Nojoto: Largest Storytelling Platform

New बहरून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बहरून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहरून.

Related Stories

    PopularLatestVideo

Vanita Dhulgunde Markad

श्रावणाने बहरून यावे #poem

read more
mute video

Vanita Dhulgunde Markad

श्रावणाने बहरून यावे #lovebeat #poem

read more
mute video

Suraj Mane

प्रीत बहरून आली #humantouch

read more
आज मनात कसच झालय,
पुन्हा नव्याने प्रेम बरून आलय,
तिचा सहवास खूप काही सांगून जातो,
तिच्या बोलण्याची रोज वाट पाहतो,

तो निरागस सुंदर चेहरा,
अन् ते निरागस बोलणं,
किती अप्रतिम दिसतं,
तीच ते गालात हसणं,

तिच्या सहवासात माझा,
दिवस सरून जातो,
तिच्या प्रेमाचा आधार मला,
नवीन उभारी देतो.

जसा मिळेल तसा,
वेळ ती मला देते,
खरच..खूप जीव आहे तिचा,
चुकलो तरी मला समजून घेते.

©Suraj Mane प्रीत बहरून आली 
#humantouch

संcheeta❤️

कातरवेळी तुझ्या सोबतीत नवी प्रीत बहरून येते... जशी निळ्या आकाशात सांज नारंगी डवरून येते..!! #Poetry

read more
कातरवेळी तुझ्या सोबतीत 
नवी प्रीत बहरून येते...

जशी निळ्या आकाशात
सांज नारंगी डवरून येते..!!

Vilas Bhoir

बहरून येई प्रीत Multan Dudi Bhaniyana Dinesh choudhary bhaniyana Sujata jha Abhinav jain👑 chandra_the_unique

read more
बहरून येई प्रीत 
पहाटे गार गारव्यात
श्वास भासे संगीत 
म्हणताच ओठी गीत

ओठात गोड गाणे 
गुणगुणते तु तालात 
देशील साथ मजला
जेव्हा गातो मी सुरात

भेटीत तुझ्या माझ्या 
उलटून गेली रात
नाहिसे चांदणे झाले 
चंद्रही नव्हता सोबत 

दाटून येई आभाळ 
माझ्या कोवळ्या मनात 
विरघळून कसा गेलो 
सखये तुझ्या प्रेमात 

बावरे प्रेम नाहले
तुझ्या माझ्या संगतीत
वेचून घेतले दु:ख तु
हरवून गेलो सुखात

                 ~ विलास भोईर
                ( बहरून येई प्रीत )

©Vilas Bhoir बहरून येई प्रीत  Multan Dudi Bhaniyana Dinesh choudhary bhaniyana Sujata jha Abhinav jain👑  chandra_the_unique

yogesh atmaram ambawale

Open for collab ❤🌹शेरास सव्वाशेर. आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका. शुभसंध्या 😊 #बहरूनआलीप्रीत #मराठी #marathiquotes marathi #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #marathiwriter

read more
झोळी माझ्या प्रेमाची,केव्हापासून होती रीती,
पाहताच तुला,हृदयी माझ्या बहरून आली प्रीती.— % & Open for collab ❤🌹शेरास सव्वाशेर. आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका. शुभसंध्या 😊 

#बहरूनआलीप्रीत #मराठी #marathiquotes #marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile