Nojoto: Largest Storytelling Platform

New पणजी आजी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पणजी आजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पणजी आजी.

    PopularLatestVideo

Deepali Waghade

आजी #Quotes

read more
कृष्णाच्या यशोदे सारखी नेहमी पाठीशी माझ्या...
 नकळत सावरले तिने मला कोणत्याही मंदिरात न जाता...

©Deepali Waghade आजी

Akash Jadhav

आजी!!!

read more
मातीचा तो ओलावा
या फरशीला कसा येणार? 
आजीच्या गोधडीची उब
ह्या ब्लँकेट मध्ये कशी मिळणार!!!

©Akash Jadhav आजी!!!

Kumarchitra

भर उन्हाची हो कायली
खेळ दाखवी ती माऊली
ऐंशीच्या मायेची तिनं अंगाई गायली
आईपणाची मजल आज आजीनं दावली

©️कुमारचित्र #आजी #grandmother

KoKaN Cha vIsHaL

❤️...आजी... ❤️ #मराठीप्रेम

read more
mute video

Abhijit Shinde

आजी आणी आजोबा

read more
mute video

Swapnil Parab

पणजी मनपाने आरोग्य खाते आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने आज पणजी मार्केट संकुलात कामगार वर्गासाठी कोविडची मोफत एन्टीजेन चाचणी करून #corona #Corona_Lockdown_Rush

read more
mute video

viraj gosavi

८०वर्षाची आजी..! रशी उड्या मारते ८० पहा....! #विनोदी

read more
mute video

Megharaj Hatti

आपली आजी दिसली माणसांत देव आहे... #SADFLUTE #मराठीविचार

read more
mute video

Swapnil Parab

झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग #News #Goa

read more
झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग. कॅबिनचे नुकसान. अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

©Swapnil Parab झर्मे - पणजी मार्गावरील कदंबा बसला वाळपई येथे आग
#news #goa

Vijaykumar Khune

हो, आजी-आजोबा .. 🎪 Vijudada 🎪 #grandfather #grandmother #Knowledge

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile