Nojoto: Largest Storytelling Platform

New माझा मुलगा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझा मुलगा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझा मुलगा कविता.

    PopularLatestVideo

Samarth

माझा मुलगा #स्पोर्ट्स

read more
mute video

Ruii music

कविता माझा जीनसत्त्वाच्या #Love

read more
सोडली माझी साथ*


सोडली आज माझा राणी ने ही माझी साथ 

पेटणाऱ्या विद्रोहाची विझवली ही तिने वात 


शब्दात नाही मांडू शकत तुझा मनाची  मी कथा

प्रेमळ स्वभावाची तू ,अथांग सागराची मोडलीस व्यथा


माझा या भावना मनातल्या सांगायचो मी तुला

आज तू माझा भावनांना अन् रडवले मला 


जवळची राणी माझी सदैव तूला बोलायचो

सुख दुः खात साथ मी  तुझीच मागायचो


हरवले सर्व काही आता, मला असे  वाटले 

करून प्रेमाचा शेवट, मला तू का? दूर लोटले

 

वेडे हे  मन माझे तू का? नाही समजू  शकली 

सोड ना रे *पवन* तुझी माया तुझ्या *राणीने च* रोखली


*कवी*

*पवन आठवले*

दहिसर मुंबई

©Ruii music कविता माझा जीनसत्त्वाच्या

ujwala Ingale

माझी कविता...माझा छंद!!! #Shayari #nojotophoto

read more
 माझी कविता...माझा छंद!!!

ujwala Ingale

माझी कविता... माझा छंद,,,, #poem #nojotophoto

read more
 माझी कविता... माझा छंद,,,,

ujwala Ingale

माझी कविता...माझा छंद #poem #nojotophoto

read more
 माझी कविता...माझा छंद

ujwala Ingale

माझी कविता... माझा छंद!!! #nojotophoto

read more
 माझी कविता... माझा छंद!!!

Mahesh Desale

माझा मी नाही (कविता)

read more
mute video

Muskan Shaikh

कविता - तुझा माझा सहवास #मराठीकविता

read more
तुझा - माझा सहवास

तुझा माझा सहवास असा काही असावा 
हाय , हॅलो नी सुरू झालेला प्रवास 
कुठ तरी दोघांच्या मनात ठसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा 

तुझचं चॉकलेट खाऊन तुझ्यावरच असावा माझा रूसावा
आपल्या या गोड नात्यात प्रत्येक जण येऊन भिजावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

उशीर का होईना पण प्रत्येक दिवस तू मला दिसावा
आणि हळूच माझी मस्करी करत माझ्या सोबत येऊन बसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

तू उदास असता माझ्यामुळे हसावा
तुझ्या डोळ्यात अश्रूचा थेंब देखील माझ्यामुळे नसावा
असा काळजी घेणारा मित्र तुझ्या आयुष्यात माझ्या नंतर ही दिसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

तुझ्या माझ्या मध्ये दुरावा मात्र नसावा
माझ्या मित्र स्नेही जाळ्यात तू नेहमी फसावा
अन या क्षणानंतर ही माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात तू नक्की दिसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

©Muskan Shaikh कविता - तुझा माझा सहवास

pournima sadavarte

#"माझा भाऊ पाठीराखा" कविता #brothersday

read more
"भाऊ बहिणीचं नात जसं डोळे 
आणि हाथ......
हाथला लागले तर डोळ्यात पानी येते....
डोळ्यात पाणी  आल्यावर तर पुसायला हाथच पुढे येतात....।।
रक्षण करतो रो भाऊ...
संकटातून वाचवतो रो भाऊ....
सुखा अगोदर दुःखात साथ देतो तो भाऊ.....।।
आई -बापा नंतर सांभाळतो तो भाऊ....
स्वार्थ सोडून भांडतो तो भाऊ....
भांडून- भांडून पुन्हा जीव लावतो तो भाऊ.....।।
तुझ्या लग्नात मी रडणार सुद्धा नाही,
असा म्हणून बहिणीला चिडवतो तो भाऊ....
जीव लावतो पण दाखवत नाहीं असा भाऊ....
बहिणीच्या लग्नात एका कोपऱ्यात रडणारा भाऊ ...
भाऊ-विश्वासाची साऊली देणारा ,बहिणीची खरी ताकद असणारा भाऊ.।।"
नात हे असच असतं...
जन्मभर साथ देणार असत....।।"

©pournima sadavarte #"माझा भाऊ पाठीराखा"
कविता

#brothersday

vaishali

देह माझा नाशवंतमराठी कविता

read more
🌷देह माझा नाशवंत🌷

देह माझा नाशवंत
सांगा किती टिकणार
आत्मा अमर आहे 
देह एक दिवस मिटणार...!!

तरी मग का अहंकार 
असतो या मनी
कसला करतो गर्व
आपण या जीवनी.....!!

अवयव करुनी दान
व्हावे पुण्यवान
सत्कर्म असते मोठे
मानवा हेचि जाण.....!!

माणुसकी सदा
जपावी काळजात
आंनद सदा शोधावा
इतरांच्या आनंदात.....!! देह माझा नाशवंत#मराठी कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile