Nojoto: Largest Storytelling Platform

New माहितीय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माहितीय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहितीय.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आता मला रात्री वेळेवर झोप येत नाही... #आतामला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
वायक्युबाबा, वायक्युदीदी,वायक्युताई या सोबतच तुझी आठवण प्रिये मला झोपू देत नाही  शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आता मला रात्री वेळेवर झोप येत नाही...
#आतामला
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कष्टाचा घाम.. मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार. चला तर मग मस्त मस्त ल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कष्टाचाघाम #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
गंध कष्टाच्या घामाचा 
आता दरवळतोय कुठे ।
जो तो डिओ (अत्तर)
रोज वापरतोय नवे  । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कष्टाचा घाम..
मला माहितीय तुम्हाला हा विषय नक्की आवडणार.
चला तर मग मस्त मस्त ल

Sujata Darekar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बर्‍याच दिवसांनी... बर्‍याच #दिवसांनी मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बऱ्याच दिवसांनी त्या वाटेवरून चालत सुटले
होती जी आठवांची फुले माळून चालत सुटले

वळणे अजुनही तशीच होती कालच्यासारखी
त्या वळणांचा नव्याने शोध घेत चालत सुटले

कधी काळी एकटीच असायची त्या वळणावर
आजही साधत हितगूज स्वतःशी चालत सुटले

त्या वाटेची माझ्याशी जुळली जवळीक, नाती
तिच्याशी मी ही बरेच व्यक्त होत चालत सुटले सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बर्‍याच दिवसांनी...

#बर्‍याच #दिवसांनी 
मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बर्‍याच दिवसांनी... बर्‍याच #दिवसांनी मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजूनही आठवते मला ती वाट,
ज्या वाटेवरून आपण सोबत जात असायचो.
सोबत जाताना कायम एकत्र राहण्याच्या शपथा घेत असायचो,
आज अचानक त्या वाटेवर मी पुन्हा फिरलो आणि
बऱ्याच दिवसांनी तुझ्या आठवणीने पुन्हा गहिवरलो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बर्‍याच दिवसांनी...

#बर्‍याच #दिवसांनी 
मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ #मराठीकविता #वाँलपेपरकोट7 #yourquotemarathi

read more
सकाळच्या पारी
वर पांढरे शुभ्र आकाश 
खाली निळसर पाणी,
अश्यात प्रवास होडीनी
अविस्मरणीय आनंद जीवनी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं

Dhiraj Mali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #वाँलपेपरकोट #वाँलपेपरकोट4

read more
माझे प्रयत्न मी थांबवलेत,
कुणी तरी यावं, प्रेमाने बोलावं,
पण खटकते एवढेच
जर चांगली वागणूक दिली
तर त्याची परतफेड नेहमी 
अपेक्षाभंग करणारी का ठरते ? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं ह

सूक्ष्मतेमुळे डोळ्यांना साखर व मीठातला फरक नाही कळला तर चवीवरुन म्हणजेच जीभेने आपण साखरेला ओळखतो. ही ज्ञानेंद्रियें एकमेकांची समतोल राखून उणीव भरून काढतात. पण ह्रदयाचे काय ? ते तर भावनेच्या आहारी जाते, म्हणूनच कदाचित ज्ञानेंद्रियांमध्ये ह्रदयाला स्थान नसावे. 😔😔 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं ह

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #वाँलपेपरकोट7

read more
ऐलतिरी माहेर अन् पैलतिरी प्रिया...
माझ्यासाठीच मध्ये वाहे हा दरिया...

ओघळतो अश्रूपूर आठवता माहेर
घालमेल मनाची, जीव आत बाहेर
बसुनी होडीत जाते माझ्या माहेरा...

स्निग्ध ऊब पांघरते आईची माया
सोडवता जड जाते मज ती काया
परतीच्या वाटेला वळते मी सासुरा...

डोह अंतरी मनाचा शांत, अथांग
प्रियाच्या बाहूमध्ये मोहरतो सर्वांग
झुळझुळतो गंधाळून मंद मंद वारा... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile