Nojoto: Largest Storytelling Platform

New मागे वळून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागे वळून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागे वळून.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

असच काहीतरी 😜😜 आगावपणा 😂😂😂😂😂 #yqdidi #yqbaba #yqlove_feelings_emotions #yqtaai #yqcollabchallenge #yqadmine #yqshayari YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
नक्कीच मागे वळून पाहशील,
मनाला पूर्ण खात्री होती.
तु मागे वळून पाहत असताना,
माझी नजर तुला चोरून पाहत होती. असच काहीतरी 😜😜 आगावपणा 😂😂😂😂😂 #yqdidi  #yqbaba  #yqlove_feelings_emotions 
#yqtaai  #yqcollabchallenge  #yqadmine  #yqshayari   #YourQuoteAnd

dhanashri kaje

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 मागे वळून पाहता हा विषय छाया वांगडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन छाया जी! 👌💐👍 #marathiwriter #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #मागेवळून_पाहता

read more
मागे वळून पाहता
नयनात अश्रू दाटुन आले
तुझे हास्य बघताच क्षणी
मन आठवणीत रमले
  विषय  - चारोळी             शुभसंध्या मित्रहो 🙂
मागे वळून पाहता हा विषय छाया वांगडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन छाया जी! 👌💐👍
#marathiwriter

yogesh atmaram ambawale

वाटेवरती त्या #withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #Collab वाट ती सरळ जाणारी, पुढे

read more
वाटेवरती त्या..

वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. वाटेवरती त्या
#withcollbratingyourquoteandmine#withcollbratingyourquotetaai #yqtaai #yqmarathi#वाटेवरतीत्या #collab
वाट ती सरळ जाणारी,
पुढे

yogesh atmaram ambawale

Hllw Mitra's ❣️ Collab on this #flbgppt or #flbgppt165 and decorate with your beautiful words ❤️ #rhl_lb_nn #fillings_life YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
खूप छान वाटते,
जेव्हा ती खूप वेळ जवळ असते.
पण जीव मात्र तेव्हा जळतो,
जेव्हा ती घरी जाताना मागे वळून पाहते. Hllw Mitra's ❣️

Collab on this #flbgppt or #flbgppt165 and decorate with your beautiful words ❤️
#rhl_lb_nn #fillings_life  #YourQuoteAndMi

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माझा शाळेतला बाक... #माझाशाळेतलाबाक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि काळज #YourQuoteAndMine

read more
माझा शाळेतला बाक,
फळ्याच्या अगदी समोर दुसरा असायचा..
पण इतिहास,गणित विषय सोडल्यास
पाचवा बाक माझा असायचा.
पाचव्या बाकावर बसून तिचा चेहरा छान दिसायचा,
दुसऱ्या बाकावर बसल्यास मागे वळून बघताना मानेला त्रास व्हायचा.
तिचा बाक पहिल्याच रांगेत खिडकीजवळ चौथा असायचा,
म्हणून मला पाचवा बाक आवडायचा जिथून तिचा चेहरा छान दिसायचा.😉❤️ नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माझा शाळेतला बाक...
#माझाशाळेतलाबाक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि काळज

Rajeshwar Ninawe

*शाळेतलं प्रेम* शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात सर्वांसारखीच टिपीकल स्वप्न रंगवली होती मनात तेच तेच लाजणं,तेच तेच बुजणं पायर् या

read more
*शाळेतलं प्रेम*
शाळेत असताना  मीही एकदा पडलो होतो प्रेमात
सर्वांसारखीच टिपीकल स्वप्न रंगवली होती मनात

तेच तेच लाजणं,तेच तेच बुजणं 
पायर् या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाट ती सरळ जाणारी,
पुढे जाऊन दोन वळण घेणारी.
आज पुन्हा वाटेवरती त्या जाऊन आलो,
विसरलेले ते प्रेमाचे क्षण पुन्हा आठवून आलो.
नियमित भेट दोघांचीही त्याच वाटेवरती व्हायची,
येता वळण मी माझ्या वाटेला तर तू तुझ्या वाटेला जायची.
सुट्टी होती त्या दिवशी,तरी सहजच आलो
पाहिले तुला नि आनंदीत झालो.
सवय झाली आता दोघांना तिथेच भेटण्याची,
जाता आपआपल्या वाटेला काही क्षण पुन्हा मागे वळून पाहण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओळख आपली पूर्वीची,पण कधी,
वेळचं नाही आली असं बाहेर भेटण्याची.
जाणवले जेव्हा,ओळख आपली आता प्रेमात बदलली,
कबुली देण्या त्याची,बाहेर आपली पहिली भेट ठरली.
आलो भेटण्या तुला,भेट देण्या एक गुलाब ही घेतला,
समोर कसा आणावा म्हणून,खिशातच लपवला.
भेटलो आपण कॅफे मध्ये समोरासमोर बसलो,
काय बोलावे दोघांनाही सुचेना,बराच उशीर आपण शांतच राहिलो.
नाही राहवले म्हणून शेवटी खिशातून गुलाब काढले,
घेऊनी हाताच्या तळावर तुला भेट दिले.
घेतलास तू गुलाब,काहीच न बोललीस,
उठली लगेच,उशीर होतो म्हणत निघून गेलीस.
जाता जाता पुन्हा एकदा मागे वळून,एक झलक दिली,
कधीच विसरता येणार नाही,अशी आपली पहिली भेट झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.

sandy

काय या आजकालच्या मुली.. !!! By Avanee Gokhale-Tekale ती लग्नकार्यांना जाते.. आहेर बिहेर करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते.. पाठ फिरता फि #story #nojotophoto

read more
 काय या आजकालच्या मुली.. !!! By Avanee Gokhale-Tekale

ती लग्नकार्यांना जाते.. आहेर बिहेर करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..

पाठ फिरता फि

sandy

दिवाळी लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता #story #nojotophoto

read more
 दिवाळी
       
लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile