Nojoto: Largest Storytelling Platform

New कितिदा नव्याने तुला आठवावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कितिदा नव्याने तुला आठवावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कितिदा नव्याने तुला आठवावे.

    PopularLatestVideo

Avinash Bhagwat

कितीदा नव्याने तुला आठवावे

read more
mute video

Deepak D Shinde

किती दा नव्याने तुला आठवावे.. #poem

read more
mute video

Dharmendra Gopatwar

कितीदा नव्याने ..✍️

   _कितीदा नव्याने 
स्वप्न.. तुझे मी बघावे !
बंद डोळ्यांत ..तुला
पापणी ही बघावे ..

बंद डोळ्यात तुला 
सांग . !  कसा मी जपू रे
     पापणी ही उघडता
 भीती विरहाची उरी रे ..

मी मनाशी जपावे
      किती काळ तुझे सप्न 
प्रतिक्षा मिटे ना 
न घडे का ? 
प्रत्यक्ष नयनांशी भेट . .!

       प्रतिक्षेत तुझ्या . .
 नयन हे , दूर पाही .
न जाणतो मी 
कधी तुझी भेट होई !

कितीदा नव्याने 
तुला अंतरी स्मरावे
प्रत्ययी न येता स्वतः शी
मी हरावे . .

क्षण हा का . . ?
भेटी आधीच विरह भासे ,
वेदनांना ही जणू हुंदके दाटे . .

न जाणता जाणतो तुला मी
मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ;

       किती वेळ स्वप्नांत 
खेळशील तू . .
किती काळ एकान्त 
मला देशील तू . .
            
किती काळ तुला मी स्मरावे ?
तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे !

कितीदा नव्याने ..पुन्हा
तुझे नाव ओठी 
         आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी 

कितीदा स्वप्न मी 
तुझ्या मिलनाची बघावे . .
       स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____

                                      📖_ ध. वि . गोपतवार_✍️

©Dharmendra Gopatwar #कितीदा नव्याने

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... कितीदानव्यानेतुलाआठवावे१ चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहित राहा. Y

read more
कितीदा नव्याने तुला आठवावे
आठवता क्षण ते, पुन्हा उमलावे

वाहत्या मनाला किती आडवावे
आडवता मनाने, पुन्हा गुंतत जावे

काजळापरी नयनांनी किती सजवावे
सजवता अश्रूंनी, पुन्हा वाहून न्यावे 

भेटीस मग परत आठवणीत जावे
कितीदा नव्याने तुला आठवावे.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कितीदा नव्याने तुला आठवावे...
#कितीदानव्यानेतुलाआठवावे१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #Y

pournima sadavarte

# नव्याने जिंकुन, तुला हरवायचे ⚖️ (कविता) #feather

read more
"जखमांच्या ओझ्यावर कसे जगायचे....
स्वप्नाच्या वाटेवर नाव काय दयायचे....?

सुखाच्या शोधात किती गुरफटायचे...
माणुसकीच्या धुंदीत सगळे कसे गमवायांचे....?

प्रश्न अस्तिवाचा असेल तर ,कुठं पर्यंत झुकायचे...
शेवटी सुखाच्या शोधात किती झुरायचे....??

सत्य कि असत्य हे कुणी ठरवायचे....
हातात न्याय घेऊन खोट्यानेच का बोलायचे....??

आयुष्याच्या वाटेवरचे सत्य कुणी बोलायचे....
समुद्रासारखे मला आज जगायचे....
मागचं सगळं विसरून फक्त जिंकुन दाखवायचे.....।।

नात्यातील मतलंबी- पनाला संपवुन मला आज जिंकायचे....
हाथ ज्यांनी सोडिले त्यांना काही करवुन दाखवायचे ।।
कारण पुन्हा मला नव्याने जिंकायचे।।
*पुन्हा मला नव्यानेच जिकुंन, तुला हरवायचे.....।।"

©pournima sadavarte # नव्याने जिंकुन, तुला हरवायचे  ⚖️
(कविता)
#feather

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४३ #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा नव्याने तुला आठवावे,
आणि कितीदा आठवणींच्या हिंदोळ्यात बसून
प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगावे,
कसे आणि कितीदा तुला सांगावे, 
पुन्हा पुन्हा वाटे कितीदा तुझ्या प्रेमात पडावे. नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile