Nojoto: Largest Storytelling Platform

New टाकू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टाकू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टाकू.

Related Stories

    PopularLatestVideo

DJ song

#होळीच्या अग्नीत टाकून द्या ही 1 वस्तू , जन्माजन्माची गरिबी दूर होऊन जाईल ! Holi 2023 upay in marathi #holihai #holi2023 #Society

read more
mute video

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg365 • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your beautiful words.✨ • Must use hashtag: aesthetict #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts

read more
झुकलेली नजर तिची संभ्रमात टाकून गेली,
होकार समजावा की नकार, कोड्यात टाकून गेली. OPEN FOR COLLAB✨ #ATgirlbg365
• A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️

Collab with your beautiful words.✨  

• Must use hashtag: #aesthetict

yogesh atmaram ambawale

प्रेम आंधळे असते,जग नसते.. #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #marathiquotes #bestofyqmarathiquotes #प्रेम_हे #प्रेमातपडल्यावर प्रेम करणारे प्र

read more
प्रेम करणारे प्रेमी ते..
म्हणे प्रेम आंधळे असते.
उनाड फिरतात हातात हात टाकून...
विसरतात जग हे आंधळे नसते. प्रेम आंधळे असते,जग नसते..
#yqtaai #yqmarathi #मराठीकविता #marathiquotes #bestofyqmarathiquotes #प्रेम_हे #प्रेमातपडल्यावर 
प्रेम करणारे प्र

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पुढे सरकत आहे... #पुढेसरकतआहे चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुढे सरकत आहे जग
पर्यावर्णालाही मागे टाकू पाहत आहे,
निसर्गापुढे मोठे काही नाही,
महापूर,भूकंपा सारख्या अनुभवावरून जाणत आहे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
पुढे सरकत आहे...
#पुढेसरकतआहे
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे सर्व संपले असताना... #सर्वसंपलेअसताना हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सर्व संपले असताना..
माझ्या इच्छेने मला साथ दिली.
अडगळीत टाकून नकारात्मक विचार..
सकारात्मकतेचा जोरावर पुन्हा सुरुवात केली. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
सर्व संपले असताना...
#सर्वसंपलेअसताना
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे

बी.सोनवणे

विषय :- "माझं लाडक सोनुलं" माझं लाडक सोनुलं कौतुकाने भारावते अशी गुणाची टकुडी बाहुल्यांशी ती खेळते...!!१!! इवलसं चिमुकलं

read more
"माझं लाडक सोनुलं"

माझं लाडक सोनुलं
कौतुकाने भारावते
अशी गुणाची टकुडी
बाहुल्यांशी ती खेळते...!!१!!

इवलसं चिमुकलं
कसे कळते पील्लाला,
जीव लावे बाहुल्यांना
दृश्यं भिडे काळजाला...!!२!!

माझं गोंडसचं बाळ
येते हृदयं भरुनं,
रांगतयं घरभर
जीव टाकू ओवाळूनं...!!३!!

कसा पहाना घेतोयं
मटामटा बाहुल्यांचे,
मुके स्वर्णस्पर्श क्षण
साठवावे जीवनाचे...!!४!!

लगबग चालण्यास
छमछम पैंजणांची,
घेत आधार आवाज
देता घाईत जाण्याची...!!५!!

✒बी.सोनवणे
            मुंबई विषय :-  "माझं लाडक सोनुलं"

माझं लाडक सोनुलं
कौतुकाने भारावते
अशी गुणाची टकुडी
बाहुल्यांशी ती खेळते...!!१!!

इवलसं चिमुकलं

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज काहीतरी वेगळ सुचलयं तर दिलेल्या ओळीत गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल अशी कविता पूर्ण करा. ...... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुरुवातगगनात

read more
सर्व संपले असताना..
माझ्या इच्छेने मला साथ दिली.
अडगळीत टाकून नकारात्मक विचार..
सकारात्मकतेचा जोरावर पुन्हा सुरुवात केली.
प्रयत्न केले अनंत..
न थकता कर्म करत राहिलो.
यशाची खात्री होती मनात..
यश मिळता प्रयत्नांना आनंद मावेना गगनात. नमस्कार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज काहीतरी वेगळ सुचलयं
तर दिलेल्या ओळीत 
गाळलेले शब्द लिहून शब्दांना साजेल 
अशी कविता पूर्ण करा.

......

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सकारात्मक विचार.. #सकारात्मकविचार1 हा विषय GANESH MADAVI यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सर्व संपले आहे असे वाटत असताना,
माझ्या इच्छेने मला साथ दिली.
अडगळीत टाकून नकारात्मक विचार,
सकारात्मक विचारांच्या जोरावर पुन्हा सुरुवात केली.
यशस्वी झालो मग अपयश विसरून गेलो,
सकारात्मक विचारांच्या जोरावर बराच पुढे आलो.
जाणले मग तेव्हा सकारात्मक विचार यशाचे गमक आहे,
दुर्लक्ष करीता नकारात्मकता यश तुमच्या हाती आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सकारात्मक विचार..
#सकारात्मकविचार1

हा विषय
GANESH MADAVI यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

_suruchi_

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
विचारा त्या हुतात्म्यांना 
देशाचा मान हीच मानली त्यांनी शान... 

विचारा त्या झेंडूच्या सुकलेल्या फुलांना 
जी विखुरली एका सईनिकाला सावरून आणताना... 

विचारा त्या आई वडिलांना 
जे चिमुरडे हात सोडून सीमेवर सुसज्ज होतात लढायला... 

आम्हाला तर फ़क्त दैदीप्यमान तेज दिसत 
जे असंख्य बलिदानांचा अभिमान असत..  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स

Sangeeta Kalbhor

#जयगीत आहारी.. तू काही बोलायच्या अगोदर मला काही सांगायचयं तूला हो म्हणायचयं मला खरंतर पण नाही म्हणतेयं तूला नाही सुटायचा तोल माझा #शायरी

read more
आहारी..

तू काही बोलायच्या अगोदर
मला काही सांगायचयं तूला
हो म्हणायचयं मला खरंतर
पण नाही म्हणतेयं तूला
नाही सुटायचा तोल माझा
कितीही घातलीस गळ तरी
कुलवंत बियाण आहे रे
कसं समजवू जे वाटतयं उरी
मनं जुळली तरी 
वसा टाकून कसा जमेल
विसरून संस्कारांना
मन का तिथे रमेल?
मी बरी माझ्या विचारात
आता राहिलयं कायं वेगळं
जेवढे जेवढे म्हणून व्हायचे
ते ते झालेयं बघं सगळे
नकोचं नवी पहाट आता
खुणावणारी अन् भुलवणारी
खरंखुरं सांगून ठेवते बघं
जायचे ना मला कुठल्याही आहारी.....

मी माझी.....
08/0202023

©Sangeeta Kalbhor #जयगीत
आहारी..

तू काही बोलायच्या अगोदर
मला काही सांगायचयं तूला
हो म्हणायचयं मला खरंतर
पण नाही म्हणतेयं तूला
नाही सुटायचा तोल माझा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile