Nojoto: Largest Storytelling Platform

New वेळोवेळी बदलत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेळोवेळी बदलत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेळोवेळी बदलत.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... स्वभाव माणसाचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqस्वभाव

read more
स्वभाव माणसाचा नक्की कसा कळत नाही,
क्षणात कुणाला आपले तर कुणाला परके करत राही.
मनमिळाऊ स्वभाव म्हणून,सर्वांशी मनमोकळे पणाने बोलत राही,
तर संशयी म्हणून,मनात सतत नकारात्मक विचार घुमत राही.
प्रेमळ स्वभाव काहींचा,म्हणून सर्वांशी हसून बोलून राहत असतात
तर काही जळके लोकं,हे पाहून मनी खूप इर्षा करत असतात.
स्वभाव काहींचा कधीच बदलत नाही,तर काहींचा वेळोवेळी बदलत असतो
हा कधी प्रेमळ,कधी संतापी,कधी मनमिळाऊ तर कधी संशयी असतो.
काही माणसांचा स्वभाव असा,की वाईट केल्याशिवाय राहवत नाही
तर काहींचा असा,की कुणाचे वाईट झालेले पाहवत नाही.
काहींचे हात,नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावलेले असतात
तर काहींचे हात,मदत करण्यापासून नेहमीच दुरावलेले असतात.
काही माणसांचा स्वभाव,हा नेहमी खच्चीकरण करण्याचा असतो
चांगले झाले की,थोडे कमी पडले म्हणत हिणवण्याचा असतो.
तर काहींचा स्वभाव हा प्रेरणा देण्याचा असतो,
अरे वाह खूपच चांगले झाले म्हणत उत्साह वाढवण्याचा असतो. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... स्वभाव माणसाचा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

PK Pappu Patel

दुनिया बदलत हे #WeTheChange #Society

read more
mute video

Pradip Patil Nawale

जनतेच्या समस्या बदलत नाही ... #Life_experience

read more
mute video

Aniket solunke

खरं प्रेम कधीच बदलत नसतं ❤️✌🏻💯 #शायरी

read more
mute video

pragati

कधी कधी वाटे, एकटेपणा आणि एकांत हवा. कारण नाती फार बदलत गेलेय! #Poetry

read more
कधी कधी वाटे,
एकटेपणा आणि एकांत हवा.
कारण नाती फार बदलत गेलेय! -प्रगती कधी कधी वाटे,
एकटेपणा आणि एकांत हवा.
कारण नाती फार बदलत गेलेय!

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नांची मी कधीच बनविली नाही,
वेळ जशी बदलते तशी माझे स्वप्ने ही बदलत राही.
स्वप्न तर नाही पण आवड होती लहानपणी,
बघायचो जेव्हा पोलीस वाटायचे मी ही पोलीस होईल मोठेपणी.
बघायचो जेव्हा सिनेमा मी ही घरात हिरो व्हायचो,
मोठेपणी मी पण अमिताभ होईल आरशात पाहून स्वतःशीस बोलायचो.
वाचायचो जेव्हा कविता,वेगळ्याच विश्वात जायचो,
मोठे झाल्यावर मी पण कवी बनेल स्वतःलाच सांगायचो.
मोठा होत गेलो तशी आवड बदलत गेली,
पाहुनी काही समाज सेवकांस समाज सेवेची ही हौस आली.
नेहमीच वेळोवेळी माझी आवड बदलत गेली,
म्हणून यादी माझ्या स्वप्नांची मी कधीच न केली. शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक सवय बदलत नाही... #एकसवयबदलतनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आणी आपण कोणाचे तरी
पुर्ण व्यक्तीमत्व बदलण्याची 
अपेक्षा करतो...
स्वताःला न बदलता शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक सवय बदलत नाही...
#एकसवयबदलतनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

मैत्री #withopencollabrating #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मैत्री #opencollab #वर्षअखेर #नवेवर्ष वर्ष बदलत आहे बदलू द्या, पण

read more
वर्ष बदलत आहे
बदलू द्या,
पण आपली मैत्री
जशी आज आहे
उद्या ही तशीच राहू द्या. मैत्री
#withopencollabrating #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मैत्री  #opencollab #वर्षअखेर #नवेवर्ष 
वर्ष बदलत आहे
बदलू द्या,
पण

Niisshhaanntt 😇

गोष्टी सतत बदलत असतात. बदल हा अटळ आहे. आपण नाही केला तरी कसही करून तो होतोच! #changeistheonlyconstant #changeisinevitable #acceptchange mi #Marathipoem #marathiprem #rhymingpoem #bestyqmarathiquotes #mistakesarelessons

read more
काहीच सारखं राहत नाही,
बदल हा होतच असतो,
आपल्याला तो आवडेलच असं नाही,
फक्त त्याचा स्वीकार करायचा असतो.

पण जे दिसत आहे तेच आहे असं नाही,
त्या मागे आपला दृष्टीकोन असतो. गोष्टी सतत बदलत असतात. बदल हा अटळ आहे. आपण नाही केला तरी कसही करून तो होतोच!

#changeistheonlyconstant #changeisinevitable #acceptchange #mi

Secret Quotes

ज्या गोष्टीं पासून दूर ठेवल स्वतःला पण अन काहींना पण, ते नको होत अस वाटत, मी आहे तिथेच आज पण बाकी वेळे प्रमाणे बदलत चालले येथे,

read more
गरज लागते, गरज पाहिजे,
अन असं काहीच नाहीये तुमच्या कडे,
घमंडी होत आहेत सगळे इथे गरज च
नाहीये कसलीच सगळं काही आहेत,
तेव्हा काय कुणाची कमी जाणवणार
तुम्हाला, घर दार संबंध नातेवाईक
मित्र परिवार सगळं आहेत ना,
आमची पण कमी पूर्ण केलीय वाटत
कुणी तरी, कारण ज्या प्रकारे दिसत
ते सारं डोळ्यांच भुरळ नसेलच ना,
कसलाच फरक नाही दिसत जे घडलं
जे घडतय या वरून कसलच गांभिर्य
नाही दिसत तुमच्या वर, ठीक आहेत
चालुद्या होऊदे मला दूर करण्यासाठी
जर एवढ चालू असेल तर मी स्वतः
दूर होतो ना बळजबरी तर नाहीये कुणाला
माझ्याकडून होईल मनासारखे तुमच्या... ज्या गोष्टीं पासून दूर ठेवल स्वतःला पण
अन काहींना पण, ते नको होत अस वाटत,
मी आहे तिथेच आज पण बाकी वेळे प्रमाणे
बदलत चालले येथे,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile