Find the Latest Status about तडजोड कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तडजोड कविता.
कवी - के. गणेश
आवड आणि निवडीचा संयोग कधी घडत नाही, माणूस जगतो तडजोडीवर कुणावाचून अडत नाही..! तडजोड
Rasika Chalke
तडजोड प्रत्येक वेळी माणूस प्रत्येक गोष्टीत तडजोड करत जातो आणि मग माणसाला ती सवय होऊन जाते घावघालणारा मात्र घाव घालत राहतो कुठवर चालत राहणार समजत नाही तुटणारी नाती तुटू नये म्हणून तारेवरची कसरत आपण मात्र करत राहतो ज्याला आपण जीवापाड जपतो तोच एक दिवस आपल्याच हातातून निसटून जातो अन आपण त्यावेळी भकास नजरेने एकटक समोर पहात रहतो तेव्हा मन आतून रडत असत........ स्मृतिगंध कविता संग्रह सौ. रसिका चाळके #तडजोड
नामदेव पाटील
🔴तडजोड....!! जीवनात असावा तडजोडीचा पर्याय मनापासून मिळेल सर्व गोष्टींना न्याय तडजोडीने जीवन फुलवावे अमर्याद समाधान प्रत्येकांने मिळवावे ©नामदेवपाटील ✍ तडजोड
pooja d
तडजोडी च नातं किती दिवस टिकणार ।। कधी न कधी ते गळुन च पडणार ।। #तडजोड #तडजोड_नसावी #नातं #वेदना
Afsana Ek Shayar Ka
*तडजोड* कधी करणार नाही मी हरणार नाही जीवनाच्या वाटेवर तडजोड करणार नाही सगळ्या सोप्या गोष्टी सगळ्या खोट्या गोष्टी हे असच सांगितलं जात मी यात पुन्हा फसणार नाही खूप किंमत असते शब्दांना शब्द मोजून बोलल्या जातात पैशालाच किंमत असते रे हे मी विसरणार नाही कधी करणार नाही मी हरणार नाही... *कवी :- विशाल गायकवाड* ©Afsana Ek Shayar Ka #तडजोड #मराठीकविता #मराठी #अफसाना_एक_शायर_का #Hopeless
pooja d
तडजोड स्वप्नांची तडजोड विचारांची तडजोड शब्दांची तडजोड वागण्याची तडजोड मनाची तडजोड श्वासांची तडजोड नात्याशी तडजोड हसण्याशी तडजोड आयुष्याशी विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 तडजोड हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍 #तडजोड #marathiwriter #मराठ
Kishan Gupta
किचन की रानी, तू पसीने से लतपत, पंखा बना, मुझे घुमाये जा रही हो,, चाय कब तक यूँ ही, फीकी पिलाओगी, इलायची के इंतजार में, अदरक पीसे जा रही हो। ~किशन गुप्ता #कविता #कविता #
Awanish Singh
दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। पार जाऊँगा मेरा साहस, कभी हारा नहीं है। जो मिटा अस्तित्व दे, ऐसी कोई धारा नहीं है ।। कौन रोकेगा स्वयं तूफान, थककर रुक गये हैं । हर लहर मेरा किनारा, ध्येय तक बढ़ता रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। तोड़ दी अवरोध की सारी, शिलाएँ एक क्षण में । मैं धरा का प्यार मुझको, स्नेह देते सब डगर में।। शीत वर्षा और आतप कर, न पाये क्षीण गति को। बिजलियों की कौंध में भी, पंथ गढ़ता ही रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। ©Awanish Singh (AK Sir) #कविता #कविता
Balu Khaire
भीगी हुई आँखोका मंजर न मिलेगा, घर छोडकर मत जाओ कही घर ना मिलेगा। फिर याद बहुत आएगी जुल्फो की शाम, जब धूप मे साया कोई सर न मिलेगा। आंसू को काभि ओस का कतरा न समझना, ऐसा तुम्हे चाहत का समुदर ना मिलेगा। इस ख्वाब के माहोल मे बे-ख्वाब है आँखे, जब निंद बहुत आएगी बिस्तर ना मिलेगा। ये सोचलो आखरी साया है मोहब्बत, इस दरसे उठोगे तो कोई दर ना मिलेगा ©Balu Khaire कविता कविता #lonely