Nojoto: Largest Storytelling Platform

New डोक्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोक्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोक्यावर.

    PopularLatestVideo

somnath gawade

कुणाला इतकंही
'डोक्यावर' घेऊ नका
की,त्याच्या 'डोक्यावरच'
परिणाम होईल.
 #डोक्यावर

SATYAJIT ANANDRAO JADHAV

गरीबाच्या डोक्यावरची मोळी होणं चांगलं .... आत्माराम सोनोने अभिवाचक प्रा. सत्यजीत जाधव .

read more
mute video

अल्पेश सोलकर

डोक्यावरती छत्रीच रिंगण झोंबणारा गार वारा शहारलेले एकमेकांप्रती अंग छत्रीखाली छत्रीत चुंबन... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi y #kiss #yqmarathiquotes #yqmarathicharoli

read more
डोक्यावरती छत्रीच रिंगण
झोंबणारा गार वारा
शहारलेले एकमेकांप्रती अंग
छत्रीखाली छत्रीत चुंबन... डोक्यावरती छत्रीच रिंगण
झोंबणारा गार वारा
शहारलेले एकमेकांप्रती अंग
छत्रीखाली छत्रीत चुंबन...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqquotes #yqmarathi #y

Secret Quotes

प्रश्न प्रश्न प्रश्नच भेटत आहेत बस, माझ्या ही डोक्यावरून जात आहेत आता, ??????????????????????????????????????? चालुद्या तुमच नाही लक्ष देणा

read more
 काय नाटक चाललेत काही समजत
नाहीये आता,
मुद्दाम काही गोष्टी घडत नाहीत तर
त्या घडवल्या जात आहेत वाटतय..
मी तर खेळ लावलास ना का नाटक
करतोय.,
माझं सोडा तुम्ही खुश आहात ना
या बाकीच्या गोष्टीत,
काय होईल ते माझं होईल १७-५०
सोबत मन रमत ना आता,
जप ते तुमचे नातेवाईक मी कोण
बोलणार कुणाला,
मीच दूर जातो आता सगळ्यांन
पासून नाही देखवत आता हे,
तुम्हाला गरज नसेल तर मी ही नाही 
जपणार आता हे नातं,
रोजच रड गाण झालाय ना तुमच्या
साठी, सत्य बोलल्यावर सख्याला
राग येतो तर तुम्ही काही नातं च
नाही ठेवलाय..  प्रश्न प्रश्न प्रश्नच भेटत आहेत बस,
माझ्या ही डोक्यावरून जात आहेत आता,
???????????????????????????????????????
चालुद्या तुमच नाही लक्ष देणा

yogesh atmaram ambawale

हल्ली आमची ही खूप त्रास देते,
जरा हातात वही पेन पाहिला की राग धरते.
म्हणे,डोक्यावर टक्कल पडत चाललंय,
तरी नुसते विचार करत असतात.
कसे समजावू हिला,
विचार केल्याने जर टक्कल पडत असते,
तर YQ च्या मंचावर पुरुषांपेक्षा स्त्रियांचे वर्चस्व नसते. स्त्रियांचे वर्चस्व
#collabratingwithyourquoteandmine #टक्कल #yqtaai #विचारांच्या_दुनियेतल_मन #collab #मराठीलेखणी #yqmarathiquotes 
हल्ली आम

yogesh atmaram ambawale

खरे नसले तरी खोटे ही नसावे,
सतत विचार केल्याने टक्कल पडते,
हे काही अंशी सत्य असावे.
मी ही ह्या म्हणण्याला दुजोरा देत आहे,
कारण गेल्या काही महिन्यांपासून, माझ्याही डोक्यावर टक्कल पडत आहे.
😂🤣🙄🤔😔😉 टक्कल पडत चाललंय 😉😉
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी 
#टक्कल #collab #विचारांच्या_दुनियेतल_मन 
खरे नसले तरी

Vinod Umratkar

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1

read more
आला सोमवार।
घेऊनिया ओझे।
ओझे कर्तव्याचे।
                   नेहमीचे।।
कसे म्हणू त्यासी।
ओझे तरी त्याला।
उभा हा डोलारा।
                   त्यांच्यामुळे। नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज सोमवार 
सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर,
नकोसा वाटतो तो सोमवार
पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं,
 
त

Vinod Umratkar

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1

read more
तुझ्या प्रेमाचे ओझे 
वाहता वाहता।
मालवाहू झालो मी
सखे ग! पुरता।
😁😁😁😁 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज सोमवार 
सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर,
नकोसा वाटतो तो सोमवार
पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं,
 
त

yogesh atmaram ambawale

काल गांधी जयंती होती
विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती.
गावगुंड जो एक नंबर हिंसावादी
त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी.
घातला हार बापूंच्या तसबीरीला
भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.
खोटारडा माणूस म्हणे सत्याच्या वाटेवर चला
नेहमी हिंसा करणारा जो म्हणे अहिंसा वादी बना.
खऱ्यापणाचा नुसताच आव,खोटारडेपणाचा आहे हा जमाना. सत्यस्तिथी...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आजकालच्याआधुनिकयुगात #खोटारडेपणा #माझादेश #गांधीजयंती #yqmarathiquotes

somnath gawade

नमस्कार लेखक आणि लेखिकानों सध्या निवडणुक डोक्यावर आहे मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क,अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्ये #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
     सर्वात मोठ्या
     लोकशाहीचा
    आदर करूया.
    मतदान करून
सक्षम नेतृत्व निवडुया. नमस्कार लेखक आणि लेखिकानों
सध्या निवडणुक डोक्यावर आहे
मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क,अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्ये
loader
Home
Explore
Events
Notification
Profile