Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठा समाज लोकसंख्या महाराष्ट्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठा समाज लोकसंख्या महाराष्ट्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठा समाज लोकसंख्या महाराष्ट्र.

    PopularLatestVideo

Narayan kharad

mute video

Priya Tambde

#VandeMatram असा असावा महाराष्ट्र तसा असावा महाराष्ट्र ... महाराष्ट्र माझा मी मराठी #nojotovideo

read more
mute video

Rajnikant Bedage

काय विचारायचं ते ह्या दिड शाहण्याला विचारा !


महाराष्ट्रात शिवसेना सरकार #मोदीजी #मराठी #हसा #राजकारण #महाराष्ट्र

Dr Kamlesh Sonawane

~डॉ कमलेश सोनवणे #मराठी 
#कविता 
#महाराष्ट्र 
#poem 
#Motivation

Narayan kharad

mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

worldofpoetry__

असंख्य प्रश्न असतात आणि रोज नवे नवे त्या प्रश्नांना फाटे फुटत राहतात.कित्येक उत्तरे मिळतात तर काही प्रश्न पुन्हा त्या उत्तरांमध्ये नवे  काही प्रश्न उभे करतात. या संख्य-असंख्य प्रश्नांना सोडवता सोडवता अखं आयुष्य वेचलं जातं आणि मग बरेचदा हाती फक्त धुपाटनं लागतं. सोडवावीत पडलेली सारी प्रश्न पण उत्तर मिळलेच याची अपेक्षा न करता...अगदी निरभ्र मनाने... ज्याने काय होईल की, "आपलं जगायचं विसरणार नाही".
~श्रेयाG

©worldofpoetry__ #मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा 
#Light

अमोल पाटील

#मराठी कविता #महाराष्ट्र #मी मराठी #कविता #माय मराठी #फक्त प्रेम #खर प्रेम #poem

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते , त्यात ही 
चाहूल तुझी की चाहूल चांदण्याची 
जो चंद्र पहिला मी तोही दुरून गेला #मराठी कविता
#महाराष्ट्र
#मी मराठी
#कविता 
#माय मराठी 
#फक्त प्रेम
#खर प्रेम

lakhan sajole

प्रेरणादायी मराठी चारोळी प्रेरणादायी मराठीकविता महाराष्ट्र प्रेरणा #

read more
mute video

Kumarchitra

आबादी तो है मगर एक तीळ सात जणांनी 
वाटून खाल्लेला ऐकलंय..
पण आज सात नाही सत्तर हजार                       दावेदार आहेत !  
..यांच्या भांडणात 
तो तीळ(निसर्ग) 
नक्कीच हरवून जाईल..!!


@कुमारचित्र #लोकसंख्या #population
loader
Home
Explore
Events
Notification
Profile