Find the Latest Status about सोनं भाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोनं भाव.
कवी - के. गणेश
पेन आणि कागदावर मी खरखुरं प्रेम केलंय, हो धोका मिळाला नाही आयुष्याचं सोनं झालंय.! आयुष्याचं सोनं
Dr. Sunil Haridas
मित्रांनो माणसाच्या जीवनात चांगले दिवस आले,नवीन वस्तु आल्या तरी जुन्याला विसरु नये कारण नव्यांकडुन एकाद्यावेळी धोका झाला की जुन्यांची आठवण येते,जुन्याची किंमत कळते आणि यामुळेच म्हणतात की खरंच जुनं ते सोनंच असतं. ©Dr. Sunil Haridas जुनं ते सोनं
गोरक्ष अशोक उंबरकर
आयुष्यात काहीतरी हरवलंय जे आपल्याला हवं होतं.. हरवलेलं सगळं काही एकेकाळी आपल्याला नवं होतं .. आता सगळे म्हणता खरे जुनं ते सोनं होतं.. जुन्या एका पैश्यात ही आजचं एक रुपयाचं नाणं होतं.. तडजोडीच्या जगण्यात ही जीवनाचं चांदणं होतं.. माणसाला माणूस म्हणून एकमेकांच तेव्हा वागणं होतं .. आवकाशात तारे असताना जमिनीवर टिपूर चांदणं होतं.. पावसाच्या पहिल्या थेंबात एकेकाळी मोरांचं ही नाचणं होतं.. एकेकाळी मोरांचं ही नाचणं होतं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर जुनं ते सोनं
Shayar Samar S M
भाव ही भाव हैं जहन में उसे शब्द क्या बनाऊं तूँ तो खुद एक शायरी है तुझे शायरी क्या सुनाऊँ ©Shayar Samar S M भाव ही भाव #coldnights
Teepu Sheikh
है नमन!उनको जो शहीद होकर भी अमर हुऐ है नमन! उनको जो विजय शंखनाद बजा गए है नमन! उनको जिसने मस्तक कटा लिया और झुकने नहीं दिया झंडा अपना🤫 है नमन! उनको जो ले आए जिस्म में लपेटकर तिरंगा अपना टीपू शेख़....🤭 #भाव
Sonal Darunkar
काळजात एक काटा खचकन रुतला, तो हळूच पाझरता पाझरता ओसारला, ओसरूनही सतत बोचत राहिला, त्याचा सल हा नेहमीच टीकुन राहिला, आज त्याला पाझर फुटला कदाचित, म्हणून खोलवर जाऊनही नवीनच वाटला, वाटता वाटता म्हणात दाटला, दाटून सगळ्या हृदयाच्या टपा गाढला. भाव
RK SHUKLA
हमसे ये सवाल ना करो किसके लिए लिखते हैं मोहन मुरली किसी एक के लिए नहीं बजाते हैं जो सुनता है उसके लिए ही बजती है उसी प्रकार ये शायरी आप सबके लिए करता हूं prk भाव