Nojoto: Largest Storytelling Platform

New आलीत आलीत उडत गेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आलीत आलीत उडत गेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलीत आलीत उडत गेली.

    PopularLatestVideo

Shiva Karad

#उडत गेली ती #ज़िन्दगी

read more
mute video

vicky wankhade patil

आलीच का ??

read more
कासवाच्या गतीने आली''
आणि चक्रीवादळा सारखी फिरून 
निघून गेली. आलीच का ??

Sunil Zarikar

तु परत आलीस..

read more
माहिती नाही,, सांगता येणार नाही ।
ते काय होतं,, फक्त आकर्षण की आणखी काही ।।
पण तुझ्या येण्याने,, आयुष्याला कलाटणी मिळालीय।
यश मिळात आहे दिवसेंदिवस, नशिब सुधारलय।।
हर्ष, सुख, आनंद घेवून आलय।
लक्ष खूप मोठं घेऊन धावतोय।
आज पुन्हा जाणीव झाली माझ्यातल्या मीची ।
पुन्हा एक नवीन सुरवात करून आस लागलीय मला  जिंकायची ।। तु परत आलीस..

hemlata mandle

#कय दिवस आलेत

read more
आज काल फोन आला की कसं आहात हे विचारत नाहीत


तर काय विचारतात माहित आहे
तुम्ही कुठल्या झोन मध्ये आहात #कय दिवस आलेत

Sunil Zarikar

तु आलीस परत..

read more
खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही..
तसे सहजासहजी मिळतही नाही.. 
ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागत…
ते मिळण्यासाठी, तोडस हसावं लागत..
तोडस रडावं लागत..
तु आली आहेस माझ्या जीवनात..
शोधत आहे, तु आलीस स्वप्नात की सत्यात.. 

 तु आलीस परत..

GaGan Singh

इस मोहब्ब्त का आतीत..... #Life

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile