Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याचा वापर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याचा वापर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याचा वापर.

Related Stories

    PopularLatestVideo

Jyoti Pundage

विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो... #worldpostday

read more
विचार

         विचार जुने किंवा नवीन नसतात. विचारांचा वापर करणाऱ्या माणसाचा दृष्टीकोन विचारानं वळण देत असतो... विचार हे कधी च बदलू शकत नाही त्याचा वापर करणाऱ्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो...

#worldpostday

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATblankletterpicbg • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ 😊 Check out our pinned post. 🎊 Share your random thoughts.✨ #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #collabwithme #openforcollab #aestheticthoughts #yqaestheticthoughts

read more
एक सुविचार असा ही असावा✍️
रोज सर्वांनी वाचावा.
आणि योग्य ते बोध घेऊन,
जीवनात त्याचा वापर करावा. OPEN FOR COLLAB✨ #ATblankletterpicbg
• A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️

😊 Check out our pinned post. 🎊

Share your random thoughts.✨

sandy

 #माझ्याजवळ आलेल्या सायबर #फसवणुकीच्या #केसेस 

#अन

#स्त्रियांच_भावविश्व

याविषयी #थोडक्यात

sandy

🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय .... """""""""""""""""""""""""""" आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व #story #nojotophoto

read more
 🌿🌺 पूर्ण वाचा घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे साधे सोपे उपाय ....
""""""""""""""""""""""""""""
आपल्या घरात छोटे मोठे वाद होत आसतील.सतत स्व

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile