणारा 
एक सुंदर मंच आहे.
योरकोट हे फक्त अँप नसून 
कित्येक नवनवीन लेखकांना,कवींना 
आपले लेखन अजून किती उत्तम प्रकारे लिहिता येईल 
ह्याचे शिक्षण देणारी सुंदर अशी शाळा आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
योरकोट
हे फक्त एक अँप नसून...
#योरकोटहे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

निसर्ग हा खरा सोबती आपला,
कायम राहिलो पाहिजेत ह्याच्या सोबतीला.
दऱ्या डोंगरातून,झाडाझुडपातून साद घालीतो हा,
सुंदर,स्वच्छ,निरोगी हवा असल्यास ह्याच्याकडे पहा.
वाढत चालले आहे सिमेंटचे जंगल,निसर्ग मात्र कमी होत आहे,
महामार्ग सुखकर प्रवासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल होत आहे.
वाचवायला हवे ह्या निसर्गाला,योग्य ह्याचे आपण जतन करायला हवे,
निसर्गाचे वैरी आहेत जे अशा जंगल तोड्यांना मात्र विरोध करायला हवे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निसर्ग हा..

#निसर्गहा

चला तर मग लिहूया.

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्ग हा.. #निसर्गहा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जीवन जगण्याचे तंत्र असे असावे.
स्वतः आनंदी राहून,इतरांनाही आनंदी ठेवावे.
राहावे नेहमी सुखात,दुःखाला विसरून जावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,प्रेमानेच मन जिंकावे.
एक समान वागणूक सर्वांना,कुठलेही दुमत नसावे.
सोबत घेण्या सर्वांना हात द्यावा,
चांगल्या गोष्टीस नेहमी पाठिंबा द्यावा.
जीवन जगण्याचे तंत्र असे असावे,
चांगले काही घडते आपल्या हातून,
ह्याचे समाधान असावे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
जीवन जगण्याचे तंत्र...
#जीवनजगण्याचेतंत्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे जीवन जगण्याचे तंत्र... #जीवनजगण्याचेतंत्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे
थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा
थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो
थेंब पावसाचा

थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा #poem #nojotophoto

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक नाती जपावी लागतात,
कधी मुलगा बनून तर कधी बाप बनून निभावी लागतात.
आई वडीलांसाठी त्यांचा आधार बनावे लागते
तर मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा भक्कम पाया बनावे लागते.
मन दुखवू नये कुणाचे ह्याचे ही भान ठेवावे लागते,
जबाबदारीच्या ओझ्याखाली सर्वांचे मान ठेवावे लागते.
जबाबदारी म्हणजेच आपले मुख्य कर्तव्य असते,
कुणीही सुटत नाही त्यातून प्रत्येकास ते पार पाडावे लागते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

निराशावादी कधी राहु नये,
येता नैराश्य विचारात खोलवर जाऊ नये.
उठावे पुन्हा,नीट विचार करावे,
कुठे कमी पडलो आपण,ह्याचे आकलन करावे.
लढावे पुन्हा,नेहमी आशावादी राहावे,
यश अपयश येतंच राहते,त्याला का घाबरावे.
जिंकणार मी,मीच यशस्वी होणार,
ही आशा मनी ठेवा,कधीच निराश नाही होणार. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे.. निराशावादी कधी राहु नये

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट ब

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे.. निराशावादी कधी राहु नये तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट ब #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनिराशावादी

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी.
कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी.
भयानक ह्या कोरोनाने शिकवले किती भारी,
आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी.
पोटापाण्यासाठी भलेही घर सोडावे लगते,
जीवावर काही बेतता लगेच मागे फिरावे लागते.
डॉक्टर रूपाने आता देव ही दिसतात दारोदारी,
फक्त मंदिरीच नाही,आता माणसातही देव रुतलाय भारी.
कर्तव्य दक्षता काय असते ह्याचे ही आज दर्शन झाले,
वर्दीतला माणूस असो की डॉक्टर असो
कर्तव्या समोर नातीगोती काही नसते हे जगाला दाखवून दिले. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रेमात पण मोजमाप असते का ?
प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ?
प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो,
आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो.
हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त
माझे तुझ्यावर प्रेम आहे,
मी म्हणतो त्या प्रेमीयुगलांच्या प्रेमाचा काय तुझ्याकडे मोजमाप आहे ?
प्रेम हे प्रेमच असावे,ह्याचे इतके त्याचे तितके हे मोजमाप नसावे.
आई-वडील काय किंवा प्रियकर-प्रेयसी काय सर्वांचे प्रेम एकसारखे असावे,
आणि प्रेमात ह्या कधीच कुठलेच भेदभाव नसावे. मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
आजचा विषय आहे
मोजमाप...
मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु

मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६९

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

टेलीफोन vs मोबाईल
(Caption मध्ये वाचावे)..
पूर्वी साधा टेलीफोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता.
गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा...

मोबाईल....

माझा ग्रुप,माझी माणसे हेच फक्त आता सेल्फीत दिसत असते,
इतर कुणाला राग येतो की नाही ह्याच्याशी कुणाला काही संबंध नसते.
.
.
.
[Read in caption] टेलिफोन vs मोबाईल..
#telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात 
पूर्वी साधा
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रत्येक वस्तूत जीव असतो त्यांना ही आत्मा असतो,
असा विचार फक्त कवीच करत असतो.
लोकं फक्त वस्तू बघत असतात,
हे मात्र त्या वस्तू वाचत असतात.
ह्याचे मन, त्याची आत्मा,ह्याला काय वाटेल,त्याला काय वाटत,
कवींच्या मनात हे असंच असतं.
कलम हातात येताच हे वेगळ्याच विश्वात जातात,
लोकं विचार ही करत नाही अशा कल्पना हे करतात.
आपल्याला ही मन आहे हे त्या वस्तूला ही कळत नसते
कवी मात्र त्या वस्तूंचे मन वाचून मोकळे असते.
कवींचे कल्पनाविश्व हे असेच असते,
लोकांना दिसत नसते 
तेच नेमके ह्यांच्या नजरेत असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कविचे कल्पनाविश्व...
#कविचेकल्पनाविश्व

हा विषय
Anamik26 
यांचा आहे.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कविचे कल्पनाविश्व... #कविचेकल्पनाविश्व हा विषय Anamik26 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ती काल आणि आज,आणि येणारा उद्या ही 
एक तेजोमय प्रकाश म्हणून चमकत राहील,
स्त्री ही अबला आहे हे कुणी ठरवलं? 
का विसरता सर्व सहनशक्ती चे ती एक प्रतीक आहे,ती एक प्रेरणा आहे.
अबला नव्हे ती सबला आहे ह्याचे उदाहरण माता जिजाऊ पासून,
राणी लक्षमीबाई,मदर टेरेसा ते किरण बेदी पर्यंत अनेक आहेत.
ती काल ही जगाला दाखवून देणारी अफाट शक्ती होती 
आज ही आहे उद्या ही राहणार.
ती अबला आहे हे फक्त समाजातील बोलण्यात राहील,
किंवा काही उदाहरण म्हणून पुस्तकी रुपी ज्ञानात
किंवा काही भिक्कार सिनेमात राहील. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ती,काल आणि आज...
#तीकाल

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ती,काल आणि आज... #तीकाल चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जेव्हापासून समज आली
तेव्हापासून पाहतोय बाप म्हणजे काय हे जाणतोय.
माझ्यासाठी कारखान्यात झाडू मारण्यापासून हातगाडी खेचण्यापर्यंतचा माझा बाप मला आठवतोय.
बाप म्हणजे फक्त जन्मदाता नाही तर एक अशी व्यक्ती असते ज्याला स्वतःचे अस्तित्व किंवा मन नसते,
बापाला फक्त एकच ध्येय असते आपल्या मुलांना कसे घडवता येईल ह्याचेच विचार असते.
मी सुद्धा आज एक बाप आहे पण माझ्या बापानी घेतलेल्या मेहनती समोर माझी मेहनत फिकी ठरते आहे.
आज ह्या बापाचे मन काय ठरवते हे महत्वाचे नाही तर माझ्या मुलींचे मन काय बोलते हे महत्वाचे आहे.
आज मी दोन मुलींचा बाप आहे
ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे,माझ्या दोन्ही मुलीचं माझ सर्व काही आहे. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते.
हा विषय आहे
Yogesh Ambawale यांचा.
बापाचे मन...
#बापा

सुप्रभात सुप्रभात मित्रानों तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते. हा विषय आहे Yogesh Ambawale यांचा. बापाचे मन... बापा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बापाचे_मन

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मी वचन देतो की,
शिवरायांचे विचार आणि आईची शिकवण
ह्याची कायम मी आठवण ठेवेल.
अडचणीत असलेल्या कुठल्याही स्त्री च्या पाठीशी उभा राहील.
अन्याया विरोधात आवाज उठवणाऱ्या
प्रत्येक ताई माई च्या सोबत राहील.
थांबावे स्त्रीयांवर होणारे अत्याचार ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहील.
समाजातील प्रत्येक स्त्री ही माझी आई,बहीण,मुलगी आहे ह्याचे भान ठेवेल.
(प्रत्येक पुरुष वर्गाने घ्यावी ही शप्पत ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मी वचन देते/देतो की...
#वचनदेते
आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात.
मिळुन

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ताई

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे.
आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे.
चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती.
हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा,
पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा.
पोटात मळमळ वाटत असली की
लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा.
हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो,
आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर,
हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल,
राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो.
हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे,
कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे.
पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची
आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते.
कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला,
आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हाच तो चहा...
#हाचतोचहा
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

काय करावे काय करू नये ह्या विचारांसाठी,
जन्म मानवाचा विचारांच्या गुंत्यासाठी.
जन्मता मानव अनेक नाती जुळतात,
कुठे जिवलग तर कुठे नावापुरताच राहतात.
प्रश्न हा नेहमीच,जन्म मानवाचा नक्की कशासाठी,
हसत आयुष्य जगण्यासाठी की दुःख कुरवाळत बसण्यासाठी.
सत्कर्मात राहावे नेहमी,नेहमी चांगले विचार करावे,
कसेही वागण्यापूर्वी मानव जन्म मिळाला ह्याचे भान ठेवावे.
फक्त मनुष्य म्हणून जन्म होतो मानवाचा,
समाज त्यास नाव देतो मग जात धर्माचा.
जन्म मानवाचा हा फक्त नावापुरता असतो,
कर्मातूनी मानव स्वतःची ओळख घडवत असतो.
पाहता जनावरांस सर्वांना हेच वाटत असते,
बरे जन्म मानवाचा मिळाले,नाहीतर काय झाले असते.
शेवटी काय तर जन्म मानवाचा मिळाला कशासाठी,हे जाणून घ्यावे,
मानव म्हणून जन्मलात तर मानवासारखेच वागत राहावे. नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...जन्म म

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...जन्म म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqजन्म

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile