Nojoto: Largest Storytelling Platform

New सुंदर ओळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुंदर ओळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुंदर ओळी.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

4000 quote completed #yqtaai #yqmarathiquotes #4000thquotes #माझीलेखणी 4000 quote पूर्ण केले.... मिळताच सवड विचारात गुंतून राहतो, सुचता का

read more
मिळताच सवड विचारात गुंतून राहतो,
सुचता काही सुंदर ओळी,कागदावर उतरवून ठेवतो. 4000 quote completed
#yqtaai #yqmarathiquotes #4000thquotes 
#माझीलेखणी 
4000 quote पूर्ण केले....
मिळताच सवड विचारात गुंतून राहतो,
सुचता का

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? चला आज लिहुया काहीतरी वेगळं आणि नवीन तर मग तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तोमाझा #रेशीमधागा

read more
तो माझा पेन अन् मी त्याची शाई.....

तो माझी प्रेरणा अन् मी त्याची कविता....
तो माझा सागर अन् मी त्याची सरिता....

तो माझा भास अन् मी त्याची आस.......
तो माझा श्वास अन् मी त्याची ध्यास......
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
चला आज लिहुया काहीतरी 
वेगळं आणि नवीन
तर मग 

तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स

Ekta Gour

मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #गरजआहे

read more
 देवा तुझया मदतीची,
 गरज आहे मला,
 सहनशीलता कुठे 
 हलविली माझया,
 मधली.....!
 मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते

Sujata Darekar

मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #गरजआहे

read more
ह्या 21 व्या शतकात 
मला गरज आहे पोटाच्या भूकेपेक्षा
पुस्तकाची, वाचनाची, ज्ञानाची
परीस्थितीचा अवलोकन करून
अनुभव संपन्नता वाढवण्याची
कोणत्याही संवेदनशील कुबड्यांपेक्षा
स्वतःचा आधार घेऊन पुढे पुढे जाण्याची
प्रबळ आत्मविश्वास जागृत करण्याची
सामाजिक अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची
या बेगडी जगाला लाथाडून 
नव्या जगाचा शोध घेण्याची
ते नवे जग जेथे प्रत्येक माणूस
फक्त माणूसकीचीच जात जगेल
तेथे तो फक्त माणूसच बनून राहील
तेथे मी आणि तूपणा असणार नाही
असेल फक्त माणूस 
माणूसकीच्या अनुभूतीतून स्पर्शणारा
तेथे झोंबतील वारे एकतेचे
महालमाड्यांना आणि खोपटांना नमवून आलेले
मातीच्या गर्भातून उगवलेले
लता, कुंज, वृक्ष, झुडूपे, पाणी इत्यादीचे
सगळ्यांनाच मालकत्व असलेले 
भेदविरहीत, निरपेक्ष, स्वच्छ, सुंदर 
निर्भेळ सत्याने गजबजलेले जग
गलीच्छ राजकारणाला मूठमाती देऊन
समाजवादाने अंकुरलेले जग
होय, तेच ते
मला गरज आहे त्या जगाची
मला गरज आहे त्याच जगाची मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला जे सुचतयं ते

vaishali

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
गरज आहे स्वतःला थोडं 
स्वतःसाठी बदलवण्याची
आयुष्य एकदाच मिळते 
ते स्वतःच्या मर्जीने जगण्याची मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

Vinod Umratkar

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
गरज आहे सर्वांना
सारेच इथे गरजवंत।
काही केल्या संपेना
गरजा किती?अनंत। मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

Prerana Jalgaonkar

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज

read more
आज पडलेल्या प्रश्नांना 
आजच सोडवले पाहिजेत... 
कारण उद्याचे प्रश्न 
आगळेवेगळे असू शकतात...
अगदी तसंच जसं 
शाळेत शिक्षक सांगायचे, 
"नियमित गृहपाठ केला 
नाही तर शिक्षेचे मानकरी 
उद्या तुम्हीही असू शकता..."
--प्रेरणा मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? चला आज लिहुया काहीतरी वेगळं आणि नवीन तर मग तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तोमाझा #रेशीमधागा

read more
त्याच्याशिवाय दुसर काही सुचनाच,बाई 
त्या वेड्याला, कळत कस बर नाही ।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
चला आज लिहुया काहीतरी 
वेगळं आणि नवीन
तर मग 

तो माझा रेशीम धागा अन् मी त्याची स

Atul Waghade

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
गरज आहे तुला दुसऱ्याचे दुःख समजण्याची
भूकेल्याच्या समोर तुझे दुःख काहीच नाही हे तुला जाणण्याची.

सगळं असून तू दुःखात आहेस का?
बघं एकदा जगाकडे त्या पडलेल्या झोपडीत सुद्धा
त्याचा आधार घेवून जगत आहेत 
आशा ही त्यांना जगण्याची ते आनंदाने स्विकारत आहेत.

सकाळच्या वेळी तू निवांत बसलेला असतांना
भिकार्याचे लहान लहान मुल खायला काय मिळते का?
शोधतांना दिसतं आहे, गरज आहे तूला हे बघंण्याची 
सुखी तू किती तुला गरज आहे देवाचे आभार मानण्याची.

गरज आहे तुला मिळेला त्याला मदत करण्याची
एक हात तुझा मदतीचा किती आनंद देवू शकतो हे तुला जाणण्याची.

 मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

Atul waghade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile