Find the Latest Status about अक्षरात एक-दोन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अक्षरात एक-दोन.
somnath gawade
तुम्ही 'एक' द्या; मी 'दोन' देईन. तुम्ही 'एक' म्हणाल; मी 'लाख' म्हणेल. तुम्ही 'शब्द' द्या; मी 'वाक्ये' देईन. तुम्ही 'गप्प' म्हणाल; मी 'मैफिल' रंगवेल. तुम्ही 'वाईन' म्हणाल; मी 'देशी' देईन. तुम्ही 'भक्तिगीते' म्हणाल मी 'लावण्या' गाईन. तुम्ही 'जाऊ द्या' म्हणाल; मी 'येऊ द्या' म्हणेल. तुम्ही 'घोटभर' मागाल; मी 'पिंपभर' देईन. तुम्ही 'एक' वर अडून बसाल; मी 'दोन' घेऊन बसेल. तुम्ही म्हणाल 'बस्स' आता; मी म्हणेल बस आताच. 😂🤣😀😁 #एक-दोन
राजेंद्रभोसले
संभाळीले पंखाखाली बसुनी उन्हात कुठं कुठं शोधू आई या परक्या जगात।।धृ।। हाताचा पाळणा करुनिया दविलेस जग स्वाभिमानाची रुजवली माझ्या जीवनी धग सत्येसाठी न्यायासाठी जाईन रणात तुझी क्रांतीची ज्योत तेवते तनात।।१।। दोन शब्द
राजेंद्रभोसले
आज का सुविचार गोपाळा शब्द बदलून उठ बाळा म्हणूया डेबुजींचा शब्द स्वच्छ भारत करुया llधृll गाडगेबाबाचें विचारांचा केला स्वीकार धर्मांतराचा केला मग बाबांनी पुकार अनेकांनी आचारिले स्वच्छतेचे विचार कीर्तनातून निखळले वाईत विकारll१ll अंधश्रद्धा उजळून दिली नवी वाट दुर्बलांच्या शिक्षणाची उगवली पहाट माणुसकीचा मंत्राचा वाहतोय पाट नवक्रांतीचा जणु समतेचा घाटll2ll दोन शब्द
Anchor AKASH SHENDE
Anchor Akash shende मित्र नको फुलासारखी, क्षणभर सुगंध देणारी। नको सूर्यासारखी, सतत तापलेली, नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी, नको सावलीसारखी, कायम पाठलाग करणारी, मैत्री हवी अश्रूसारखी, सुख दुःखात समान साथ देणारी . मैत्रीविषयी दोन शब्द