Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्यांच्या गवळणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्यांच्या गवळणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यांच्या गवळणी.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या... मिटावे जणू पापण्यानी.. डोळ्यांच्या... बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या.. लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या. #yqhindi #yqquotes #मराठी #yqmarathi #yqthoughts #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या..
मिटावे जणू  पापण्यानी.. डोळ्यांच्या..
बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या..
लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.. बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या...
मिटावे जणू  पापण्यानी.. डोळ्यांच्या...
बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या..
लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.

Sarita Prashant Gokhale

मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... मुग्ध होऊन हा खेळ त्याचा #मराठीकविता

read more
शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो ,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो..

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो..

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो..

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो..

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा.सोलापूर 
✍🏻

©Smita Raju Dhonsale मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा

Sarita Prashant Gokhale

#WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... #मराठीकविता

read more
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो...

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो....

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो....

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale #WoRasta 
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

sandy

अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना #story #nojotophoto

read more
 अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा
आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी
घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना

Rashmi Hule

माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 8/10 दिव #YourQuoteAndMine #yqquotes #yqtaai #yqmarathiquotes #yqkavyanand #yqbappamorya

read more
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺 🙏🏻


    माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 
    8/10 दिव

sandy

#माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं? मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द #story #nojotophoto #प्रेम_म्हणजे_काय_ते_कळलयच_नाही

read more
 #माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं?

मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द

sandy

"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺 आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त् #story #nojotophoto

read more
 "अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺
आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile